अमळनेर
मातृशक्तीच्या आरोग्यासाठी समर्पित सेवा!” – हर्षाली व हर्षदा पाटील यांना शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय सन्मान
![]()
“मातृशक्तीच्या आरोग्यासाठी समर्पित सेवा!” – हर्षाली व हर्षदा पाटील यांना शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय सन्मान अमळनेर प्रतिनिधी ग्रामीण भागातील महिलांमध्ये कॅन्सर व मासिक पाळीविषयक गैरसमज दूर करत जनजागृती करणाऱ्या अमळनेर येथील हर्षाली गोपाल पाटील (मुळ रा. देवगांव देवळी) व हर्षदा गोपाल पाटील (मुळ रा. बहादरपूर) यांचा नुकताच उल्हासनगर, मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य […]
गांधलीपुरा भागातील डिपीवरील ओव्हरलोडमुळे नागरिक त्रस्त, महावितरणकडे नवीन डिपी बसविण्याची मागणी
![]()
गांधलीपुरा भागातील डिपीवरील ओव्हरलोडमुळे नागरिक त्रस्त, महावितरणकडे नवीन डिपी बसविण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) गांधलीपुरा येथील अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रह.) स्टडी सेंटर व पब्लिक लायब्ररीजवळ असलेल्या जुनी डिपी (ट्रान्सफॉर्मर) सतत ओव्हरलोड होत असल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा नियमितपणे सकाळ-संध्याकाळ बंद होतो. विशेषतः नगरपरिषदेचे नळ सुरु होण्याच्या वेळेस लाईन बंद पडत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या […]
३८ वर्षांनंतर मिळाला शेती हक्काचा उतारा; प्रशासनाच्या कार्यतत्परतेला सलाम! , पोटखराब’ची चूक सुधारली; उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला शेतकऱ्याला न्याय
![]()
३८ वर्षांनंतर मिळाला शेती हक्काचा उतारा; प्रशासनाच्या कार्यतत्परतेला सलाम! पोटखराब’ची चूक सुधारली; उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला शेतकऱ्याला न्याय अमळनेर प्रतिनिधी ( ईश्वर महाजन) मौजे देवगांव ता. अमळनेर येथील गट नं. १४४ या शेतजमिनीवरील तब्बल ३८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनीच्या नोंद दुरुस्तीच्या प्रकरणाला अखेर न्याय मिळाला. विलासराव शांताराम पाटील यांच्या मालकीची २ हे.०६ आर जमीन चुकून ‘पोट […]
श्रावणात भक्तीमय गंगाजळ! श्री मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेकाने गुंजला हर हर महादेव , अंतुर्ली येथील नितीन पाटील सपत्नीक पूजेचे मानकरी; भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
![]()
श्रावणात भक्तीमय गंगाजळ! श्री मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेकाने गुंजला हर हर महादेव अंतुर्ली येथील नितीन पाटील सपत्नीक पूजेचे मानकरी; भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात दर वर्षाप्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो. ४ रोजीच्या दुसऱ्या सोमवारी बिजासनी माता आश्रम शाळा, अंतुर्लीचे चेअरमन नितीन […]
सामाजिक सेवेत अग्रणी! रोटरी क्लब अमळनेरचा भव्य गौरव रोटरी क्लब अमळनेरचं उल्लेखनीय कार्य – सन्मान 2024-25 मध्ये झळकले 9 पुरस्कारांनी
![]()
सामाजिक सेवेत अग्रणी! रोटरी क्लब अमळनेरचा भव्य गौरव रोटरी क्लब अमळनेरचं उल्लेखनीय कार्य – सन्मान 2024-25 मध्ये झळकले 9 पुरस्कारांनी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): रोटरी क्लब अमळनेरने आपल्या सामाजिक बांधिलकीचा ठसा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या “सन्मान 2024-25” या रोटरी पुरस्कार वितरण समारंभात, रोटरी क्लब अमळनेरला त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल एकूण […]
संवेदनशीलतेकडून सेवा भावनेपर्यंत… देहदान-अवयवदान जनजागृती उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सामाजिक भान!”
![]()
“संवेदनशीलतेकडून सेवा भावनेपर्यंत… देहदान-अवयवदान जनजागृती उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सामाजिक भान!” जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या वतीने देहदान व अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्दिष्ट समाजात संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सेवा वृत्ती निर्माण करणे हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. […]
गांधली आणि मंगरूळ येथील समाधान शिबिरात बालविवाह मुक्त भारत अभियान
![]()
गांधली आणि मंगरूळ येथील समाधान शिबिरात बालविवाह मुक्त भारत अभियान अमळनेर प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अमळनेर गांधली आणि मंगरूळ येथे दिनांक 04/08/2025 रोजी सर्व शासकीय योजना माहिती All Government Schemes प्रदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले. आधार संस्था,जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन प्रकल्पाचा […]
बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार! कै. नानासो. अरुण पाटील यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गौरव
![]()
बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार! कै. नानासो. अरुण पाटील यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गौरव अमळनेर प्रतिनिधी: कै. नानासो. अरुण रामभाऊ पाटील यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र श्री. संदीप अरुण पाटील (निंभोरा) यांच्या वतीने मार्च 2025 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वीच्या बोर्ड परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या […]
शासन आपल्या दारी! गांधली येथे महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १७ गावांतील शेकडो नागरिकांचा सहभाग
![]()
शासन आपल्या दारी! गांधली येथे महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १७ गावांतील शेकडो नागरिकांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या दि. २५ मार्च २०२५ च्या आदेशानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण साधण्यासोबतच सामान्य जनतेच्या […]
कानबाई सण भाऊकीतला स्नेह वृद्धिंगत करणारा सण!!!
![]()
कानबाई सण भाऊकीतला स्नेह वृद्धिंगत करणारा सण!!! आपल्या देशात कृषी संस्कृतीवर आधारित सन व उत्सव यांची परंपरा दिसून येते. मुख्य व्यवसाय कृषी म्हणजे शेती असल्याने बहुतेक सर्व सण, उत्सव हे कृषी संस्कृतीशी निगडित आहेत. महाराष्ट्रातील खानदेश मध्ये कानबाई ह्या सण साजरा करण्याची परंपरा दिसून येते. विज्ञानाच्या अभ्यासाचे सुरुवात वैचारिक अंगाने होण्याच्या अगोदर काही पंचमहाभूते याला […]

