प्रा.हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती*
![]()
*प्रा.हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती*
————————————————
अमळनेर प्रतिनिधी: खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेरच्या प्रभारी प्राचार्य म्हणून ३ सप्टेंबर २०२५ पासून नियुक्ती केली आहे. माजी प्राचार्य डॉ.ए.बी.जैन हे ३१ मार्च २०२५ रोजी वयाचे ६२ वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यामुळे खान्देश शिक्षण मंडळाने प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्य म्हणून निवड केली आहे.
या प्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल,जेष्ट संचालक अण्णासाहेब हरी भिका वाणी, विनोदभैय्या राजधर पाटील,प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे,योगेशभैय्या मधुसूदन मुंदडे, कल्याणबापू पाटील, प्रदीप अग्रवाल, चिटणीस प्रा.पराग पाटील,माजी प्राचार्य डॉ.अरुण बी जैन,शिक्षक प्रतिनिधी प्रा.दिनेश भलकार, जेष्ठ प्रा.जे बी पटवर्धन, डॉ.विजय तुंटे, डॉ.धिरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दीपक पाटील,डॉ.निलेश चित्ते, डॉ.कल्पना पाटील,डॉ.नलिनी पाटील,डॉ.धनंजय चौधरी, डॉ.आर सी सरवदे,डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.माधव भुसनर, डॉ.योगेश तोरवणे,डॉ.रवी बाळसकर,डॉ.मुकेश भोळे,डॉ.विवेक बडगुजर,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.प्रमोद चौधरी, प्रा.विजय साळुंखे,डॉ.किरण गावित,प्रा.शशिकांत जोशी,प्रा.वैशाली राठोड,प्रा.वैशाली महाजन, प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.विलास गावित,प्रा.रोहन गायकवाड,डॉ.अनिल झळके, डॉ.बालाजी कांबळे, डॉ.सुनिल राजपूत,प्रा.जयेश साळवे, उपग्रंथपाल नरेश सातपुते,प्रशांत देवकाते,कुलसचिव राकेश निळे, कार्यालयीन अधिक्षक देवेंद्र कांबळे,अजय साटोटे,कमलाकर पाटील,योगेश बोरसे, संदीप बिऱ्हाडे,पराग पाटील,ओम गोसावी, विजय जाधव, संदीप सोनवणे,धनराज मोरे,पवन शर्मा,संदेश शर्मा,चंद्रकांत ठाकूर,चंद्रकांत पाटील,बाळा राजपूत, सुधाकर कोळी,प्रा.अमित शिंदे,प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.मनिषा पारधी, प्रा.सुनिल सपकाळे, प्रा.हिमांशू गोसावी, डॉ.आकाश गव्हाणे, प्रा.चंद्रशेखर वाडे, प्रा.उमेश येवले, बापू लोटन पाटील,साबीर शेख,उमाकांत ठाकूर,दीपक चौधरी,सीसीएमसी विभागाचे दिलीप शिरसाठ,पराग रविंद्र पाटील,सुरक्षा रक्षक आदींनी अभिनंदन व स्वागत केले आहे.

