23 Apr, 2026

गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

Loading

उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे, बांधुनी तोरण हजारो गडकिल्ले-मंदिरांचे, घडविले जिने नव्या हिंदुस्तानाला, नमन त्या अहिल्यादेवीला.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! शुभेच्छुकमा.बापूसौ एस.सी.तेले सरतालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या निमुक्त जाती सेलसचिव-राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान अमळनेरसेवानिवृत्त पर्यवेक्षक-के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर .

1 min read

जगदीश पाटील हे शासनाच्या नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

Loading

जगदीश पाटील हे शासनाच्या नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त अमळनेर प्रतिनिधीग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित माध्य.विद्यालय पिंपळे या शाळेतील शिक्षक व अमळनेर तालुक्याचे विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. जगदीश पाटील सर हे शासनाच्या नियतवयोमनानुसर 31वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.ते एक विद्यार्थी प्रिय, व उपक्रमशील शिक्षक म्हणून परिसरात परिचित होते,विज्ञान शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी करून […]

1 min read

पंकज कंम्प्यूटर कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून तरुणांना बांधकाम पर्यवेक्षक म्हणून मिळत आहे संधी….

Loading

पंकज कंम्प्यूटर कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून तरुणांना बांधकाम पर्यवेक्षक म्हणून मिळत आहे संधी…. विद्यार्थ्यानी जीवनात यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच व्यावसायिक रोजगरभिमुख शिक्षण घेणे काळाची गरज आहे.भारताची प्रतिमा तरुणांचा देश अशी आहे. या तरूण मनुष्यबळाला शिक्षणाची जोड देऊन भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादकतेमध्ये वाढ करणेआवश्यक आहे. यासाठी २०२२ पर्यंत ५० कोटी युवकांमध्ये तांत्रिक – व्यावसायिक कौशल्य विकसित […]

1 min read

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न

Loading

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्नअमळनेर :- शहरातील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि . 17 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी 180 उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस आले असून त्यातून 144 मुलांना नियुक्ती पत्र देण्यात आले ह्या सर्व 144 मुलान मध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट असे सर्वांना येत्या 20 /05/2024 रोजी संभाजी नगर (औरंगाबाद ) येथील धूत […]

1 min read

मांडळ माध्यमिक विद्यालयाचे भाऊसाहेब सुनील चौक यांना मातृशोक

Loading

मांडळ माध्यमिक विद्यालयाचे भाऊसाहेब सुनील चौक यांना मातृशोक उद्या १२ मे रोजी सुरभी कॉलनी येथून सकाळी नऊ वाजता राहत्या घरून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहरातील अभिच किचनचे संचालक तथा मांडळ तालुका अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयातील क्लार्क भाऊसाहेब श्री सुनील दिनकर चौक यांच्या मातोश्री कै पुष्पाबाई दिनकर चौक(७७) यांचे आज दि.11मे 2024 रोजी संध्या 6:00 वाजता […]

1 min read

भिमराव पाटील यांचे दुःखद निधन

Loading

भिमराव पाटील यांचे दुःखद निधन अमळनेर प्रतिनिधी – भिमराव गंगाराम पाटील वय -84 रा. मुडी प्र.अमळनेर यांचे दि.9 रोजी पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर मुडी येथे दि.11 रोजी अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.नेवासा येथील भेंडा सह.साखर कारखान्याचे ते माजी जनसंपर्क अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 भाऊ, 4 मुले, सूना नातवंडे […]

1 min read

भद्रा प्रतीक मॉलला भेट द्या…नामांकित कंपनीचे सर्व  कुलर, फ्रिज, एसी ….आकर्षक डिस्काउंट कॅशबॅकसह..गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर धमाका ऑफर…

Loading

धावपळीच्या युगात सण साजरे करण्यासाठी, तसेच सणाची तयारी करण्यासाठी बऱ्याच जणांना वेळ मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे बाजारातून रेडिमेड वस्तू आणण्याचे प्रमाण सध्या वाढल असल्याचे एकंदरीत चित्र सध्या दिसून येत आहे. त्यानुसार बाजारपेठेत नवनवीन संकल्पना देखील पाहायला मिळत असून नावीन्यपूर्ण गोष्टींना बाजारपेठेत मागणी आहे…यातच आता साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. […]

1 min read

रक्तातील सामाजिक बांधिलकी…रामेश्वरनगर  परिसरातील असंख्य युवकांनी रक्तदान करुन मित्रांना वाहिली श्रद्धांजली   

Loading

रक्तातील सामाजिक बांधिलकी… रामेश्वर नगर परिसरातील असंख्य युवांनी रक्तदान करुन वाहिली श्रद्धांजली अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्य प्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. अमळनेर येथील रक्तदान चळवळीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांच्या टीमने […]

1 min read

अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Loading

अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार अमळनेर प्रतिनिधीअ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांच्या निवडीच कौतुक होत आहे. व्यवसायाने वकील असणारे कौस्तुभ पाटील हे उत्तम वक्ते व लेखक आहेत. कमी वयापासून त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य असून आपल्या ‘पेरणी’ या सामाजिक […]

1 min read

अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा…

Loading

अमळनेर शहरातीलविद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधीदृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. विद्याविहार कॉलनीतील बाल गोपालांनी अत्यंत छान असं नियोजन करून होळी सण हा उत्साहात साजरा केला..शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?