11 ऑगस्टला जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर पर्यंत पायी कावड यात्रेचे आयोजन   सहभागी होणाऱ्या भाविकांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन
1 min read

11 ऑगस्टला जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर पर्यंत पायी कावड यात्रेचे आयोजन सहभागी होणाऱ्या भाविकांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन

Loading

11 ऑगस्टला जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर पर्यंत पायी कावड यात्रेचे आयोजन

सहभागी होणाऱ्या भाविकांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने दि.11-8-2024 रविवार रोजी सकाळी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी कावळ यात्रेचे आयोजन केले आहे ज्यां भाविकांना कावळ यात्रेत सहभागी व्हायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.जळोद येथील अनिल साळुंखे तसेच चंद्रशेखर साळुंखे यांच्या कडून शिवभक्तांना जेवणाची व्यवस्था जळोद येथे करण्यात आली आहे.
तरी ज्या भाविकांना कावड यात्रेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी खालील पदाधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा
रवि पाटील 9423504252संजय पाटील
8766492930 कल्पेश साळुंखे
9096627248 विवेक तेले 9730300395 असे आयोजकांनी कळविले आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *