अमळनेर
बालविवाह मुक्त महाराष्ट्र’ उंबरठ्यावर, बालविवाह ७० टक्क्यांनी घटले
![]()
‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र’ उंबरठ्यावर, बालविवाह ७० टक्क्यांनी घटले अमळनेर जिल्हा जळगाव एका नवीन अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात बाल विवाहांच्या प्रकरणांमध्ये मोठी घट दिसून आली आहे. मुलींच्या बाल विवाहांच्या प्रकरणांमध्ये ७० टक्के आणि मुलांच्या प्रकरणांमध्ये ७६ टक्के घट नोंदवली गेली आहे. ‘जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन’ (JRC) ने प्रकाशित केलेल्या ‘टिपिंग पॉईंट टू झिरो: एव्हिडन्स टुवर्ड्स […]
सामाजिक बांधिलकीचे दर्शन: युवा उद्योजकांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केले रक्तदान शिबिराचे आयोजन
![]()
सामाजिक बांधिलकीचे दर्शन: युवा उद्योजकांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केले रक्तदान शिबिराचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर येथील श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक आणि माजी नगरसेवक अण्णा साहेब प्रताप छबुलाल साळी यांच्या वाढदिवसानिमित्त २७ सप्टेंबर, शनिवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन साळी परिवाराने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केले होते. शिबिरात गावातील अनेक तरुणांनी उत्स्फूर्त […]
मोबाईल दुकानांवरील चोरी वाढली; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
![]()
मोबाईल दुकानांवरील चोरी वाढली; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील भागवत रोड वरील रुद्र मोबाईल येथे पत्रा कापून चोरी झाली असून व संगम 3 नावाचे मोबाईल चे दुकान टार्गेट करण्यात आले आहे मोबाईल दुकानात पुन्हा चोरी झाली असून आता पर्यंत अनेक मोबाईल दुकान टार्गेट झाले आहेत. मोबाईल व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण […]
फार्मसी महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन*
![]()
📌 *फार्मसी महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन* अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात GDC Classes यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसी दिनानिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना GDC Classes तर्फे फार्मासिस्ट प्रश्न संच बक्षीस […]
संघर्षातून साकारलेले स्वप्न : अमळनेरचा पियुष चौधरी डॉक्टर बनला”
![]()
“संघर्षातून साकारलेले स्वप्न : अमळनेरचा पियुष चौधरी डॉक्टर बनला” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पियुष वैशाली काशीनाथ चौधरी याने बिएएमएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्याचे वडील काशिनाथ चौधरी हे लोकमान्य विद्यालयात विना अनुदान तत्वावर शिक्षण सेवा देत होते. अत्यन्त हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या आईवडील यांनी अत्यन्त कष्टाने पियुष यास पाठबळ दिले. […]
संघर्षातून साकारलेले स्वप्न : जयेश चौधरी आयर्लंडमध्ये मास्टर डिग्रीसह यशस्वी”
![]()
“संघर्षातून साकारलेले स्वप्न : जयेश चौधरी आयर्लंडमध्ये मास्टर डिग्रीसह यशस्वी” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरच्या शिक्षणविश्वात आज एक प्रेरणादायी यशाची कथा प्रकट झाली आहे. श्री. एन. आर. चौधरी (मुख्या, माध्यमिक विद्यालय निंभोरा, ता. अमळनेर) आणि श्रीमती पुष्पलता चौधरी (पदवीधर शिक्षिका, बालमोहन विद्यालय, चोपडा) यांच्या कनिष्ठ चिरंजीव जयेश नारायण चौधरी यांनी Griffith College, Dublin, Ireland (यूरोप) येथून […]
शारदीय व्याख्यानमालेत अभिनेता-लेखक योगेश सोमण यांचे प्रभावी मार्गदर्शन
![]()
शारदीय व्याख्यानमालेत अभिनेता-लेखक योगेश सोमण यांचे प्रभावी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर व प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प दि. २६ सप्टेंबर रोजी मराठा मंगल कार्यालयात दिमाखात गुंफण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. मान्यवरांचा सत्कार करून व्यासपीठाची शोभा वाढविण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून सिने […]
पैलाड येथे पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा – आदर्श पालक दांपत्यांचा सत्कार
![]()
पैलाड येथे पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा – आदर्श पालक दांपत्यांचा सत्कार अमळनेर (ता. जळगाव) येथे आधार बहुउद्देशीय संस्था व व्हिटॅमिन एंजल्स यांच्या संयुक्त विद्यमाने पैलाड येथे जागतिक पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांच्या सक्रिय सहभागातून विविध पौष्टिक पदार्थांची प्रदर्शनी करण्यात आली. यावेळी पुरुष चॅम्पियन स्पर्धा घेण्यात आली. तसेच, बाळाला स्वतःहून […]
ग्रामगौरव फाऊंडेशन च्या माध्यमातून कौतुकाची थाप , हा सन्मान नसून नवीन विचारांना चालना – सौ.जयश्रीताई पाटील
![]()
ग्रामगौरव फाऊंडेशन च्या माध्यमातून कौतुकाची थाप हा सन्मान नसून नवीन विचारांना चालना – सौ.जयश्रीताई पाटील अमळनेर प्रतिनिधी ‘साक्षलक्ष्मी’ सन्मानामुळे भविष्यातील नवीन वाटचालीकडे जाण्यासाठी ची मोठी ऊर्जा प्राप्त झाली असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सौभाग्यवतींच्या सन्मान करणाऱ्या ग्राम गौरव फाउंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम आहे यामुळे समस्त महिलांना नवी प्रेरणा मिळाली आहे या सन्मानाने आमची जबाबदारी वाढली असून […]
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त प्रा. रविंद्र गंगाराम माळींना SPSR Excellence Award 2025
![]()
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त प्रा. रविंद्र गंगाराम माळींना SPSR Excellence Award 2025 अमळनेर प्रतिनिधी “जागतिक फार्मासिस्ट दिवस ” 25 सप्टेंबर 2025 या दिवशी सोसायटी ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अॅन्ड रिसर्च (SSPR) कडून त्यांच्या 101 व्या इंटरनॅशनल वेबिनार मध्ये प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांना 27 वर्षाच्या फार्मसी या क्षेत्रातील शैक्षणिक कार्य, प्रसिद्ध केलेली पुस्तके, संशोधन व माहितीप्रद शोधनिबंध, […]

