अमळनेर
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
![]()
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या विद्यालयात २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करणे, खेळांविषयी आवड वाढविणे आणि ऑलिम्पिक चळवळीचे महत्त्व पटवून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश […]
अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जम्बो कार्यकारिणी घोषित कार्याध्यक्षपदी जितेंद्र झाबक व गोविंदा बाविस्कर यांची नियुक्ती आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन राजपूत यांची घोषणा; सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देत संघटन विस्तारावर भर
![]()
अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जम्बो कार्यकारिणी घोषित कार्याध्यक्षपदी जितेंद्र झाबक व गोविंदा बाविस्कर यांची नियुक्ती आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन राजपूत यांची घोषणा; सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देत संघटन विस्तारावर भर अमळनेर प्रतिनिधी:-अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ची जम्बो शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल […]
जि.प. शाळेत प्रवेश घ्या; घरपट्टी मी भरणार! अंतुर्ली-रंजाणेचे सरपंच सचिन पाटील यांचा अभिनव उपक्रम; ग्रामीण शिक्षणाला नवी उभारी
![]()
जि.प. शाळेत प्रवेश घ्या; घरपट्टी मी भरणार! अंतुर्ली-रंजाणेचे सरपंच सचिन पाटील यांचा अभिनव उपक्रम; ग्रामीण शिक्षणाला नवी उभारी अमळनेर प्रतिनिधी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकवून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी अंतुर्ली-रंजाणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सचिन बाळू पाटील यांनी एक अनोखा आणि समाजहिताचा निर्णय घेतला आहे. आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देणाऱ्या पालकांची […]
शविआ’च्या बैठकीला ‘खो’ देऊन मुख्याधिकारी बदलीसाठी मुंबईला?, ‘शविआ’तर्फे निषेध; आता संयमित भूमिकेऐवजी घेणार आक्रमक पावित्रा
![]()
‘शविआ’च्या बैठकीला ‘खो’ देऊन मुख्याधिकारी बदलीसाठी मुंबईला? ‘शविआ’तर्फे निषेध; आता संयमित भूमिकेऐवजी घेणार आक्रमक पावित्रा अमळनेर : येथील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 22 जून रोजी दुपारी 4 वाजता शहर विकास आघाडी व प्रमुख पदाधिकारी यांची पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे व पालिकेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक होणार होती. याबाबत ‘शविआ’च्या गटनेत्या सौ. जयश्रीताई पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांशी […]
योगातून निरोगी जीवनाचा मंत्र’; कै. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात ‘योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ’ संकल्पनेचा विद्यार्थ्यांना संदेश; योगप्रशिक्षक रघुनाथ चौधरी यांचे मार्गदर्शन
![]()
‘योगातून निरोगी जीवनाचा मंत्र’; कै. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात ‘योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ’ संकल्पनेचा विद्यार्थ्यांना संदेश; योगप्रशिक्षक रघुनाथ चौधरी यांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि प्रेरणादायी […]
दूषित पाणीपुरवठ्याचे कारण अखेर समोर; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम थेट जलकुंभात उतरले
![]()
दूषित पाणीपुरवठ्याचे कारण अखेर समोर; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम थेट जलकुंभात उतरले कोर्ट परिसरातील पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ आढळला; स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजनांचे आदेश अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर शहरातील दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असताना उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी प्रत्यक्ष जलकुंभाची पाहणी करून समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. कोर्ट परिसरातील पाण्याच्या टाकीची […]
स्व. रक्षा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जि.प. शिरुड शाळेला वॉटर कुलरची भेट माजी विद्यार्थी अण्णासाहेब साहेबराव पाटील यांचे सामाजिक योगदान; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली काळजी
![]()
स्व. रक्षा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जि.प. शिरुड शाळेला वॉटर कुलरची भेट माजी विद्यार्थी अण्णासाहेब साहेबराव पाटील यांचे सामाजिक योगदान; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली काळजी अमळनेर प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरुड येथील विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने शिरुड विकास मंचचे सदस्य तथा शाळेचे माजी विद्यार्थी, उद्योगप्रिय व्यक्तिमत्त्व अण्णासाहेब श्री. साहेबराव […]
जलकुंभ स्वच्छतेवरून अमळनेरात आरोप-प्रत्यारोप; उपनगराध्यक्ष निकम यांच्यावर जितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल
![]()
‘खोटं बोला पण रेटून बोला’; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम हे स्टंटबाज, जितेंद्र ठाकूर यांचा पलटवार विरोधकांकडून जाहीर उत्तर; जलकुंभ स्वच्छतेबाबतचे दावे फेटाळले, पालिकेचा रेकॉर्ड तपासण्याचा सल्ला “२०११–१४ मध्येच झाली जलकुंभ स्वच्छता; ‘२४ वर्षे नाही’ दावा खोटा अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीत उतरून व्हिडिओ बनवत गेल्या २२ ते २४ वर्षांपासून जलकुंभांची स्वच्छता झालेली नसल्याचा दावा करणारे […]
“निरोगी शरीर, सुदृढ मन”चा संदेश; सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा
![]()
“निरोगी शरीर, सुदृढ मन”चा संदेश; सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा अमळनेर (प्रतिनिधी): २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा येथे विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी खास योग शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. योग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने जसे की सूर्यनमस्कार, […]
पीर बाबा यात्रेनिमित्त माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी घेतले दर्शन
![]()
पीर बाबा यात्रेनिमित्त माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी घेतले दर्शन सय्यद अब्दुल रज्जाक शहा बाबा दर्ग्यावर चादर अर्पण; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार धार | प्रतिनिधी धार गावातील हजरत सय्यद अब्दुल रज्जाक शहा बाबा यांच्या पवित्र यात्रेनिमित्त अमळनेरचे लोकप्रिय माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील (आबासाहेब) यांनी दर्ग्यावर भेट देऊन चादर अर्पण केली व बाबा […]

