अमळनेर
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘श्यामची आई सन्मान’ पुरस्काराने १७ एकल महिलांचा गौरव संघर्षातून उभ्या राहिलेल्या महिलांना साने गुरुजी फाउंडेशन, पारस गोल्ड सराफी पेढी व उज्वल फाउंडेशनचा सलाम
![]()
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘श्यामची आई सन्मान’ पुरस्काराने १७ एकल महिलांचा गौरव संघर्षातून उभ्या राहिलेल्या महिलांना साने गुरुजी फाउंडेशन, पारस गोल्ड सराफी पेढी व उज्वल फाउंडेशनचा सलाम अमळनेर प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील दुर्बल, वंचित, निराधार, एकल, विधवा व परित्यक्ता महिलांच्या जिद्दीला आणि स्वाभिमानाला सलाम करत अमळनेर येथे १७ महिलांचा “श्यामची आई सन्मान” […]
विमानातून शैक्षणिक सहल; विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार , साने गुरुजी विद्यामंदिरचा अभिनव उपक्रम; चारमिनार ते रामोजी फिल्म सिटीपर्यंत ज्ञान आणि आनंदाची सफर
![]()
विमानातून शैक्षणिक सहल; विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार साने गुरुजी विद्यामंदिरचा अभिनव उपक्रम; चारमिनार ते रामोजी फिल्म सिटीपर्यंत ज्ञान आणि आनंदाची सफर अमळनेर प्रतिनिधी शाळकरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शैक्षणिक सहलींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते सहल जर थेट विमानातून असेल, तर तो अनुभव आयुष्यभरासाठी स्मरणात राहतो. असाच एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेने राबविला, […]
चर्मकार महिला संघातर्फे एकपात्री नाटिकेद्वारे महिला दिन साजरा!!!
![]()
चर्मकार महिला संघातर्फे एकपात्री नाटिकेद्वारे महिला दिन साजरा!!! चर्मकार समाज हा महाराष्ट्रात कष्टकरी समाज म्हणून गणला जातो. या समाजाच्या उन्नतीसाठी त्या समाजातील अनेक लोकांचे वेगवेगळ्या नावाने संघटन निर्माण झालेले आहे. जळगाव येथे चर्मकार मंडळामार्फत विविध कार्यक्रम घेतले जातात. समाजाच्या एकत्रिकरणासाठी वाघनगर जळगाव येथे टुमदार संत रोहिदास प्रतिष्ठान सभागृह बांधण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी समाजाच्या वतीने […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा , महिलांना सहानुभूती नव्हे तर समान हक्क, सन्मान आणि आदर मिळायला हवा – प्रा. डॉ. नयना नवसारीकर
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महिलांना सहानुभूती नव्हे तर समान हक्क, सन्मान आणि आदर मिळायला हवा – प्रा. डॉ. नयना नवसारीकर अमळनेर प्रतिनिधी : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्राहकतीर्थ स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या […]
अमळनेरचे संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार, पी.आर.के. प्रतिष्ठानच्या संगमनेर येथील राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
![]()
अमळनेरचे संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार, पी.आर.के. प्रतिष्ठानच्या संगमनेर येथील राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : पी.आर.के. प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा – २०२६ रविवार दि. ८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता के. बी. दादा देशमुख सभागृह, सह्याद्री महाविद्यालय, संगमनेर येथे […]
प्रताप महाविद्यालयात ‘स्किलफेस्ट 2026’ची दिमाखदार यशस्वी सांगता*
![]()
*प्रताप महाविद्यालयात ‘स्किलफेस्ट 2026’ची दिमाखदार यशस्वी सांगता* —————————————– ● एआय, स्टार्टअप्स व शेअर बाजार सिम्युलेशनद्वारे १२० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ अंतर्गत कार्यरत व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्था यांच्या सहकार्याने प्रताप कॉलेज येथे १९ व २० जानेवारी २०२६ रोजी ‘स्किलफेस्ट 2026 – Developing Skills, Strategy & Spirit’ हा आंतरविभागीय शैक्षणिक […]
रिक्षाचालकाच्या मुलाची भरारी; अमळनेरच्या कल्पेश बाविस्कर झाले चार्टर्ड अकाउंटंट , प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द-मेहनतीच्या बळावर स्वप्न साकार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा
![]()
रिक्षाचालकाच्या मुलाची भरारी; अमळनेरच्या कल्पेश बाविस्कर झाले चार्टर्ड अकाउंटंट प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द-मेहनतीच्या बळावर स्वप्न साकार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर (जि. जळगाव) येथील कल्पेश दीपक बाविस्कर यांनी CA Final – जानेवारी 2026 परीक्षा उत्तीर्ण करून चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही प्रतिष्ठेची पदवी मिळवली आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या कल्पेश यांनी कठोर परिश्रम, […]
अमळनेरच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव डॉ. अविनाश जोशी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित; ओमप्रकाश मुंदडा ‘अमळनेर भूषण’ , छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पारनेरकर गुरु सेवा मंडळाचा भव्य सोहळा संपन्न…
![]()
अमळनेरच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव डॉ. अविनाश जोशी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित; ओमप्रकाश मुंदडा ‘अमळनेर भूषण’ छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पारनेरकर गुरु सेवा मंडळाचा भव्य सोहळा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे रविवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ, श्रीक्षेत्र पारनेर आणि जीवन कला संस्कार […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे कप बुलबुल शिबिर उत्साहात साजरा…
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे कप बुलबुल शिबिर उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधी दि.20 फेब्रुवारी रोजी पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे एक दिवसीय कप बुलबुल शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील सर व सावित्रीबाई फुले माध्यमिक व […]
महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान , पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार
![]()
महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार अमळनेर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी सामर्थ्य प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत शासकीय सेवेत कर्तव्यदक्षपणे […]

