साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये . डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवास अभिवादन .
1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये . डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवास अभिवादन .

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये . डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवास अभिवादन .

अमळनेर प्रतिनिधी
14 एप्रिल 2026 साने गुरुजी कन्या हायस्कूल. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार यावर श्रीमती बोरसे मॅडम यांनी मार्गदर्शन केले संविधान कसे आत्मसात करावेआणि आपण संविधानाची किती काळजी घ्यावी व संविधानाचा जागर जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. जे एस पाटील ,दिलीप पाटील , वैद्य मॅडम,आर एम देशमुख, शैलेंद्र साळुंखे, मुकेश पाटील ,दीपक महाजन ,मुकेश पाटील, वंजारी मॅडम ,गौरव भाऊसाहेब व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासो हेमकांत पाटील . व संस्थेचे सचिव माननीय दादासो संदीप घोरपडे व संचालक मंडळ यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *