04 Jun, 2026

सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!!

Loading

सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!! महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबवडे नावाचे गाव आहे. अशा गावात मालोजी सकपाळ नावाचे गृहस्थ राहत होतो.ते इंग्रज सैन्यामध्ये शिपाई होते. त्यांच्या नात्यातील लोक इंग्रज सैन्यामध्ये काम करीत होते. मालोजी सकपाळ यांनी आपल्या रामजी नावाच्या मुलाला इंग्रजी शिक्षण देऊन सैन्यामध्ये भरती केले. त्यावेळी महार समाजातील अनेक लोक […]

1 min read

समता, बंधुभाव आणि स्वाभिमानाचा संदेश : संत रविदास जयंती विशेष

Loading

‘ मन चंगा तो कठोती मे गंगा ‘ राष्ट्रीय संत गुरु रविदास यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यात रविवारी माघ पौर्णिमा सन 1376 मध्ये वाराणसी येथे मांडूरगड या ठिकाणी झाला. जन्मवार रविवार असल्यामुळे रविदास असे नाव ठेवण्यात आले. अशी अनेक लेखकांची मते आहेत. संत शिरोमणी गुरु रविदास स्वतःच्या जन्माविषयी कथन करतात ___l ‘ काशी ढीग मांडुर स्थाना […]

1 min read

सकल जनाच्या हिताचा व मानवतेचा विचार मांडणारे संत रविदास !!!

Loading

सकल जनाच्या हिताचा व मानवतेचा विचार मांडणारे संत रविदास !!! भारतामध्ये विविध राज्यामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. या संतांमध्ये उत्तर प्रदेशांमध्ये एक विश्वाच्या मानवाचा विचार करणारा संत होऊन गेला तो म्हणजे संत रविदास.. संत रविदास यांना विविध नावांनी संबोधले जाते. कोणी त्यांना रोहीदास,रैदास,रविदास अशा नावांनी ओळखले जाते. संत रविदास यांच्या जन्म वाराणसी येथील मांढुरगड येथे […]

1 min read

“दादा माणूस” म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार : निर्णयक्षम, थेट आणि प्रशासनावर मजबूत पकड

Loading

  “दादा माणूस” म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार : निर्णयक्षम, थेट आणि प्रशासनावर मजबूत पकड महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले-गेले, पण “काम करणारा नेता” ही ओळख ज्यांनी कायम ठेवली, त्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नाव ठळकपणे घेतले जाते. राजकारणात भावनांपेक्षा निर्णय, भाषणांपेक्षा कृती आणि आश्वासनांपेक्षा अंमलबजावणी यांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा अशी त्यांची प्रतिमा […]

1 min read

लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.‌…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम!

Loading

लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.‌…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम! बंधूतुल्य पत्रकार मित्र आणि उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार महर्षींची आनंददायी उपस्थिती! सतत विसंगती… विषमता… अन्याय…अत्त्याचार… अनाचाराविरूध्द लेखणीचा संघर्ष आणि शासन, प्रशासनाला सेवा देत धावणारा पत्रकार…!”राष्ट्राचा चौथा आधारस्तंभ” म्हणून राजकीय बोलघेवड्यांकडून त्याची स्तूती […]

1 min read

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे त्यागमय जीवन

Loading

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे त्यागमय जीवन ________________________________________ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर ( शारदा कबीर ) यांचा जन्म २७ जानेवारी १९१२ ला झाला . त्यांचे वडील कृष्णराव कबीर हे सुरवाती पासूनच पुरोगामी विचारसरणीचे होते . त्यांचे कुटुंब सारस्वत ब्राह्मण होते मात्र जातीयता , अस्पृश्यता ते अजिबात मानत नव्हते . त्यांनी त्यांच्या […]

1 min read

युवकाला ज्ञानाची, प्रगल्भ विचाराची व विवेकाची गरज आहे-स्वामी विवेकानंद

Loading

युवकाला ज्ञानाची, प्रगल्भ विचाराची व विवेकाची गरज आहे-स्वामी विवेकानंद भारतात आस्तिक व नास्तिक या दोन्ही विचारधारा निर्माण झाल्या. आस्तिक विचारधारेमध्ये कर्मकांडाने व मूर्तिपूजेने थोतांड निर्माण होऊन मानवतावादी तत्त्वज्ञान लयास गेले. नास्तिक तत्त्वज्ञान याबद्दल लोकांची धारणा वेगळी झाली. विवेकवादावर उभे असलेले नास्तिक दर्शन चार्वाक, बुद्ध व महावीर यांच्यानंतर बरेच वर्ष चालले. आस्तिक विचारधारा ज्या पद्धतीने विकसित […]

1 min read

सत्यशोधिका माता फातिमाबी शेख जयंती विशेष* सत्यशोधक पी.डी.पाटील सर जिल्हाध्यक्ष -सत्यशोधक समाज संघ, जळगांव

Loading

*📙 सत्यशोधिका माता फातिमाबी शेख जयंती विशेष* सत्यशोधक पी.डी.पाटील सर जिल्हाध्यक्ष -सत्यशोधक समाज संघ, जळगांव जन्म – ९ जानेवारी, १८३१ मृत्यु – ९ आक्टोबर, १९०० भारतातील थोर समाजसेविका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासोबत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सहकारी शिक्षिका, भारतातील थोर समाजसेविका व पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख होत्या. फातिमाबी शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ रोजी […]

1 min read

क्रांतिकारी ज्योतिबाची पेटती मशाल थोर सावित्रीबाई फुले.

Loading

क्रांतिकारी ज्योतिबाची पेटती मशाल थोर सावित्रीबाई फुले. आज भारतात शिक्षणाची जी क्रांती दिसत आहे त्याचे श्रेय केवळ तात्यासाहेब ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. मनुवादाने पछाडलेल्या ह्या देशात बहुजन शिक्षण घेऊ शकत नव्हता.पेशवेशाही चा अंत नुकताच झाला होता परंतु त्याची धग गेलेली नव्हती अशा वेळी जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी जे शैक्षणिक व […]

1 min read

स्त्री मुक्तीच्या आद्य क्रांतिकारी माता ‌ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

Loading

स्त्री मुक्तीच्या आद्य क्रांतिकारी माता ‌ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हजारो वर्ष परंपरेच्या खायीत बुडालेला हा भारतीय समाज होता. यात उच्च निचतेच्या आधारावर शूद्रां वर, अतिशुद्रांवर अतिशय अन्याय होत होते .विचाराची शृंखला खंडित झालेली होती. धर्मचिकित्सा करणे पाप समजले जात होते. स्त्रियांवर च्या अन्यायावर बोलण्याची बंदी होती. विधवांचे केशवपन,सतीची चाल अशा असंख्य अनिष्ट रूढी असल्यामुळे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?