संपादकीय
“पाण्याची एक्सपायरी डेट” — खरंच असते का? सोयीच्या मानसिकतेतून पाण्याचा अपव्यय; सभापती कैलास पाटील यांचा मार्मिक संदेश
![]()
“पाण्याची एक्सपायरी डेट” — खरंच असते का? सोयीच्या मानसिकतेतून पाण्याचा अपव्यय; सभापती कैलास पाटील यांचा मार्मिक संदेश अमळनेर प्रतिनिधी पाणी म्हणजे जीवन… पण त्या जीवनदायिनी घटकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मात्र दिवसेंदिवस अधिक ‘सोयीस्कर’ आणि विसंगत होत चालला आहे. पाणी पुरवठा सभापती कैलास नामदेव पाटील यांनी एका विचारप्रवर्तक संदेशातून याच वास्तवावर अचूक बोट ठेवले आहे. “पाण्याची […]
माय सावित्रीबाई तुझ्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकलो नाही !!!
![]()
माय सावित्रीबाई तुझ्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकलो नाही !!! महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महान राष्ट्र आहे म्हणजेच मोठा भू प्रदेश आहे. अशा महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले. रयतेची काळजी करणारा शिवबा सारखा राजाही झाला. सत्य मांडण्याच्या व कर्मकांडाच्या विरोधात आवाज उठवणारे संत नामदेव, संत तुकाराम यासारखे क्रांतिकारी संत झालेत. ज्या महान पती-पत्नी स्वतःच्या संसाराचा विचार […]
अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …!
![]()
अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …! खानदेशात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेलं साहित्य विश्वातील नाव म्हणजे सुभाष अहिरे नाना यांचं “जानकीनं लगीन” हा अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह चेतक बुक, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या 114 पेजेसच्या एकांकिका संग्रहात अनुक्रमे, जानकी नं लगीन ,आहेर ,चटका […]
डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा
![]()
डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा अमळनेर प्रतिनिधी “रघा “ही डॉ एल ऐ पाटील यांची कादंबरी पुणे येथील” पद्म गंधा प्रकाशन” यांनी प्रकाशित केली असून पुस्तकाचे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांनी साकारले आहे. पुस्तकाची किंमत रुपये 380 असून हे जवळजवळ 248 पेजेस चे पुस्तक झाले आहे .ही कादंबरी शैक्षणिक क्षेत्रातल्या […]
दहावीची निर्णायक वाटचाल: तणावरहित यशासाठी संतुलित जीवनशैलीचा मंत्र*
![]()
*दहावीची निर्णायक वाटचाल: तणावरहित यशासाठी संतुलित जीवनशैलीचा मंत्र* आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात दहावीची परीक्षा ही केवळ शैक्षणिक टप्पा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी महत्त्वाची पायरी ठरते. करिअरच्या असंख्य संधी, वाढती स्पर्धा आणि पालकांच्या अपेक्षा या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावरच नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन […]
शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी
![]()
‘ शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी ———————————————————————– १८ व्या शतकात भारतात शिक्षणाचे वारे वाहू लागले मात्र शिक्षण शूद्र , अतिशूद्र , मुली यांना देणे हे आमच्या धर्माच्या विरुध्द आहे व तुम्हाला आमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही असे इथल्या धर्माच्या ठेकेदारांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले व त्यांनी या विरुध्द […]
कीर्तनातून समाजक्रांती घडविणारे गाडगे बाबा
![]()
गाडगे बाबा यांची शतकोत्तर सुवर्णजयंती —————————————————— गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे झला . हे वर्ष त्यांच्या जन्माचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष आहे . अगदी निरक्षर असलेले गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून अगदी उच्याविद्याविभुशित लोकांनाही लाजवतील असे विचार मांडत असत . समाजात असलेल्या अनिष्ट चालीरीती , रूढी परंपरा , […]
सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!!
![]()
सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!! महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबवडे नावाचे गाव आहे. अशा गावात मालोजी सकपाळ नावाचे गृहस्थ राहत होतो.ते इंग्रज सैन्यामध्ये शिपाई होते. त्यांच्या नात्यातील लोक इंग्रज सैन्यामध्ये काम करीत होते. मालोजी सकपाळ यांनी आपल्या रामजी नावाच्या मुलाला इंग्रजी शिक्षण देऊन सैन्यामध्ये भरती केले. त्यावेळी महार समाजातील अनेक लोक […]
समता, बंधुभाव आणि स्वाभिमानाचा संदेश : संत रविदास जयंती विशेष
![]()
‘ मन चंगा तो कठोती मे गंगा ‘ राष्ट्रीय संत गुरु रविदास यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यात रविवारी माघ पौर्णिमा सन 1376 मध्ये वाराणसी येथे मांडूरगड या ठिकाणी झाला. जन्मवार रविवार असल्यामुळे रविदास असे नाव ठेवण्यात आले. अशी अनेक लेखकांची मते आहेत. संत शिरोमणी गुरु रविदास स्वतःच्या जन्माविषयी कथन करतात ___l ‘ काशी ढीग मांडुर स्थाना […]

