18 Apr, 2026

सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांचे सासरे स्मृतीशेष, नामदेव रामचंद्र सपकाळे कालवश…

Loading

सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर जळगावकर यांचे सासरे स्मृतीशेष नामदेव रामचंद्र सपकाळे कालवश… माझे मार्गदर्शक,सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि साहित्यिक शशिकांतजी हिंगोणेकर, , यांचे सासरे, नामदेव रामचंद्र सपकाळे, आता आमच्यात नाहीत. त्यांच्या आयुष्यातील कथा, संघर्ष आणि स्मृतींमुळे एक नवीन पर्व सुरू झाले आहे. स्वातंत्र्यवीर, लढवय्ये सैनिक आणि एक समर्पित व्यक्तिमत्व या रूपात त्यांनी आपल्या […]

1 min read

उत्तम कुंभार यांचे दुःखद निधन उद्या अंत्ययात्रा

Loading

  उत्तम कुंभार यांचे दुःखद निधन उद्या अंत्ययात्रा अमळनेर – तालुक्यातील टाकरखेडा येथील उत्तम राजाराम कुंभार वय – 71 यांचे दि.1 रोजी सायंकाळी धुळे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि.2 रोजी सकाळी 11 वा. टाकरखेडा येथून निघणार आहे. 5 दिवसांपूर्वी टाकरखेडा येथे झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यानंतर धुळे येथे […]

1 min read

डॉ. सतीश सोनवणे यांचे दुःखद निधन: एक वैद्यकीय सेवेतला महानायक हरपला… डॉ. सोनवणे यांची अंत्ययात्रा आज दुपारी 4 वाजता पिंपळी रोड, विठ्ठल कॉलनी अमळनेर येथील त्यांनी राहत्या घरापासून निघणार.

Loading

डॉ. सतीश सोनवणे यांचे दुःखद निधन: एक वैद्यकीय सेवेतला महानायक हरपला… डॉ. सोनवणे यांची अंत्ययात्रा आज दुपारी 4 वाजता पिंपळी रोड, विठ्ठल कॉलनी अमळनेर येथील त्यांनी राहत्या घरापासून निघणार.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कळमसरे गावातील नागरिकांच्या हृदयात जागा असलेले बापूसाहेब डॉ.  सतीश सोनवणे (६८) यांचे आज सकाळी अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान […]

1 min read

प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांचे अल्पशा आजारांने निधन , आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा

Loading

प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांच्या अल्पशा आजारांने निधन आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील आदर्श शेतकरी हनुमंतराव पाटील उर्फ खंडू मामा यांच्या पत्नी प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील( वय 50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.. त्या मितभाषी स्वभावाच्या होत्या..त्यांनी परिवाराला एक सूत्रामध्ये बांधून ठेवले होते ..त्यांनी आपल्या कुटुंबासाठी […]

1 min read

कळमसरे येथील विकास चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

कळमसरे येथील विकास चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता अमळनेर येथील विकास विष्णू चौधरी (वय 37) यांचे आज दी.24/08/24 रोजी सायं चार अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंतययात्रा उद्या दि.25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. कै विष्णू रामदास चौधरी यांचे सुपुत्र तर नथ्थू रामदास चौधरी यांचे पुतणे […]

1 min read

डॉ.जिजाबराव पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन त्यांची अंत्ययात्रा उद्या 28 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील संत सखाराम महाराज नगर येथून राहत्या घरून निघणार

Loading

डॉ.जिजाबराव पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन त्यांची अंत्ययात्रा उद्या 28 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील संत सखाराम महाराज नगर येथून राहत्या घरून निघणार अमळनेर प्रतिनिधी- गेल्या अनेक वर्षापासून अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर येथील गजानन परिवारामध्ये नित्य भावे सेवा करणारे,मितभाषी, गजानन महाराजांचे कट्टर भक्त, प्रत्येक गजानन पायी वारीमध्ये मदत करणारे डॉक्टर जिजाबराव पाटील […]

1 min read

शाम जरा थांबला असता..तर काय बिघडले असते बाळा!! शारदा माध्यमिक विदयालयात एक फार हृदयाला वेदना देणारी घटना

Loading

शाम जरा थांबला असता..तर काय बिघडले असते बाळा!! शारदा माध्यमिक विदयालयात एक फार हृदयाला वेदना देणारी घटना घडली..घनश्याम जितेंद्र महाजन नामक शाळेचा विद्यार्थी अचानक हे जग सोडून गेला. शाम 9वी शिकत होता. लहानपणापासून शांत, सोज्वळ, निरागस, सामंजस शाम गुणी विद्यार्थी होता. कोणतेही काम शिक्षकाने सांगितले की, सहज करून टाकणारा आज्ञाधारक विद्यार्थी होता. उंच, हळकुळा, गोरागोमटा, […]

1 min read

माधवराव पवार यांचे वृद्धपकाळाने निधन

Loading

माधवराव पवार यांचे वृद्धपकाळाने निधन निधन वार्ता अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडी सिम येथील रहिवासी माधवराव बारकूजी पवार वय- (८९)यांचे दि १ रोजी सोमवार दुपारी१२:०० वाजेला वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दि २ मंगळवारी रोजी सकाळी १० वाजेला नि खेडी सिम येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,तीन मुले, सुना,नातसुना,नातवंडे असा परिवार आहे. ते अरविंद […]

1 min read

.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक ,निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन : आज अंत्ययात्रा

Loading

दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोकनिळकंठ बऱ्हाटे यांचे निधन : आज अंत्ययात्राजळगाव : प्रतिनिधीयेथील पिंप्राळ्यातील ७, सूर्या अपार्टमेंटमधील रहिवासी तथा दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांचे पिताश्री निळकंठ अवसू बऱ्हाटे (वय ८६) यांना रविवारी, २३ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरुन निघेल. त्यांच्या पार्थिवावर […]

1 min read

पत्रकार सुनील करंदीकर यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

पत्रकार सुनील करंदीकर यांचे दुःख द निधन अमळनेर प्रतिनिधी .अमळनेर येथे विविध दैनिकातआपल्या पत्रकारितेची सुरुवात करत लेखन मंच या साप्ताहिकाचे ते संपादक होते..पत्रकारिता क्षेत्रात आपल्या धारदार लेखणीने अधिराज्य गाजविणारे द्वारका नगरचे रहिवासी सुनील चुडामन करंदीकर यांचे आज दिनांक २६ /५/२०२४ रविवारी रोजी सायंकाळी ६:०० वा अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी […]

1 min read