प्राथमिक शिक्षक सुरेश चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन,  आज सकाळी 11 वाजता आशीर्वाद नगर येथून निघणार अंतयात्रा  अमळनेर प्रतिनिधी
1 min read

प्राथमिक शिक्षक सुरेश चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन, आज सकाळी 11 वाजता आशीर्वाद नगर येथून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी

Loading

सुरेश चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

आज सकाळी 11 वाजता आशीर्वाद नगर येथून निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी
अरुण सुरेश चौधरी, प्राथ.शिक्षक रा.अमळनेर यांचे वडील कै. सुरेश शामराव चौधरी , चहार्डीकर यांचे बुधवार दिनांक ११/१२/२०२४ रोजी रात्री १०.०४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक १२/१२/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता आशीर्वाद नगर, ढेकु सिम रोड, कृषि कॉलनी समोर, अमळनेर येथून निघेल.
कै. सुरेश शामराव चौधारी हे एक समर्पित व वडिलोत्तरी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या जीवनातले सर्वात महत्वाचे ध्येय म्हणजे आपल्या कुटुंबाला चांगले शिक्षण व जीवनाचा आधार देणे. त्यांनी नेहमीच शिक्षणाला महत्त्व दिले आणि आपल्या मुलांना शिकवण्यास प्रोत्साहित केले. एका शिक्षकाच्या भूमिकेतून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि उद्याच्या पिढीसाठी एक चांगला वारसा निर्माण केला. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
शोकाकुल ,
मधुकर शामराव चौधरी (चहार्डी)
सुभाष शामराव चौधरी (चहार्डी)
अरुण सुरेश चौधरी ,अमळनेर
रविंद्र सुरेश चौधरी , अमळनेर
योगेश सुरेश चौधरी , अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *