मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ वसंत देसले यांना पिताशोक
1 min read

मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत देसले यांना पिताशोक

Loading

निधन वार्ता
श्रावण जाऊरू देसले
उद्या अंत्ययात्रा

अमळनेर – विंचूर (ता.धुळे ) येथील रहिवासी श्रावण जाऊरू देसले (वय 93) यांचे आज दुपारी एकला वृद्धापकाळमुळे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.12) सकाळी 11 वाजता विंचूर येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले व जनार्दन देसले यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *