कौतिक बाबुराव महाजन यांचे वृद्धपकाळाने निधन, उदया सकाळी अकरा वाजता पिंपळी येथून निघणार अंतयात्रा
![]()
कौतिक बाबुराव महाजन यांचे वृद्धपकाळाने निधन
उदया सकाळी अकरा वाजता पिंपळी येथून निघणार अंतयात्रा
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव देवळी हायस्कूलचे उपशिक्षक सुरेश कौतिक महाजन यांचे वडील कौतिक बाबूराव महाजन (वय 83) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले
उद्या दिनांक 26 डिसेंबर सकाळी 11 वाजता पिंपळी तालुका अमळनेर येथून अकरा वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे..
ते एक आदर्श पिंपळी तालुका अमळनेर येथील एक आदर्श शेतकरी होते. त्यांनी आपल्या दोघे मुलांना चांगले संस्कार दिले. एका मुलाला एक आदर्श शेतकरी तर एक मुलगा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नातवंडे उच्चशिक्षित आहेत..कै कौतीक महाजन यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मवाळ होता व ते एकवचनी होते.. त्यांच्या निधनामुळे चव्हाण परिवारावर दुःखाचे सावट कोसळले..
त्यांच्यामागे दोन मुले,सुना, एक मुलगी नातू व नातवंडे असा परिवार आहे.
*यांनी त्यांच्या निधनाबद्दल केला शोक व्यक्त*
देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील शाळेचे मुख्याध्यापक अनिल गंगाधर महाजन शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी,
पिंपळी हायस्कूलचे संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ व माजी सरपंच प्रेमराजदादा चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक विकास शेलकर व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी,
अमळनेर तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी..

