अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवाशी मन्साराम पाटील यांचे  वृद्धपकाळाने निधन
1 min read

अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवाशी मन्साराम पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

Loading

*निधन वार्ता*
मन्साराम पाटील

अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी मन्साराम सहादू पाटील (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने 26 रोजी पहाटे 3.50 ला निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा 26 रोजी दुपारी तीन वाजता पार पडली.ते येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील व संजय पाटील यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना,मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *