विशेष बातमी
नाशिक व जळगांवमध्ये पाण्याच्या साधनसुविधांच्या विकासासाठी दोन दिवसीय TOT प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न
![]()
नाशिक व जळगांवमध्ये पाण्याच्या साधनसुविधांच्या विकासासाठी दोन दिवसीय TOT प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न अमळनेर प्रतिनिधी राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM) मुंबई, जल जीवन मिशन, आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव व नाशिक यांच्या सहकार्याने राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नाशिक व जळगाव जिल्ह्यातील प्रशिक्षकांसाठी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षकाचे प्रशिक्षण (TOT) […]
हिंदू नववर्ष निमित्त शिंपी समाजातर्फे जागर स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न.* *मानवसेवेचा वसा घेतलेले मनिलालभाऊ शिंपी हे समाजातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत:* *समाजाध्यक्ष सौ.सुषमाताई सावळे.*
![]()
*हिंदू नववर्ष निमित्त शिंपी समाजातर्फे जागर स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न.* *मानवसेवेचा वसा घेतलेले मनिलालभाऊ शिंपी हे समाजातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत:* *समाजाध्यक्ष सौ.सुषमाताई सावळे.* धुळे( प्रतिनिधी)हिंदू नववर्षा निमित्ताने अहिर शिंपी पंच संस्था धुळे व धुळे शहर शिंपी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने *जागर स्त्री समर्थाचा जागर स्त्री शक्तीचा* महिलांसाठी होम […]
अमळनेरमध्ये दुर्गा फाउंडेशनच्या स्कूलमध्ये सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा भव्य दीक्षांत समारंभ
![]()
अमळनेरमध्ये दुर्गा फाउंडेशनच्या स्कूलमध्ये सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा भव्य दीक्षांत समारंभ अमळनेर प्रतिनिधी दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलतील लहान चिमुकल्यांचा दीक्षांत समारंभ प्रसन्नतेने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निळ्या रंगाचा कोट व टोपी परिधान करून पदवी स्वीकारली, ज्याने संपूर्ण सोहळ्याला खास आणि आनंदित असणारा स्वरूप दिला. संस्थेचे चेअरमन श्री उत्कर्ष […]
धनदाई महाविद्यालयात मिनी गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन*
![]()
*धनदाई महाविद्यालयात मिनी गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन* अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान कला महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एरंडोल विभागीय आंतर महाविद्यालयीन मिनी गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी डी पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, उपप्राचार्य […]
श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याहस्ते विधिवत पूजा करण्यात आली. श्रीराम नवमीनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक सजावटीने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. प्रतिकात्मक स्वरूपात बाल श्रीरामाचे पूजन […]
पत्रकार स्वप्निल देशमुख यांचेवर प्राणघातक हल्ला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून त्वरीत कारवाईची मागणी. हल्लेखोरांवर तामगांव पोलिसांत गुन्हे दाखल
![]()
पत्रकार स्वप्निल देशमुख यांचेवर प्राणघातक हल्ला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून त्वरीत कारवाईची मागणी. हल्लेखोरांवर तामगांव पोलिसांत गुन्हे दाखल वानखेड- शेतावरील पाणी अडवल्याच्या प्रकरणावरून वानखेड येथील युवा पत्रकार स्वप्निल उर्फ माधव देशमुख यांचेवर शेताचे शेजारी दादाराव देशमुख व त्यांचा मुलगा किशोर देशमुख यांनी दगड मारून व कुऱ्हाडीच्या वार करण्याचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला केला.कुऱ्हाडीचा वार चुकल्याने फेकून […]
श्रीराम जय राम जय जय राम || || श्रीरामजन्मोत्सव || *रामनवमी निमित्त नीलम गोर्हे यांच्या निवासस्थानी विशेष पूजा आणि श्री राम आरती संपन्न*
![]()
|| श्रीराम जय राम जय जय राम || || श्रीरामजन्मोत्सव || *रामनवमी निमित्त नीलम गोर्हे यांच्या निवासस्थानी विशेष पूजा आणि श्री राम आरती संपन्न* जय श्रीराम रामनवमीच्या पावन निमित्ताने श्री रामप्रभूंच्या चरणी पंचोपचार पूजा व आरती यांचे आयोजन करण्यात आले होते. बंगल्याच्या परिसरात श्रीराम दरबार व अयोध्या येथील श्री रामलल्लांच्या मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली […]
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार
![]()
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे )- राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या […]
भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी आपले जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न*
![]()
*भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी आपले जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न* पुणे , ०६ एप्रिल : राम नवमी आणि भाजपाच्या ४५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, आज भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी आपले जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. […]
भारतीय जनता पक्षाचा ज्यांनी पाया रचला, त्यांच्या योगदानाची जाणीव कार्यकर्त्यांनी ठेवावी – चंद्रकांत पाटील*
![]()
*भारतीय जनता पक्षाचा ज्यांनी पाया रचला, त्यांच्या योगदानाची जाणीव कार्यकर्त्यांनी ठेवावी – चंद्रकांत पाटील* पुणे, ०६ एप्रिल : भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिन! भारतीय जनता पार्टीच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त शहर भाजपच्या वतीने डीपी रस्त्यावरील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन पक्षाच्या ध्वजाला वंदन केले. तसेच, रामनवमी निमित्त […]

