प्रबोधन जागर अभियान: महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोकगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
1 min read

प्रबोधन जागर अभियान: महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोकगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Loading

प्रबोधन जागर अभियान: महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोकगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी-प्रबोधन जागर अभियान
महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त , लोकगीते व सांस्कृतिक कार्यक्रम.प्रबोधन जागर अभियान चे कार्यक्रम खालील प्रमाणे.दिनांक 11 एप्रिल 2025 —पिंपळी दिनांक 13 एप्रिल 2025–हेडावे
दिनांक 14 एप्रिल 2025 — भीम पहाट, प्रबुद्ध विहार, अमळनेर सकाळी 5.30 वाजता
दिनांक 15 एप्रिल 2025 –नीम
दिनांक 16 एप्रिल 2025 — मुडी
दिनांक 17 एप्रिल 2025–शिरुड
दिनांक 19 एप्रिल 2025 –मारवड
दिनांक 20 एप्रिल 2025 टाकरखेडे
वरील कार्यक्रम सायंकाळी 7 .30 वाजता होणार आहेत. कार्यक्रम दीड तासांचा असेल .
कलाकार — कमलाकर संदानशिव, वसुंधराताई लांडगे, किरण चव्हाण, , उज्वल पाटील, अजय भामरे ,बापूराव ठाकरे, डी.ए .पाटील, देवांशु गुरव तर
आयोजक मराठा सेवा संघ, अमळनेर
प्रा अशोक पवार. अध्यक्ष ,युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर मोबाईल नंबर 94 222 78 256 राष्ट्रीय कला मंच ,अमळनेर यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *