महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधकास जयंतीदिनी अभिवादन !…
1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधकास जयंतीदिनी अभिवादन !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधकास जयंतीदिनी अभिवादन !…

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील थोर समाज सुधारक, विचारवंत, शिक्षणतज्ञ, स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसुर्य, महामानव, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांचा जयंती महोत्सव निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षीका एम के कापडणे, एम बी मोरे, एच डी माळी, एस एन कोळी, पी डी पाटील,व्ही टी माळी, ग्रंथपाल गोपाल महाजन,जीवन भोई तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *