समाजकार्य महाविद्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
![]()
समाजकार्य महाविद्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
*अमळनेर येथील श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालयात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रतिमापूजन प्रा. डॉ. देवदत्त पाटील मारवड यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी प्रा. डी आर ढगे उपस्थित होते. यावेळी प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा. सागरराज चव्हाण, प्रा. उदय महाजन आणि विद्यार्थी उपस्थित होते.*

