15 Mar, 2026

थोर संतांचे संगीतमय भारुड सादर करत मयुर देशमुख यांनी श्रोत्यांना केले लोटपोट..

Loading

थोर संतांचे संगीतमय भारुड सादर करत मयुर देशमुख यांनी श्रोत्यांना केले लोटपोट.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्रातील थोर संतांच्या जीवनातील संगीतमय भारुड सादरकर्ते युवा आत्मप्रबोधनकार कर्मवीर मयुर हेमंतराव देशमुख नाशिक व सहकारी यांनी महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनाल महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगाव व पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत […]

1 min read

सुधीर चौधरी यांचा सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक; आमदार व अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाचा पुरस्काराने सन्मानित

Loading

सुधीर चौधरी यांचा सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक; आमदार व अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाचा पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी पंचायत समितिच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या 2024-25 शिक्षकांच्या स्पर्धेत उपक्रमशिल शिक्षक आणि जि.प. प्राथमिक शिक्षक तांदळीचे सुधीर शांताराम चौधरी यांनी सामूहिक सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा सन्मान तालुक्याचे आमदार अनिल […]

1 min read

प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचा अभ्यास दौरा संपन्न* ———————————

Loading

*प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचा अभ्यास दौरा संपन्न* ———————————————– अमळनेर प्रतिनिधी: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. ही शैक्षणिक सहल दि. ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित केली होती. या शैक्षणिक सहलीत पदवी ते पदव्युत्तर या वर्गांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या […]

1 min read

ब्राम्हणवेल माध्य शाळेचा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश “

Loading

“ब्राम्हणवेल माध्य शाळेचा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश ”   साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील कै . बळीरामदादा माध्य. विद्यालय तर्फे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शासनातर्फे घेण्यात आलेली राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात एन एम एम एस परीक्षेत ब्राह्मणवेल येथील इ . आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले . या परीक्षेचा […]

1 min read

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे नवीन कायद्यासंदर्भात कार्यशाळा संपन्न

Loading

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे नवीन कायद्यासंदर्भात कार्यशाळा संपन्न जयगड पोलीस स्टेशनच्या वतीने आज सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये नवीन कायद्याच्या माहिती व जनजागृती संदर्भात कार्यशाळा उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यशाळेसाठी जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कुलदीप पाटील व स्टाफ ,मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री अब्दुल माद्रे उपस्थित होते.यावेळी श्री […]

1 min read

वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता वाढते- खासदार स्मिताताई वाघ जळगाव ग्रंथोत्सव 2024 कार्यक्रमात अमळनेरला ग्रंथ दिंडीमध्ये अनेक शाळांचा सहभाग

Loading

वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता वाढते- खासदार स्मिताताई वाघ जळगाव ग्रंथोत्सव 2024 कार्यक्रमात अमळनेरला ग्रंथ दिंडीमध्ये अनेक शाळांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) वाचनने मला घडविले, मी लहाणपणी मुत्युंजय हे पुस्तक वाचले,वाचनाने मस्तक सशक्त होते.. सशक्त झालेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही.. आजच्या पिढीला या ग्रंथांचे ज्ञान अवगत होणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीला वयाचे बंधन नाही, […]

1 min read

अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

Loading

अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न 3०/१/२५ रोजी अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाचा ९वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली त्यानंतर अध्यक्ष तोलोत्तमाताई पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले खजिनदार पद्मजा पाटील यांनी मागील वर्षाचा हिशोब सादर केला व अहवाल वाचन केले ,लीना ताई […]

1 min read

यशाची चावी फक्त पुस्तकांमध्ये नाही, तर ती मेहनतीच्या तासांमध्ये -विलासराव पाटील देवगाव देवळी हायस्कूलमध्ये दहावीचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

Loading

यशाची चावी फक्त पुस्तकांमध्ये नाही, तर ती मेहनतीच्या तासांमध्ये -विलासराव पाटील देवगाव देवळी हायस्कूलमध्ये दहावीचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी आजचा दिवस म्हणजे तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा, कारण तुम्ही दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शिक्षणाने तुम्हाला चांगले वाईट याची जाण मिळवून दिली आहे, ज्यामुळे तुम्ही खूप काही शिकले आहात. […]

1 min read

क्रीडा विकासासाठी प्राथमिक शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण राज्यातील पहिलाच प्रयोग जळगावात संपन्न*

Loading

*क्रीडा विकासासाठी प्राथमिक शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण राज्यातील पहिलाच प्रयोग जळगावात संपन्न* जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव जिल्हा परिषद जळगाव महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ द्वारा जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षणाचे जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आयोजन *जिल्हा क्रीडा अधिकारी […]

1 min read

अमळनेर शहरातील अवैध देहव्यापार लवकरच होणार बंद, – मा. मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचा शब्द..

Loading

अमळनेर शहरातील अवैध देहव्यापार लवकरच होणार बंद, – मा. मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचा शब्द.. अमळनेर प्रतिनिधी ) अमळनेर. अमळनेर शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, हा प्रकार त्वरित थांबवावा अशी मागणी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशांचे उल्लंघन करून हा व्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप केला जात […]

1 min read