ब्राम्हणवेल येथील रुपेश महाजन यांचे लॅक्रोस नवीन क्रीडा क्षेत्रात सुयश.
![]()
*ब्राम्हणवेल येथील रुपेश महाजन यांचे लॅक्रोस नवीन क्रीडा क्षेत्रात सुयश.
सध्या भारतात ऑलिम्पिक स्पर्धेत या खेळाची निवड झाली असून
लॅक्रोस हा एक खेळ आहे ज्याचा भारतात दीर्घ इतिहास आहे, जरी तो व्यापकपणे पसरलेला नाही . १८०० च्या दशकात ब्रिटिश सैनिकांनी देशात हा खेळ सुरुवातीला आणला होता. अश्या खेळामध्ये
साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल येथील जीवनज्योती फुले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संस्थाध्यक्ष कै . बापूसो भिका बळीराम माळी यांचा नातू व सध्या उपसरपच असलेले श्री कैलास भिका माळी यांचे सुपूत्र असून सध्या तो जी टी पी वरिष्ठ महाविद्यालय चा खेडाळू आहे . सध्या तो जयपूर राजस्थान येथे
लॅक्रोस खेळात नंदुरबार जिल्ह्यातून पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत रुपेश महाजन हा महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहे . या खेळाचा ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात समावेश झाला आहे . त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासो तुकाराम महाजन संस्था सचिव काकासो एकनाथ महाजन गावाचे सरपंच सौ ठाकरे ‘ उपसरपंच श्री कैलास माळी सर्व ग्राम पंचायत सदस्य श्री पाटीलभाऊ माळी त्याचे मार्गदर्शक शिक्षक श्री डॉ प्रा मयुर ठाकरे आदिनी केले .

