राज्यकर्त्यांनी शाहू महाराजांचे चरित्र प्रामाणिकपणे वाचल्यास,अंगिकारल्यास त्यांच्या चारित्र्यात निश्चितपणे बदल होईल-मुकुंद सपकाळे
![]()
*राज्यकर्त्यांनी शाहू महाराजांचे चरित्र प्रामाणिकपणे वाचल्यास,अंगिकारल्यास त्यांच्या चारित्र्यात निश्चितपणे बदल होईल-मुकुंद सपकाळे भारतीय सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,औद्योगिक व्यवस्थेत आपल्या आचरणातून नवा इतिहास रचणाऱ्या, सामाजिकतेला नवा विचार देणाऱ्या महान राजाने अर्थात राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या साऱ्यांना आदर्शव्रत अशी पाऊलवाट निर्माण करून दिली असून राज्यकर्त्यांनी शाहू महाराज यांचे चरित्र प्रामाणिकपणे वाचल्यास, अंगिकारल्यास त्यांच्या चारित्र्यात निश्चितपणे बदल घडवून येईल […]
“पंढरपूर वारीत चौधरी दांपत्याचा समर्पित सेवाभाव : आयुर्वेद आणि अध्यात्माचा संगम”
![]()
“पंढरपूर वारीत चौधरी दांपत्याचा समर्पित सेवाभाव : आयुर्वेद आणि अध्यात्माचा संगम” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) संतांच्या पावन पायीवाटेवर श्रद्धा, सेवा आणि अध्यात्म यांचा संगम साधताना कळमसरे (ता. अमळनेर) येथील ह.भ.प. व समाजभूषण मुरलीधर चौधरी व त्यांच्या पत्नी सौ. प्रमिला चौधरी यांनी पंढरपूर पायी वारीत आपला सेवाभाव सप्रेम अर्पण केला. श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर या भव्य वारकरी […]
“गुणवत्तेच्या वाटेवरून प्रगतीची उंच भरारी घेत माऊली पॉलिटेक्निक ठरतेय ग्रामीण भागातील शैक्षणिक तेज!” , माऊली पॉलिटेक्निकचा घवघवीत निकाल! गुणवत्तेचा नवा शिखर गाठत 95% यश!
![]()
“गुणवत्तेच्या वाटेवरून प्रगतीची उंच भरारी घेत माऊली पॉलिटेक्निक ठरतेय ग्रामीण भागातील शैक्षणिक तेज!” माऊली पॉलिटेक्निकचा घवघवीत निकाल! गुणवत्तेचा नवा शिखर गाठत 95% यश! अमळनेर (प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– ग्रामीण भागात स्थित असतानाही शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बाबतीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), अमळनेर या संस्थेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, दृष्टी, नियोजन आणि […]
राजवड (ता. पारोळा) येथे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 अंतर्गत 7 शेत रस्त्यांचे अतिक्रमण मुक्ती उपक्रम; शेतकऱ्यांना सोयीस्कर मार्ग उपलब्द, महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आणि कृषि भूषण साहेबराव पाटील यांच्या पुढाकाराने दोन शेत रस्ते स्वखर्चाने मुक्त; 35 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा
![]()
राजवड (ता. पारोळा) येथे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 अंतर्गत 7 शेत रस्त्यांचे अतिक्रमण मुक्ती उपक्रम; शेतकऱ्यांना सोयीस्कर मार्ग उपलब्द महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आणि कृषि भूषण साहेबराव पाटील यांच्या पुढाकाराने दोन शेत रस्ते स्वखर्चाने मुक्त; 35 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा अमळनेर प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील राजवड (आदर्श गाव) येथे शेतकरी व ग्रामस्थांनी महाराष्ट्र जमीन महसूल […]
पारोळा येथील राजवड आदर्श गावात शेत रस्त्यांचे अतिक्रमण मुक्ती; तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांचा शेतकऱ्यांचा कृषीभूषण पाटील यांनी केला सत्कार
![]()
पारोळा येथील राजवड आदर्श गावात शेत रस्त्यांचे अतिक्रमण मुक्ती; तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांचा शेतकऱ्यांचा कृषीभूषण पाटील यांनी केला सत्कार पारोळा प्रतिनिधी– महसूल प्रशासनाच्या व लोकसहभागातून पारोळा येथील राजवड (आदर्श गाव) येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाणाऱ्या शेत रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करुन शेत स्त्यावरील अतिक्रमण मुक्त शेत रस्ते तयार केले आहेत. या […]
सहकार पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर* *१८ जुलै पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*
![]()
*सहकार पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर* *१८ जुलै पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन* पुणे,दि.२७ : राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकार पुरस्कारासाठी संस्थांची निवड करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सहकारी संस्थांनी १८ जुलै २०२५ पर्यंत […]
सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक – जिल्हा प्रशासनाची सूचना*
![]()
*सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक – जिल्हा प्रशासनाची सूचना* जळगाव, दि. २७ जून (जिमाका): शेतकरी व इतर कर्जदार नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सावकारांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला आळा बसावा यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या “महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४” अंतर्गत राज्यातील सर्व परवानाधारक सावकारांनी आपल्या व्यवसाय स्थळी व्याजदरासंबंधी स्पष्ट माहिती […]
जळगांव माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे मयत सभासद वारसाला अठरा लाख पंच्यात्तर हजार मदतीचा धनादेश प्रदान*
![]()
*जळगांव माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे मयत सभासद वारसाला अठरा लाख पंच्यात्तर हजार मदतीचा धनादेश प्रदान* जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगांव तर्फे सभासदांचा यावर्षी रुपये २५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा काढलेला होता. या अपघात विमा योजनेंतर्गत पतपेढीचे सभासद कै. वाल्मिक मधुकर पाटील, शिपाई, सौ.एस.पी.पाटील माध्यमिक विद्यालय, […]
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याला मोठ्या संख्येने समाजबांधवांचे आवाहन , “पंढरपूर ते पंजाब: वारकरी संप्रदायाचा पताका उंचावणाऱ्या नामदेव महाराजांच्या स्मरणार्थ भव्य सोहळा”
![]()
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याला मोठ्या संख्येने समाजबांधवांचे आवाहन “पंढरपूर ते पंजाब: वारकरी संप्रदायाचा पताका उंचावणाऱ्या नामदेव महाराजांच्या स्मरणार्थ भव्य सोहळा” अमळनेर प्रतिनिधी भागवत धर्माचा पताका पंढरपूर ते घुमान पंजाब पर्यंत नेणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय […]
राजर्षी शाहु महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साने गुरुजी विद्यालयात साजरी.”
![]()
“राजर्षी शाहु महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साने गुरुजी विद्यालयात साजरी.” अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी कन्या हायस्कूल व साने गुरुजी नुतन माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहु महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आप्पासाहेब गुणवंतराव गुलाबराव पाटील हे होते . व्यासपिठावर प्रमुख वक्ते महिला महविद्यालयअमळनेर चे […]

