अमळनेर तालुक्याचे आधारस्तंभ आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
![]()
“अमळनेर तालुक्याचे आधारस्तंभ आमदार अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले कार्यकुशल आमदार तथा माजी मंत्री अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. आमदार अनिल दादा पाटील यांनी अमळनेर तालुक्यात नावीन्यपूर्ण विकास योजना, कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय, तसेच शहर व ग्रामीण भागातील पायाभूत […]
आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीचा शेतकरी व विद्यार्थी हिताचा उपक्रम
![]()
आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीचा शेतकरी व विद्यार्थी हिताचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री आ.अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी व सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे मा.आ.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैल जोडी असणाऱ्या तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी […]
आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील
![]()
आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) निम्न तापी प्रकल्पाला ऐतिहासिक गती देणारे, कार्यसमर्थ नेतृत्वाची ओळख असलेले, राज्याचे माजी मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांनी समाजहित साधले गेले. या निमित्ताने, ग्रामीण भागातील […]
व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलचे पटांगण विठूनामाने बहरले..!!!*
![]()
*व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलचे पटांगण विठूनामाने बहरले..!!!* अमळनेर प्रतिनिधी ” टाळ वाजे, मृदुंग वाजे वाजे हरीची विणा! माऊली निघाली पंढरपुरी मुखाने विठ्ठल बोला!! ” आषाढी एकादशी हा भगवान श्री विठ्ठलाचा सण आहे मुलांना आपल्या परंपरेची तसेच सामाजिक समतेचे महत्व सांगणाऱ्या आणि नैतिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने आज शहरातील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब […]
आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी
![]()
आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी बघावयास मिळाली. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला जातात. मात्र काही भाविक विविध अडचणींमुळे विठुरायाच्या भेटीला जाऊ शकत नाही. त्यांचा भक्तिभाव जाणून येथील श्री मंगळग्रह मंदिरात आकर्षक सजावट करुन श्री मंगळग्रह देवतेला विठुरायाचे रुप […]
विठुरायाच्या कृपेने संकल्प सिद्धी – डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून आभार प्रदर्शन* *पुणे- निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महापूजा, अभिषेक आणि महाआरती*
![]()
*विठुरायाच्या कृपेने संकल्प सिद्धी – डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून आभार प्रदर्शन* *पुणे- निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महापूजा, अभिषेक आणि महाआरती* पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या व राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महापूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. या दिवशी […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, “आधार एक हात मदतीचा” चिं.साहिल मांडगे चा वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मधील चिमुकल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट.
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, “आधार एक हात मदतीचा” चिं.साहिल मांडगे चा वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मधील चिमुकल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट. ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) कल्याण येथील माध्यमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिल रामदास शिंपी( मांडगे ) यांचे सुपुत्र , चिं.साहिल याचा २४ व्या वाढीदिसानिमित,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, “आधार एक हात मदतीचा” चिं.साहिल मांडगे चा वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मधील चिमुकल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट.
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, “आधार एक हात मदतीचा” चिं.साहिल मांडगे चा वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मधील चिमुकल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट. ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) कल्याण येथील माध्यमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिल रामदास शिंपी( मांडगे ) यांचे सुपुत्र , चिं.साहिल याचा २४ व्या वाढीदिसानिमित,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, […]
🔸 “वर्गखोलीतला खोडकर आज न्यायालयातला वकील!”
![]()
_*आर्मी स्कूलला समृद्ध करणारा क्षण..*_ अमळनेर प्रतिनिधी(शरद पाटील) आपल्या विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा माजी विद्यार्थी `ॲड. कपिल दिनेश चव्हाण` तीन वर्षाची विधी डिग्री(LLB) पूर्ण करून ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र’ मध्ये त्याची अधिकृतरित्या नोंदणी होऊन तो आता ॲडव्होकेट म्हणजेच वकील झाला आहे.ही आपल्यासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे.. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत […]
महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य वाटप !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य वाटप !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एस व्ही आढावे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी […]

