17 Mar, 2026

श्रीमती डि.आर.कन्या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..

Loading

  श्रीमती डि.आर.कन्या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती  निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी दिनांक 14 एप्रिल येथील श्रीमती डी.आर कन्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक व्ही.एम. कदम उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी फोटोला माल्यार्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ […]

1 min read

नंदादीप माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

नंदादीप माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- 14 एप्रिल – अमळनेर तालुक्यातील नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब शाळेत भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ए. बी. चौधरी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करण्यात […]

1 min read

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन

Loading

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर, 14 एप्रिल – पूज्य साने गुरुजी ग्रंथालय आणि मोफत वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. हा समारंभ सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता आणि बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देणारा ठरला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस अभिवादन

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस अभिवादन अमळनेर प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शाळेचे ज्येष्ठ तथा […]

1 min read

धरणगाव येथे महात्मा जोतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त जाहीर व्याख्यान तात्याराव महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समस्त भारतीयांसाठी प्रेरणादायी : उमेश मराठे ( व्याख्याते )

Loading

धरणगाव येथे महात्मा जोतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त जाहीर व्याख्यान तात्याराव महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समस्त भारतीयांसाठी प्रेरणादायी : उमेश मराठे ( व्याख्याते ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : येथील समस्त माळी समाज पंच मंडळाच्या वतीने चोपडा येथील व्याख्याते उमेश शोभा महादू मराठे यांचा जाहीर व्याख्यानाचा […]

1 min read

दस्केबर्डी गावात सत्यशोधक समाज संघ शाखेचे उद्घाटन !… सत्यशोधक समाज संघाचे कार्य घरा- घरात पोहोचविणार : डॉ. सुरेश झाल्टे ( सचिव सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य )

Loading

दस्केबर्डी गावात सत्यशोधक समाज संघ शाखेचे उद्घाटन !… सत्यशोधक समाज संघाचे कार्य घरा- घरात पोहोचविणार : डॉ. सुरेश झाल्टे ( सचिव सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ) प्रतिनिधी – पी डी पाटील सर चाळीसगांव – दस्केबर्डी ता.चाळीसगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १९८ वी जयंतीचे औचित्य साधून दस्केबर्डी येथे सत्यशोधक समाज संघाची शाखा उद्घाटन […]

1 min read

भारताला जगाच्या नकाशावर झळकविणारा महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!!!

Loading

भारताला जगाच्या नकाशावर झळकविणारा महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!!! भारतात अनेक थोर पुरुष होऊन गेले त्यात बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होऊ शकत नाही.. मनुस्मृतीच्या विचाराने चालणाऱ्या या देशांमध्ये जाती जातीत, धर्माधर्मात भेद होता.. स्वतःला उच्च समजणारी जमात विषमतेची पाळी पाळेमुळे खोल रुजवत होती. अशा काळामध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म महू येथील छावणीत […]

1 min read

*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

Loading

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जळगांव प्रतिनिधीए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या मुख्याध्यापिका.श्रीमती.प्रणिता झांबरे व पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे यांच्या शुभ हस्ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. प्रणिता झांबरे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित आणि […]

1 min read

जवखेडे खु.येथे गुरू शिष्य जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधन… महापुरुषांचा जन्मोत्सव नाचून नव्हे तर ग्रंथ वाचून साजरा करावा : व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

Loading

जवखेडे खु.येथे गुरू शिष्य जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधन… महापुरुषांचा जन्मोत्सव नाचून नव्हे तर ग्रंथ वाचून साजरा करावा : व्याख्याते लक्ष्मणराव पाटील प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगांव /एरंडोल — तालुक्यातील जवखेडे खु.गावात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर या गुरू – शिष्य जयंतीनिमित्त लक्ष्मणराव पाटील यांचे वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. याबाबत सविस्तर माहिती […]

1 min read

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी “समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे:: उद्योजक नानजी खिमजीभाई ठक्कर.

Loading

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी “समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे:: उद्योजक नानजी खिमजीभाई ठक्कर. ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, मानवसेवेचे व्रत घेतलेले, एम एल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांना लक्ष्मी शिक्षण संस्था, शिक्षक […]

1 min read