महिला पत्रकार स्नेहा बारावे हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही व्हावी* *लोकस्वातंत्र्य पत्रकार* *महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे* *मागणी*
![]()
*महिला पत्रकार स्नेहा बारावे हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही व्हावी* *लोकस्वातंत्र्य पत्रकार* *महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे* *मागणी* *अकोला* -पुणे जिल्ह्यातील मंचर येथील महिला पत्रकार स्नेहा बारवे यांचेवर खूनी हल्ला करणाऱ्या आरोपींवर पत्रकार आणि महिला अत्याचार प्रकरणानुसार कडक कारवाई व्हावी अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर) यांनी मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी […]
महिला पत्रकार स्नेहा बारवेवर खुनी हल्ला करणार्या बिल्डर मोरडेवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन
![]()
महिला पत्रकार स्नेहा बारवेवर खुनी हल्ला करणार्या बिल्डर मोरडेवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन अकोला : मंचर ता. आंबेगाव जि. पुणे येथील बाजारतळाच्या शेजारी असणार्या ओढ्यावर अतिक्रमण झाल्याने पुराचे पाणी पुलावर आणि बाजारात घुसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात (४ जुलै २०२५) बातमी करण्यासाठी […]
महेश मेगा मार्ट अचानक बंद – ग्राहकांमध्ये नाराजीची लाट!
![]()
महेश मेगा मार्ट अचानक बंद – ग्राहकांमध्ये नाराजीची लाट! अमळनेर, प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) शहरातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळील लोकप्रिय ‘महेश मेगा मार्ट’ अचानक बंद पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंदडा नगर, सुरभी कॉलनी, शिव कॉलनी, मराठा मंगल कार्यालय व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो ग्राहक या दुकानावर अवलंबून होते. ग्राहकांची पसंती असलेले हे ठिकाण परवडणाऱ्या दरात व गुणवत्तापूर्ण […]
“असोदा सार्वजनिक विद्यालयात ‘टाळ-मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी’; पर्यावरण जागृतीसाठी ग्रामस्थांत सकारात्मक संदेश”
![]()
“असोदा सार्वजनिक विद्यालयात ‘टाळ-मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी’; पर्यावरण जागृतीसाठी ग्रामस्थांत सकारात्मक संदेश” जळगांव प्रतिनिधी असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आज टाळ मृदुंगाच्या गजरात वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. वृक्षदिंडीत संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल महाजन, सचिव विलास चौधरी, संचालक उद्धव पाटील मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, हरित सेना प्रमुख गोपाळ महाजन शाळेचे सर्व शिक्षक, व विद्यार्थी सहभागी झाले.तसेच वृक्षदिंडी […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये अखिल भारतीय राजभाषा हिंदी ओलम्पियाड परीक्षा संपन्न राजभाषा हिंदी परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद – १५५ विद्यार्थिनींचा सहभाग
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये अखिल भारतीय राजभाषा हिंदी ओलम्पियाड परीक्षा संपन्न राजभाषा हिंदी परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद – १५५ विद्यार्थिनींचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी: साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये पुणे येथील महात्मा गांधी राजभाषा हिंदी परीक्षा दिनांक 12/ 7 /2025वार शनिवारी संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक संस्थेचे सचिव माननीय दादासाहेब श्री .संदीप घोरपडे सर हे […]
रस्त्यावर मोकाट जनावरांचे तांडव – नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!”
![]()
“रस्त्यावर मोकाट जनावरांचे तांडव – नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहराच्या रस्त्यांवर सध्या एक गंभीर समस्या उभी राहिली आहे – मोकाट जनावरांची. सकाळी शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, तसेच वृद्ध नागरिक यांना रस्ता ओलांडताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात पाहिलं तरी रस्त्यावर बसलेल्या किंवा फिरणाऱ्या जनावरांचा हैदोस दिसतो. या जनावरांमुळे […]
शैक्षणिक परिसरात टवाळखोरीला ब्रेक! अमळनेर पोलिसांचा सक्त इशारा
![]()
शैक्षणिक परिसरात टवाळखोरीला ब्रेक! अमळनेर पोलिसांचा सक्त इशारा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शाळा, महाविद्यालय नियमित सुरू झाल्यापासून पासून शाळा, महाविद्यालये व शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी रोडरोमिओ प्रतिबंध असावा या करीता अमळनेर पोलीस स्टेशन कडील वेग वेगळे पथक नियमित शाळा, महाविद्यालये यांना भेटी देऊन परिसरात गस्त करीत होते.. आज रोजी अमळनेर पोलीस स्टेशन कडील पथक गस्त करीत […]
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय बैठक नाशिकला १३ जुलैला— नवीन चेहऱ्यांना संधी, नवीन कार्यकारिणीची होणार घोषणा
![]()
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय बैठक नाशिकला १३ जुलैला— नवीन चेहऱ्यांना संधी, नवीन कार्यकारिणीची होणार घोषणा जळगांव प्रतिनिधी माळी समाजाच्या अधिकृत व्यासपीठ महाराष्ट्र माळी समाज महासंघ या राज्यस्तरीय संघटनेची नाशिक येथे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बैठक दिनांक १३/०७/२०२५ रोजी दुपारी ०२:०० ते ०५:०० या वेळात शिवनेरी बिल्डिंग, पहिला मजला, कॉन्फरन्स मीटिंग हॉल नाशिक शासकीय विश्रामगृह […]
जळगाव ग्रामीण बीएलओ प्रशिक्षण उत्साहात संपन्न !… तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते BLO संजय गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान !…
![]()
जळगाव ग्रामीण बीएलओ प्रशिक्षण उत्साहात संपन्न !… तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते BLO संजय गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – वराड बुद्रुक ता.धरणगाव 14 जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील 196 व धरणगाव तालुक्यातील 157 अशा एकूण 353 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांचे प्रशिक्षण तीन टप्प्यात […]
“आपुलकी, आनंद आणि गोडवा – मनस्वीचा वाढदिवस झाला खास!”
![]()
“आपुलकी, आनंद आणि गोडवा – मनस्वीचा वाढदिवस झाला खास!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्था, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे आज दिनांक ११ जुलै २०२५, शुक्रवार रोजी एक अत्यंत भावनिक आणि आनंददायी क्षण साजरा करण्यात आला. श्री. हरीओम चिंधू बिऱ्हाडे आणि सौ. जयश्री हरीओम बिऱ्हाडे यांची लाडकी कन्या कु. […]

