13 Mar, 2026

ओबीसी वर्गाला सन्मान मिळवून देणार-आ. योगेश टिळेकर

Loading

ओबीसी वर्गाला सन्मान मिळवून देणार- योगेश टिळेकर खंडाळा / सातारा ओबीसी वर्गाला सन्मान मिळवून देणार- आ.योगेश टिळेकर अठरा पगड जाती व बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजानी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले होते.त्याच शिवप्रभूंच्या व बहुजनांच्या महाराष्ट्रात आज चाललय काय? जाती जाती मध्ये भांडणे लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम महाराष्ट्रात काही मंडळी करत आहेत.महाराष्ट्रात […]

1 min read

एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान

Loading

एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान पुणे प्रतिनिधी एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा समर्पित जीवन गौरव पुरस्कार संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना एमआयटी विद्यापीठ व समुहाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.लोणी काळभोर येथील जगातील सर्वात उंच म्हणून नोंद झालेल्या […]

1 min read

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून चाचपणी

Loading

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्हा काँग्रेस कमीटीच्या वतीने आमदार के.सी.पाडवी यांनी काँग्रेसच्या डॉक्टर अनिल नथ्थु शिंदे व अन्य इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून चाचपणी केली. यावर गेल्या निवडणूकीत काँग्रेसला १ जागा सोडली होती, यावेळी काँग्रेसला किमान ४ ते ५ जागा मिळावी असा आमचा प्रयत्न असून विधानसभा निवडणूकीत महाविकास […]

1 min read

अमळनेरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत श्री सखाराम महाराजांचे नाव, राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय -मंत्री अनिल पाटील

Loading

अमळनेरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत श्री सखाराम महाराजांचे नाव राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय -मंत्री अनिल पाटील अमळनेर-,येथील पिंपळे रस्त्यावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अमळनेर प्रती पंढरपूरचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू . संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी […]

1 min read

डॉक्टरांचा गोड स्वभाव आणि सहानुभूतीही रुग्णांना मानसिक आधार देते- ज्येष्ठ पत्रकार जी.टी टाक , घटस्थापने च्या शुभमुहूर्तावर’ गुरुकृपा क्लिनिक’ चे कळमसरे येथे उद्घाटन

Loading

डॉक्टरांचा गोड स्वभाव आणि सहानुभूतीही रुग्णांना मानसिक आधार देते- ज्येष्ठ पत्रकार जी.टी टाक घटस्थापने च्या शुभमुहूर्तावर’ गुरुकृपा क्लिनिक’ चे कळमसरे येथे उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी डॉ म्हणजे जीवनदान देणारे, संकटाच्या काळात आशेचा किरण असणारे, आणि कधी कधी तर देवाच्या रूपात उद्धरलेले व्यक्तिमत्त्व. “डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हटले जाते” कोविड महामारीच्या काळात डॉक्टरांचे योगदान कोणालाही विसरता येणार […]

1 min read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: प्रज्ञा, शिल, करुणेचा महासागर..! शारदीय व्याख्यानमालेत एडवोकेट आशिष जाधव यांचे प्रतिपादन

Loading

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: प्रज्ञा, शिल, करुणेचा महासागर..! शारदीय व्याख्यानमालेत एडवोकेट आशिष जाधव यांचे प्रतिपादन शारदीय व्याख्यानमालेत भारतीय संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावर झाली चर्चा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- देशाचा कारभार व्यवस्थितपणे व्हावा यासाठी काही नियमांची गरज असते, हे नियम एका विशिष्ट पुस्तकात समाविष्ट केले जातात, नियमांच्या या पुस्तकालाच ‘राज्यघटना’ किंवा ‘संविधान’ असे म्हणतात.भारतीय राज्यघटना […]

1 min read

शालेय जीवनातच आपल्या जगण्याचे मार्ग समृद्ध करा- सहाय्यक आयुक्त योगेश पाटील

Loading

शालेय जीवनातच आपल्या जगण्याचे मार्ग समृद्ध करा- सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आपल्या संपूर्ण जीवनात ज्ञानाला अधिक महत्त्व असून पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे मौलिक आणि जीवनाची यशस्वी करणारे असते पुस्तके माणसाचे भविष्य ठरवत असतात आणि म्हणूनच परिस्थितीचे भान ठेवून काळाची गरज ओळखून शालेय जीवनातच आपल्या जगण्याचे मार्ग समृद्ध करण्याची खरी गरज असल्याचे मत सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त […]

1 min read

श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमिमाता सजली ब्रह्मचारिणी रूपात. ४ ऑक्टोबर २०२४ दुसरी माळ रंग : हिरवा

Loading

श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमिमाता सजली ब्रह्मचारिणी रूपात. ४ ऑक्टोबर २०२४ दुसरी माळ रंग : हिरवा ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते.

1 min read

कल्याण येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

Loading

कल्याण येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न. ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत आंतर शालेय जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धा 2024/25 कल्याण पश्चिम येथे वामनराव पै सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या.यावेळी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग नोडल अधिकारी व उत्कृष्ट खेळाडू स्नेहा करपे यांचा हस्ते जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. […]

1 min read

अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान”-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Loading

अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान”-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. “समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल […]

1 min read