‘प्रताप’ च्या दोन खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
![]()
‘प्रताप’ च्या दोन खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
———————————————-
अमळनेर : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत हॉकी स्पर्धेत प्रताप कॉलेजच्या दोघांची निवड झाली आहे.यात हॉकी खेळाडू सौरव धाडवे (MCOM I), वृषाली राजेंद्र पाटील (SYBSC) हे पुढील आंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धा *जयपूर* ( राजस्थान ) येथे होणार आहे,
या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष सौ.माधुरी पाटील, जितेंद्र देशमुख,विश्वस्थ सौ.वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी भीका वाणी,संचालक योगेश मुंदडा, प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे, प्रदिप अग्रवाल,खा.शि.मंडळ सचिव तथा प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन, सहसचिव डॉ. धीरज वैष्णव,उप प्राचार्य प्रा.पराग पाटील, डॉ.विजय तुंटे, डॉ. अमित पाटील, डॉ.व्ही बी मांटे,डॉ.कल्पना पाटील,प्रा.धनंजय चौधरी,डॉ.एस बी नेरकर,डॉ.तुषार रजाळे,डॉ.कैलास निळे,डॉ.आर सी सरवदे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे,क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,प्रा.अमृत अग्रवाल,डॉ.माधव भुसनर,डॉ.रवी बाळसकर,डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे, कुलसचिव राकेश निळे, मुलींचे प्रशिक्षक प्रा.अर्चना पाटील,प्रशांत(बाळू)देवकाते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी, खेळाडू यांनी वृषाली आणि सौरव चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

