डॉ अनिल शिंदे उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार… महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे डॉ शिंदे यांचे आवाहन
![]()
डॉ अनिल शिंदे उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार…
महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे डॉ शिंदे यांचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी_महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे उमेदवारी अर्ज सादर करणार आहे..
सकाळी वाडी संस्थान येथून संत सखाराम महाराज यांचे आशिर्वाद घेऊन वाजत गाजत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तहसील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत…
महाविकास आघाडीचे सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष ,सदस्य यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांनी केले आहे

