कुणबी पाटील समाजातर्फे प्रबोधनपर कीर्तन संपन्न… ,”आई वडीलांची सेवा हाच खरा परमार्थ” – हभप स्वप्नील महाराज गिरडकर
![]()
कुणबी पाटील समाजातर्फे प्रबोधनपर कीर्तन संपन्न… “आई वडीलांची सेवा हाच खरा परमार्थ” – हभप स्वप्नील महाराज गिरडकर धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील लहान माळी वाडा परिसरात भाद्रपद सप्ताहाच्या निमित्ताने समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने आयोजित हभप स्वप्नील महाराज गिरडकर यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन उत्साहात संपन्न झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, […]
जिल्हा स्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व*, (बियाणी स्कूलचे मुला- मुलींचे संघ नाशिक विभाग स्तरावर.)
![]()
*जिल्हा स्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व* (बियाणी स्कूलचे मुला- मुलींचे संघ नाशिक विभाग स्तरावर.) भुसावळ – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हॉकी जळगाव व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ सप्टेंबर २५ रोजी बियाणी मिल्ट्री स्कूल, भुसावळ येथे जिल्हास्तरीय १७ वर्षातील मुला मुलींच्या हॉकी शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या […]
पावसातही उत्साहाची लाट – २२२ तरुणांनी केले रक्तदान, अमळनेरमध्ये इतिहास घडला*
![]()
*पावसातही उत्साहाची लाट – २२२ तरुणांनी केले रक्तदान, अमळनेरमध्ये इतिहास घडला* अमळनेर, दि. ५ (प्रतिनिधी) – जश्ने ईद-ए-मिलादूनबीच्या 1500 वर्षाच्या पवित्र जन्मदिनाच्या निमित्ताने अमळनेर शहरात मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आले. *या शिबिरात तब्बल २२२ तरुणांनी रक्तदान करीत विक्रमी इतिहास रचला.* शिबिराचे उद्घाटन पोलीस […]
प्रताप’ मध्ये डॉ.राधाकृष्णन यांची जयंती साजरी*
![]()
‘ *प्रताप’ मध्ये डॉ.राधाकृष्णन यांची जयंती साजरी* ————————————————- अमळनेर प्रतिनिधी- खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत सीसीएमसी विभागात भारताचे दुसरे राष्ट्रपती, बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू, तत्त्वज्ञ,भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी दिलीप शिरसाठ,पराग पाटील,प्रा.अमोल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी,विशाल अहिरे यांच्यासह असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025’ ने सन्मानित. शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
![]()
महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025’ ने सन्मानित. शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिक्षकांचे समाजातील स्थान सर्वोच्च असून शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जागवतात. त्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस आहे. राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 च्या अंमलबजावणीत शिक्षणाला आनंददायी बनवण्यावर भर देत बालिका […]
“भुसावळात तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात पार – खेळाडूंची चमकदार कामगिरी”
![]()
भुसावळ तालुका शालेय कॅरम स्पर्धा उत्साह संपन्न, तुमच्या खेळातील प्रत्येक शॉट अचूक आणि ध्येय गाठणार असो- बी.डी. धाडी भुसावळ- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे शालेय शासकीय तालुकास्तरीय मुला, मुलींच्या 14, 17, 19, […]
मानवसेवेचे उपासक डॉ.मनिलाल शिंपी आदर्श शिक्षाविध २०२५ या पुरस्काराने सन्मानित. , डॉ.मनिलाल शिंपी यांना मिळालेला “आदर्श शिक्षाविध पुरस्कार” आमच्या महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.: शिक्षण महर्षी करसन ठाकरे.
![]()
मानवसेवेचे उपासक डॉ.मनिलाल शिंपी आदर्श शिक्षाविध २०२५ या पुरस्काराने सन्मानित. डॉ.मनिलाल शिंपी यांना मिळालेला “आदर्श शिक्षाविध पुरस्कार” आमच्या महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.: शिक्षण महर्षी करसन ठाकरे. ठाणे:कल्याण(प्रतिनिधी) दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा निमित्ताने, जे.एम.एफ.फाउंडेशनचे चेअरमन डॉ. राजकुमार एम.कोल्हे व जे एम एफ फाउंडेशनच्या सेक्रेटरी डॉ. प्रेरणा आर. कोल्हे यांचा संकल्पनेनुसार, भारत सरकारच्या ऍटोमिक एनर्जी विभाग […]
“ईद मिलाद उन नबी” निमित्त धरणगावात रक्तदान शिबिर उत्साहात
![]()
“ईद मिलाद उन नबी” निमित्त धरणगावात रक्तदान शिबिर उत्साहात धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : पवित्र ईद ए मिलाद उन नबी निमित्त आज रोजी पिल्लू मस्जिद येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादी (श.प.) काँग्रेसचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, ॲड. […]
नंदादीप माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा—
![]()
नंदादीप माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा— अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब ऐ बी चौधरी होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर येथील एकात्मता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ऐ के धनगर सर उपस्थित होते.विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी विलास पाटील यांनी शिक्षक दिन म्हणून सर्व मुख्याध्यापक, […]
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनी भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा
![]()
🎓 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनी भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा भुसावळ प्रतिनिधी नगरपरिषद संचलीत म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे, भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. दिनांक सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक सुभाष जी मेढे व सेवाज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सरला सावकारे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींच्या उपस्थितीत […]

