31 Mar, 2026

अमळनेरात २० रोजी भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम

Loading

अमळनेरात २० रोजी भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम अमळनेर : धार्मिकतेसोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी) संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी आर. झूणझूवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमानाने २० जुलै रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले […]

1 min read

पाष्टे येथे महाराजस्व समाधान शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप!

Loading

पाष्टे येथे महाराजस्व समाधान शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप! धुळे प्रतिनिधी आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता मौजे पाष्टे (ता. शिंदखेडा) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत भव्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. यामध्ये नागरिकांना उत्पन्न, अधिवास, जातीचे, नॉन क्रिमिलिअर आदी महत्त्वाचे दाखले वाटप करण्यात आले. याशिवाय “जिवंत सातबारा […]

1 min read

पारोळा तालुक्यातील आरोग्य योद्ध्यांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार — राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा सखोल आढावा

Loading

पारोळा तालुक्यातील आरोग्य योद्ध्यांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार — राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा सखोल आढावा अमळनेर प्रतिनिधी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायकर सर यांनी पारोळा तालुक्यातील “आपला दवाखाना क्र.१”, हिवताप व हत्तीरोग नियंत्रण कार्यालय तसेच तालुका आरोग्य कार्यालय यांना भेट देत विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांची तपासणी व पाहणी केली. त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या […]

1 min read

जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची तामसवाडी प्रा.आ. केंद्रास भेट – उत्कृष्ट आरोग्य सेवांचा आढावा व सत्कार सोहळा

Loading

जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची तामसवाडी प्रा.आ. केंद्रास भेट – उत्कृष्ट आरोग्य सेवांचा आढावा व सत्कार सोहळा अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी NQAS अंतर्गत प्रा. आरोग्य केंद्र तामसवाडी (ता. पारोळा) येथे भेट देऊन सविस्तर तपासणी केली. […]

1 min read

वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग यांचं थकीत मानधन त्वरित द्या! — तहसीलदारांना निवेदन सादर

Loading

वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग यांचं थकीत मानधन त्वरित द्या! — तहसीलदारांना निवेदन सादर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत येणाऱ्या वृद्ध, विधवा महिला, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांचे सात महिन्यांपासून मानधन थकीत आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करून […]

1 min read

शारदा माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सोपान भवरे खानदेश स्तरीय बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित !!!!

Loading

शारदा माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक  सोपान भवरे खानदेश स्तरीय बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित !!!! अमळनेर प्रतिनिधी शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील शाळा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी अग्रेसर असते. शाळेमध्ये वर्षभरात विविध विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहन मिळेल अशी उपक्रम शाळा राबवित असते. गुणवत्तेवर आधारित अनेक उपक्रम शाळेमध्ये घेतले जातात. अशा नामांकित शाळेतील उपक्रमशील शिक्षक सोपान हुना भवरे […]

1 min read

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट, नव्या पत्रकारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

Loading

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट, नव्या पत्रकारांना नियुक्तीपत्रांचे वितरण ठाणे प्रतिनिधी ‘जबरी खबरी’ या मराठी डिजिटल चॅनेलला ज्येष्ठ संपादक, माध्यमतज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांनी सदिच्छा भेट दिली. ठाणे येथील विजू माने यांच्या अद्ययावत कार्यालयात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात त्यांनी नव्याने कार्यरत होणाऱ्या […]

1 min read

“प्लास्टिकमुक्त ब्राम्हणवेल” साठी शाळा व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम! कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक निर्मूलन कृती कार्यक्रम संपन्न

Loading

“प्लास्टिकमुक्त ब्राम्हणवेल” साठी शाळा व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम! कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक निर्मूलन कृती कार्यक्रम संपन्न धुळे प्रतिनिधी गुरुवार, दिनांक १७ जुलै २०२५ रोजी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती साक्री व गट विकास अधिकारी, पं. स. साक्री यांच्या आदेशानुसार कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल आणि ग्रामपंचायत ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त […]

1 min read

पालीच्या विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीत गुणवत्ता यादीत घवघवीत कामगिरी!

Loading

पालीच्या विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीत गुणवत्ता यादीत घवघवीत कामगिरी! रत्नागिरी प्रतिनिधी रत्नागिरी तालुक्यातील जि.प. आदर्श विद्यामंदिर, पाली क्र. १ शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा गौरव वाढवला आहे. दिक्षा महेंद्र मेस्त्री हिने जिल्हा गुणवत्ता यादीत ५वे, तर तालुक्यात प्रथम स्थान मिळवले आहे. हर्ष महेश धाडवे याने जिल्ह्यात […]

1 min read

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात*

Loading

*वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात* जळगाव, दि. १७ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – मौजे बोरअजंटी (ता. चोपडा) येथे राखीव वनकक्ष क्र. २३६ च्या हद्दीत वनविभाग व पोलीस दलाच्या संयुक्त गस्तीदरम्यान २ जणांकडून काळवीटाचे शिंगे व शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा […]

1 min read