“फुलांइतका सुगंधी उपक्रम: अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसाचे हरित उत्सवात रूपांतर!”
![]()
“फुलांइतका सुगंधी उपक्रम: अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसाचे हरित उत्सवात रूपांतर!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) केवळ वाढदिवस नव्हे, तर पर्यावरणासाठी एक आनंदसोहळा! के.एल. पोंदा हायस्कूलच्या आदर्श शिक्षिका, कथाकार व पर्यावरणप्रेमी अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध सामाजिक व हरित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून शाळेला भेट दिली जाई, जुई, गुलाब, मोगरा, गवती चहा, बेल, आंबा, सिताफळ […]
रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अध्यक्ष रो. देवेद्र कोठारी सचिवपदी रो.आशिष चौधरी
![]()
रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अध्यक्ष रो. देवेद्र कोठारी सचिवपदी रो.आशिष चौधरी अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण १ जुलै रोजी रोटरी हॉल येथे झाला. नूतन अध्यक्ष म्हणून रो. देवेद्र कोठारी तर सचिव म्हणून रो.आशिष चौधरी यांचे शपथग्रहण या कार्यक्रमात झाले. मावळते अध्यक्ष रो.ताहा बुकवाला व सचिव रो.विशाल शर्मा यांनी रोटरी क्लब अमळनेरच्या विविध […]
आषाढ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्म स्थापना दिन म्हणून साजरा करावा : जयसिंग वाघ
![]()
आषाढ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्म स्थापना दिन म्हणून साजरा करावा : जयसिंग वाघ जळगाव :- आषाढ पौर्णिमा हा दिवस सर्वत्र गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो याला कारण म्हणजे याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांनी पाच तपस्वी लोकांसमोर आपले पहिले प्रवचन दिले व या प्रवचनाने प्रभावित होऊन हे पाच तपस्वी त्यांना शरण गेले. त्यांनी […]
कॉलनीत समस्यांचा स्फोट – नागरिकांचा प्रशासनाला जाब!” “सुविधांशिवाय घरपट्टी वाढ! शिवशक्ती कॉलनीतील नागरिकांचा संताप उफाळला – आंदोलनाची तयारी!”
![]()
कॉलनीत समस्यांचा स्फोट – नागरिकांचा प्रशासनाला जाब!” “सुविधांशिवाय घरपट्टी वाढ! शिवशक्ती कॉलनीतील नागरिकांचा संताप उफाळला – आंदोलनाची तयारी!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिवशक्ती कॉलनी परिसरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत जोरदार आवाज उठवला आहे. वाढीव घरपट्टी लागू करूनही नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील […]
मराठी पत्रकार परिषदेच्या भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्काराने अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडूरंग पाटील ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित
![]()
मराठी पत्रकार परिषदेच्या भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्काराने अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडूरंग पाटील ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित अमळनेर- येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना काल आझाद मैदानाजवळील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात माजी खासदार राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष नेते महाराष्ट्राचे ‘जाणता राजा’ शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते अकोला येथील पत्रमहर्षि भगवंतराव इंगळे यांच्या […]
महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !…. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला सामाजिक शैक्षणिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते – जीवनसिंह बयस
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !…. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला सामाजिक शैक्षणिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते – जीवनसिंह बयस धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप […]
🌿 निसर्गासाठी काव्य… अनुपमाताईंनी दिला साहित्यिक सौंदर्याचा हिरवा साज 🌿 ज्येष्ठ साहित्यिका व आदरणीय शिक्षिका अनुपमाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्यलेखन उपक्रमास भरभरून प्रतिसाद
![]()
🌿 निसर्गासाठी काव्य… अनुपमाताईंनी दिला साहित्यिक सौंदर्याचा हिरवा साज 🌿 ज्येष्ठ साहित्यिका व आदरणीय शिक्षिका अनुपमाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्यलेखन उपक्रमास भरभरून प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ज्येष्ठ साहित्यिक, उपक्रमशील शिक्षिका आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या मानकरी आदरणीय अनुपमाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त २७ व २८ जून २०२५ रोजी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला — काव्य लेखन स्पर्धा! […]
जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची तक्रार निवारण सभा सकारात्मक वातावरणात संपन्न*
![]()
*जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची तक्रार निवारण सभा सकारात्मक वातावरणात संपन्न* जळगांव प्रतिनिधी आज दिनांक 2 जुलै 2025 रोजी जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शिक्षक संघटना यांची संयुक्त बैठक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात सुमारे तीन तास मीटिंगच्या अजेंडावर असणाऱ्या प्रत्येक विषयावरती सखोल चर्चा होऊन शिक्षकाच्या सर्व समस्यांचे वेळेच्या आत निराकरण केले जाईल, अशी […]
अल्पवयीन मुलींच्या पुनर्वसन प्रक्रियेत धोरणात्मक सुधारणा आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत ठाम भूमिका” “चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करू”
![]()
“अल्पवयीन मुलींच्या पुनर्वसन प्रक्रियेत धोरणात्मक सुधारणा आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत ठाम भूमिका” “चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करू” मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : संभाजीनगर येथील विद्यार्थिनी बालगृहातून नऊ अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटनेवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सभागृहात तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “कायद्याच्या […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.,सुनील तटकरे आज अमळनेरात महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यासह 12 सेलच्या अध्यक्षांचीही उपस्थिती
![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.,सुनील तटकरे आज अमळनेरात महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यासह 12 सेलच्या अध्यक्षांचीही उपस्थिती अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.,सुनील तटकरे आज दिनांक 3 जुलै रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून आज दुपारी 3 वाजता अमळनेरात ते दाखल होणार आहेत.त्यांच्या सोबत महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यासह एकूण 12 सेलच्या […]

