24 Apr, 2026

महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन* *सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा आढावा*

Loading

*महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन* *सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा आढावा* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक ठिकाणांचे महाराष्ट्रव्यापी सेफ्टी ऑडिट महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेमार्फत करण्यात आले असून, या उपक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन लाभले. महिलांचा संचाराचा हक्क हा […]

1 min read

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २० […]

1 min read

अन्नदानाची अखंड परंपरा; हरीओम बाबांचा महाप्रसाद समितीकडून यथोचित सन्मान, पारोळ्यातील अन्नछत्र मंडळाच्या मासिक बैठकीत दानशूर भक्ताचा गौरव

Loading

अन्नदानाची अखंड परंपरा; हरीओम बाबांचा महाप्रसाद समितीकडून यथोचित सन्मान पारोळ्यातील अन्नछत्र मंडळाच्या मासिक बैठकीत दानशूर भक्ताचा गौरव पारोळा प्रतिनिधी : श्री बालाजी संस्थान, श्री क्षेत्र पारोळा संचलित श्री व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समिती चॅरिटेबल ट्रस्ट अन्नछत्र मंडळाची मासिक बैठक भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत पारोळा येथील भाजीपाला व्यापारी श्री शिवाजी देवराम महाजन उर्फ […]

1 min read

सरस्वती माध्यमिक विद्यालय, आमोदे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

Loading

सरस्वती माध्यमिक विद्यालय, आमोदे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील आमोदे बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयामध्ये सन 1999 ते 2000 या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा दिनांक 07/02/2026 स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्यास ६५ पेक्षा अधिक माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील आमोदे बु.,गाढोदे,जामोद,पळसोद […]

1 min read

साहित्यिक सुभाष पाटील यांना रोटरी क्लब चोपडातर्फे ‘जीवनगौरव’ सन्मान ज्येष्ठ पत्रकाराच्या सडेतोड लेखणीला सलाम; तालुका-जिल्ह्याचा अभिमान

Loading

साहित्यिक सुभाष पाटील यांना रोटरी क्लब चोपडातर्फे ‘जीवनगौरव’ सन्मान ज्येष्ठ पत्रकाराच्या सडेतोड लेखणीला सलाम; तालुका-जिल्ह्याचा अभिमान अमळनेर प्रतिनिधी : चोपडा तालुका रोटरी क्लबतर्फे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार सुभाष पाटील (घोडेगावकर) यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या रोटरी क्लबच्या परंपरेनुसार हा सन्मान प्रदान करण्यात आला असून, या सोहळ्यामुळे संपूर्ण […]

1 min read

अमळनेरचा भुमीपुत्र डॉ. रोहित धर्माधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख स्पाईन सर्जरीतील कौशल्याची दखल; नव्या मुंबईतील ५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात जबाबदारी

Loading

अमळनेरचा भुमीपुत्र डॉ. रोहित धर्माधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख स्पाईन सर्जरीतील कौशल्याची दखल; नव्या मुंबईतील ५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात जबाबदारी अमळनेर प्रतिनिधी: “ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे” — या ओळींचा प्रत्यय पुन्हा एकदा अमळनेरकरांना आला आहे. येथील भुमीपुत्र व प्रताप महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. रोहित धर्माधिकारी यांची नव्या मुंबईतील नामांकित […]

1 min read

_आव्हाने येथील विद्यार्थ्यांची नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न_*

Loading

*_आव्हाने येथील विद्यार्थ्यांची नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न_* दि. ०९/०२/२६, वार सोमवार,रोजी. जि. प. मराठी मुलींची शाळा,आव्हाणे. येथील ४४ विद्यार्थिनींची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबर संपन्न झाले.यावेळी जि.प.शाळा कुसुंबा येथील ४४ विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बसने श्री. चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालय व श्री.पी. ई.तात्या पाटील रुग्णालय चिंचोली येथे आणण्यात आले. येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक […]

1 min read

पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात समारोप विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांमधून क्रीडागुणांना वाव

Loading

पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात समारोप विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांमधून क्रीडागुणांना वाव अमळनेर (प्रतिनिधी): पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रीडा विभागाच्या वतीने वार्षिक विविध क्रीडा स्पर्धांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच मैदानावर विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. […]

1 min read

शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन*

Loading

*शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन* *जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) —:* छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय जिल्हास्तरीय भव्य […]

1 min read

कॉपीमुक्त बोर्ड परीक्षांसाठी अमळनेर PTA चे प्रशासनाला निवेदन , गुणफुगवट्याला आळा घालण्याची मागणी; प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कठोर उपाययोजनांची अपेक्षा

Loading

कॉपीमुक्त बोर्ड परीक्षांसाठी अमळनेर PTA चे प्रशासनाला निवेदन गुणफुगवट्याला आळा घालण्याची मागणी; प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कठोर उपाययोजनांची अपेक्षा अमळनेर (प्रतिनिधी) – दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात याव्यात, यासाठी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (PTA) तर्फे सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?