*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..*
![]()
*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..* माणसाला जीवन जगत असतांना मूलभूत गरजा भागविण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे, प्रतिष्ठा सांभाळणे, परोपकार करणे, अन्यायाला वाचा फोडणे इत्यादी गोष्टी माणूस म्हणून करणे गरजेचे असते..तेव्हाच समाजातील आपली प्रतिमा उजळून निघते.. आणि येणारी पिढी आपल्याला चिरकाल स्मरणात ठेवते. आजच्या संगणकीय युगात कोणतीही अभिलाषा न ठेवता कुणाला […]
चंद्रकांत भंडारी यांच्या “सिंगल बाय चॉइस” कादंबरीचे प्रकाशन
![]()
चंद्रकांत भंडारी यांच्या “सिंगल बाय चॉइस” कादंबरीचे प्रकाशन जळगाव प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सुप्रसिद्ध लेखक आणि शिक्षणतज्ञ चंद्रकांत भंडारी यांची “सिंगल बाय चॉइस” ही कादंबरी आज जळगाव येथे प्रकाशीत करण्यात आली. ही कादंबरी शिक्षणक्षेत्रातील ध्येयवादी शिक्षक नायकाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशील सर्वांगीण शिक्षणाची साक्ष देणारी चिंतनशील काम आहे. या प्रकाशनाचे शुभारंभ प्रा. डॉ. भा. पं. सावखेडकर यांचे शुभहस्ते झाला. […]
जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर राबविणार ‘सजग रहो’ अभियान समाजातील फुटीरतावादी शक्तींपासून सजग रहा- महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज
![]()
जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर राबविणार ‘सजग रहो’ अभियान समाजातील फुटीरतावादी शक्तींपासून सजग रहा- महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज ‘शिवप्रेरणा जागर’ या महाराष्ट्र स्तरीय व्यापक जनचळवळी अंतर्गत *’सजग रहो’* या अभियानासाठीच्या पत्रकार परिषदेत महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, विलास पाटील (माजी माहिती आयुक्त महाराष्ट्र) अनिल भोकरे (सेवानिवृत्त प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग जळगाव) डी आर पाटील […]
झांबरे विद्यालयात मतदान जनजागृती मोहीम
![]()
झांबरे विद्यालयात मतदान जनजागृती मोहीम खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालय मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आणि विद्यार्थ्यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक […]
भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट, कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक
![]()
भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी […]
एंजल हायस्कूल उरुळीकांचनचा स्तुत्य उपक्रम: दिवाळीत गरजूंना मदतीचा हात
![]()
एंजल हायस्कूल उरुळीकांचनचा स्तुत्य उपक्रम: दिवाळीत गरजूंना मदतीचा हात उरुळी कांचन प्रतिनिधी – दिवाळी हा सण आनंद, प्रेम आणि सुसंवादाचा उत्सव आहे, आणि याच आनंदाचा विसर कुणाला न लागो म्हणून एंजल ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव माननीय श्री सचिन अग्निहोत्री यांच्या संकल्पनेतून आणि श्री अविनाश शेलुकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एंजल हायस्कूलने दिला खास उपक्रम घेतला. या उपक्रमाचं […]
रोटरी क्लब आणि आधार संस्था अमळनेर एच.आय. व्ही.सह जगणाऱ्या मुला मुलींना दीपावली निमीत्त फराळ वाटप
![]()
रोटरी क्लब आणि आधार संस्था अमळनेर एच.आय. व्ही.सह जगणाऱ्या मुला मुलींना दीपावली निमीत्त फराळ वाटप अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एच. आय. व्ही.सह जगणाऱ्या बालकांना सकस आहार किराणा किट, प्रोटीन किट , व दिपावली फराळाचे वाटप करण्यात आले. यासाठी एका दात्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर 22500/ रुपयांचा किराणा […]
माजी आमदार शिरीषदादा चौधरी २८ रोजी दाखल करणार अपक्ष उमेदवारी अर्ज..
![]()
माजी आमदार शिरीषदादा चौधरी २८ रोजी दाखल करणार अपक्ष उमेदवारी अर्ज.. अमळनेर प्रतिनिधी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी २८ ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिरीष दादा मित्र परिवार चे उपडक्षय श्री गुलाब पाटील,हिरा उद्योग समुहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांनी तसेच परिवार व कार्यकर्त्यांनी […]
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेरमध्ये मोफत प्रवेश!
![]()
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेरमध्ये मोफत प्रवेश! अमळनेर प्रतिनिधी – वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर (ITI) मध्ये *ITI फिटर ट्रेड साठी SC, ST, VJNT, OBC विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे. या सुवर्णसंधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन प्राध्यापक श्री. चंद्रकांत भदाणे सर यांनी केले […]
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी प्रतिक मोरे तर सचिवपदी संदिप जाबडे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांच्याकडून कार्यकारणी जाहीर
![]()
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी प्रतिक मोरे तर सचिवपदी संदिप जाबडे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांच्याकडून कार्यकारणी जाहीर *रायगड :* डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी प्रतिक मोरे (माणगाव) तर सचिवपदी संदिप जाबडे (पोलादपूर) यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि कोकण विभाग अध्यक्ष […]

