वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेरमध्ये मोफत प्रवेश!
![]()
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेरमध्ये मोफत प्रवेश!
अमळनेर प्रतिनिधी – वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर (ITI) मध्ये *ITI फिटर ट्रेड साठी SC, ST, VJNT, OBC विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे. या सुवर्णसंधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन प्राध्यापक श्री. चंद्रकांत भदाणे सर यांनी केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी ITI साठी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे, त्यांना मोफत प्रवेश दि. 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात येणार आहे. ही एक उत्तम संधी आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:-9423488879-7058233450 – 7757877575 – 9423768068
– 8805623687
सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या करिअरच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे!

