30 Mar, 2026

बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाने सहशालेय स्पर्धेत ७ बक्षिसे पटकावली.*

Loading

*बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाने सहशालेय स्पर्धेत ७ बक्षिसे पटकावली.* मुंबई: ठाणे (मनिलाल शिंपी) शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग व महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन तसेच अन्य स्पर्धामध्ये भांडुपच्या बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ७ पारितोषिके प्राप्त केले असून या यशाबद्दल शाळेचे कौतुक होत आहे महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग आयोजित आंतरशालेय वक्तृत्व […]

1 min read

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने शैला बैसाणे उपक्रमशील शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

Loading

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने शैला बैसाणे उपक्रमशील शिक्षिका पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी- संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे नुकताच ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तृत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. नविन माध्यमिक विद्यालय अंतुली”-रंजाणे,ता.अमळनेर, जि.जळगाव येथील उपक्रमशील शिक्षीका शैला गंगाधर बैसाणे त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे सन्मानपत्र,शिल्ड देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख […]

1 min read

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूरात शपथविधी.

Loading

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूरात शपथविधी. (राजकीय विश्लेषक उदय नरे) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपुरात होत आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज नागपुरात दाखल झाले आणि नागपूर मध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित होत्या . भारतीय जनता पार्टी व नागरिकांच्या वतीने भव्य अशी मुख्यमंत्र्यांची विजयी रॅली काढण्यात आली. […]

1 min read

राष्ट्रविकास संस्थे मार्फत एड्स पंधरवाडयाच्या निमित्ताने एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न

Loading

राष्ट्रविकास संस्थे मार्फत एड्स पंधरवाडयाच्या निमित्ताने एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी दिनांक 14 डिसेंबर 2024 जागतिक एड्स दिन पंधरवड्या निमित्त राष्ट्रविकास मायग्रेंट टी. आय. प्रोजेक्ट ,जळगाव , महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई , जिल्हा डापु विभाग जळगांव तसेच ग्रामीण रुग्णालय आयसीटीसी विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्थलांतरित कामगारांसाठी श्री.जी. जिनिंग, धरणगाव येथे एचआयव्ही […]

1 min read

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांत स्वस्तिक कॅम्प्युटर टायपिंगच्या 9 विद्यार्थ्यांची निवड.*

Loading

*राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांत स्वस्तिक कॅम्प्युटर टायपिंगच्या 9 विद्यार्थ्यांची निवड.* अकोला प्रतिनिधी दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक स्वस्तिक कॅम्प्युटर व शॉर्टहॅन्ड इन्स्टिटयूट,सन्मित्र कॉम्प्लेक्स पत्रकार कॉलनी अकोला येथे गुणवंत वि‌द्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. संस्थेच्या तब्बल 9 विद्यार्थ्यांची अनुक्रमे अकोला, ठाणे, नाशिक व अमरावती येथे जिल्हा व सत्र न्यायालय लिपिक पदी निवड झाली आहे. त्यामध्ये […]

1 min read

कै. सुरेश पंडीत शेठ बडगुजर यांचे निधन आज दुपारी 2 वाजता कळमसरे येथून निघणार अंत्ययात्रा

Loading

कै. सुरेश पंडीत शेठ बडगुजर यांचे निधन आज दुपारी 2 वाजता कळमसरे येथून निघणार अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी कै. सुरेश पंडीत शेठ बडगुजर यांचे निधन 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता झाले. त्यांच्या निधनाने समाजात एक निःस्वार्थी आणि निष्ठावान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. कै. सुरेश पंडीत शेठ बडगुजर हे एक अत्यंत आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्याची […]

1 min read

विज्ञान प्रदर्शनात गांधी बाल मंदिर ने पटकावली अनेक बक्षिसे

Loading

विज्ञान प्रदर्शनात गांधी बाल मंदिर ने पटकावली अनेक बक्षिसे गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी ५२ वे एल वॉर्ड विज्ञान प्रदर्शन विवेकानंद हायस्कूल नेहरू नगर कुर्ला या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनामध्ये दक्षित केसरकर, अपूर्वा सकपाळ, आर्या पांगम, अस्मि भेकरे, राणाजी इंगळीकर, कृणाल मालप, जान्हवी ढमाळ या विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकाविले. तर लोकसंख्या शिक्षण […]

1 min read

अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळणार… राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण**

Loading

अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळणार… राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण** अमळनेर प्रतिनिधी राजकीय क्षेत्रात सतत बदल होत असतात आणि काही नेत्यांच्या कार्यकाळात दुसऱ्या वेळेस वाढ होणे ही एक महत्त्वाची घटना मानली जाते. अमळनेर महायुतीचे तसेच राष्ट्रवादीचे आमदार अनिलदादा भाईदास पाटील यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद प्राप्त होणार असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात खास आनंदाची लहर पसरली […]

1 min read

जळगांवमध्ये साहित्य सृष्टीतले एक विशेष क्षण

Loading

जळगांवमध्ये साहित्य सृष्टीतले एक विशेष क्षण जळगांव प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साहित्य सृष्टीतील एक अद्वितीय घटना गडद महाराष्ट्राच्या जळगांवमध्ये घडली, जिथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मानवतावादी विचारवंत डाॅ. म. सु. पगारे यांचा सूर्योदय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गौरव करण्यात आला. ह्या विशेष कार्यक्रमात त्यांच्या कार्याला सलाम करतांना, त्यांच्या नव्या कवितासंग्रह “सर्वकाल” ना […]

1 min read

प्रताप’ च्या आठ विद्यार्थ्यांचे आविष्कार स्पर्धेत यश

Loading

*’प्रताप’ च्या आठ विद्यार्थ्यांचे आविष्कार स्पर्धेत यश* ————————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त), अमळनेर येथील विद्यार्थी दिनांक 05 डिसेंबर 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत अविष्कार स्पर्धेच्या पहिल्या राऊंडसाठी डॉ.दादासाहेब पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोपडा या ठिकाणी अविष्कार स्पर्धेची पहिली फेरी संपन्न झाली.या पहिल्या फेरीत […]

1 min read