चार महिला धोरणांपासून “लाडकी बहिण” योजनेपर्यंत — महाराष्ट्र विधीमंडळाचे महिलांच्या सबलीकरणातील योगदान अधोरेखित*
![]()
*चार महिला धोरणांपासून “लाडकी बहिण” योजनेपर्यंत — महाराष्ट्र विधीमंडळाचे महिलांच्या सबलीकरणातील योगदान अधोरेखित* *”विधानमंडळातील चर्चा आणि वादविवाद – लोकांचा विश्वास निर्माण करणे, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे” हे विधीमंडळाचे प्रथम कर्तव्य (विशेष प्रतिनिधी उदय नरे) बेंगळुरू येथे राष्ट्रिय ११ व्या बेंगळुरू येथे पार पडलेल्या ११ व्या राष्ट्रकुल संसदिय मंडळ अखिल भारतीय परिषदेच्या सत्रात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती […]
वासरे व कळमसरे येथील पूरग्रस्तांना शेल्टर कम हायजीन किट्स वाटप कार्ड जालना आणि साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर यांचा संयुक्त उपक्रम
![]()
वासरे व कळमसरे येथील पूरग्रस्तांना शेल्टर कम हायजीन किट्स वाटप कार्ड जालना आणि साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर यांचा संयुक्त उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर दिनांक 13.मागील आठवड्यात अमळनेर तालुक्यातील वासरे व कळमसरे या दोन गावात अतिवृष्टी झाल्यामुळे व अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतीचे नुकसान व घरांची पडझड झाली होती,घरात पाणी शिरले होते,अशावेळी बऱ्याच कुटुंबांना शाळेमध्ये […]
रोटरी इंटरॅक्ट क्लब तर्फे “स्वास्थ्य व सकस आहार” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान*
![]()
*रोटरी इंटरॅक्ट क्लब तर्फे “स्वास्थ्य व सकस आहार” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान* जळगांव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या वतीने “स्वास्थ्य व सकस आहार” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून रो. एड. सागर चित्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे […]
पत्रकार हा लोकशाहीचा अदृश्य खांब – अरुण भाई गुजराथी, अमळनेरात व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय कॅडर उत्साहात सुरू..
![]()
पत्रकार हा लोकशाहीचा अदृश्य खांब – अरुण भाई गुजराथी अमळनेरात व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय कॅडर उत्साहात सुरू.. अमळनेर प्रतिनिधी : “लोकशाहीच्या आकाशाला आधार देणारे अदृश्य खांब म्हणजे पत्रकार. न्यायपालिका, विधिमंडळ, कार्यपालिका या तीन स्तंभांसोबत पत्रकारिता हा चौथा व अदृश्य स्तंभ लोकशाहीला बळकट करतो,” असे प्रतिपादन अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर संस्थान व्हॉईस ऑफ मीडिया आयोजित […]
“पत्रकारितेला जागतिक आयाम देणारी व्हॉईस ऑफ मीडिया चळवळ” — रविकांत तुपकर, “समाजिकतेला दिशा देणारी पत्रकारितेची जागतिक मोहीम – व्हॉईस ऑफ मीडिया” —आमदार अनिल पाटील, व्हॉईस ऑफ मीडिया”च्या दोन दिवसीय केडर कॅम्पचे उद्घाटन राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
“पत्रकारितेला जागतिक आयाम देणारी व्हॉईस ऑफ मीडिया चळवळ” — रविकांत तुपकर “समाजिकतेला दिशा देणारी पत्रकारितेची जागतिक मोहीम – व्हॉईस ऑफ मीडिया” — आमदार अनिल पाटील व्हॉईस ऑफ मीडिया”च्या दोन दिवसीय केडर कॅम्पचे उद्घाटन राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी : पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या जाणीवा जागृत करण्याचे आणि पत्रकारांना संघटित करण्याचे विलक्षण कार्य […]
बालविवाहाच्या भस्मासुराचे दहन करा -प्रांताधिकारी मुंडावरे आधार बहुद्देशीय संस्था, मंगळग्रह सेवा संस्था व प्रशासनातर्फे जनजागृती
![]()
बालविवाहाच्या भस्मासुराचे दहन करा -प्रांताधिकारी मुंडावरे आधार बहुद्देशीय संस्था, मंगळग्रह सेवा संस्था व प्रशासनातर्फे जनजागृती अमळनेर : बालविवाहामुळे उपस्थित होणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुशंगाने बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. मात्र तरीही छुप्या पद्धतीने किंबहुना अशिक्षितपणामुळे बालविवाह होणे सुरुच आहे. कालच भिलाली येथे बालविवाह कायदा मोडून विवाह झाल्याचे निष्पन्न झाल्याने मारवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हा प्रकार […]
खेळाडू वृत्तीने खेळा, विजय तुमचाच – तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत संदेश
![]()
खेळाडू वृत्तीने खेळा, विजय तुमचाच – तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत संदेश भुसावळ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे मुलांनच्या १४,१७,१९ वर्षातील तालुका स्तरीय खो-खो स्पर्धांना सुरुवात झाली. सदर स्पर्धेचे […]
अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना कोर्टाचे समन्स.*
![]()
*अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना कोर्टाचे समन्स.* अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष श्री.रामकृष्ण पाटील तसेच युवराज बैसाणे यांची व्हॉट्सअँपवर बदनामी करणारे मॅसेज सुषमा चव्हाण यांनी प्रसारित केले होते. सदर बदनामीप्रकरणी रामकृष्ण पाटील यांनी ऍड.लक्ष्मण पाटील यांच्या मार्फत श्रीमती सुषमा चव्हाण यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. परंतु श्रीमती चव्हाण यांनी […]
API दिपक पाटील यांची यशोगाथा….. *बालमित्र ते API साहेब* ✒️ पी डी पाटील-धरणगाव प्रतिनिधी
![]()
API दिपक पाटील यांची यशोगाथा….. *बालमित्र ते API साहेब* ✒️ पी डी पाटील-धरणगाव प्रतिनिधी सर्वप्रथम माझ्या बाल मित्राला जन्मदिनाच्या क्रांतिकारी शुभेच्छा !… याप्रसंगी माझ्या बालमित्रांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गिरणा काठावर, निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक छोटसं गाव म्हणजे मांदुर्णे. याच गावात १३ सप्टेंबर १९८२ रोजी आमच्या बालमित्राचा शेतकरी कुटुंबात […]
मराठी विभाग प्रमुख प्रा. कांबळे यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन
![]()
मराठी विभाग प्रमुख प्रा. कांबळे यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन अमळनेर प्रतिनिधी प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर दत्तात्रय कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठात आपले संशोधन प्रकल्प सादर केले होते,त्यांचा ऑनलाइन पीएच.डी वायवा हा दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी झाले, प्रा.कांबळे यांनी यावेळी संशोधनाच्या सारांशचे पीपीटी द्वारे सादरीकरण केले.प्रा.कांबळे सरांनी *डॉ.बालाजी […]

