टाकळी येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !.,वृक्ष लागवड व उपस्थितांना सत्यशोधक विधीचे ग्रंथाचे वाटप !…
![]()
टाकळी येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !… वृक्ष लागवड व उपस्थितांना सत्यशोधक विधीचे ग्रंथाचे वाटप !… प्रतिनिधी – पी डी पाटील जामनेर – तालुक्यातील टाकळी खुर्द येथील रहिवासी शांताराम सूकदेव तायडे यांचे वडील सुकदेव सोनजी तायडे यांचे वृद्धापकाळाने दि१४ आक्टो, २०२४ रोजी निसर्गविलीन झाले त्यांची दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन […]
अमळनेरच्या नंदकिशोर पाटीलने एनडीएच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश…
![]()
अमळनेरच्या नंदकिशोर पाटीलने एनडीएच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश… अमळनेर प्रतिनिधी – खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी नंदकिशोर योगेश पाटील, गलवाडे येथील रहिवासी असून त्यांनी एनडीएच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत 245 गुण मिळवले आहेत. याच बरोबर, मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. नंदकिशोर हा […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी निवड
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी निवड परभणी (प्रतिनिधी) संपूर्ण भारत भर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री संजयजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणारी सर्व समावेशक पत्रकार संघटना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत युवा पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे यांची परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी […]
‘डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा’: शिक्षणातील नवकल्पना- आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे
![]()
‘डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा’: शिक्षणातील नवकल्पना- आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्याचे सुपुत्र श्री संदीपकुमार साळुंखे (आयकर आयुक्त, नागपूर विभाग) यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा’ हा उपक्रम मारवड व परिसर विकास मंच आणि मिल के चलो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षभरापासून यशस्वीरित्या कार्यरत आहे. या उपक्रमांतर्गत सुरु झालेल्या प्रायोगिक तत्वावर […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित निवासी शाळेत पालक मेळावा संपन्न,संस्थेचे अध्यक्ष डॉ योगेश महाजन यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळसह भेटवस्तू वाटप
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित निवासी शाळेत पालक मेळावा संपन्न.. संस्थेचे अध्यक्ष डॉ योगेश महाजन यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळसह भेटवस्तू वाटप अमळनेर प्रतिनिधी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत 26 ऑक्टोबर 2024 रोजी एक विशेष पालक मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या मंचावर पालक सभेचे अध्यक्ष श्री. संजय […]
*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..*
![]()
*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..* माणसाला जीवन जगत असतांना मूलभूत गरजा भागविण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे, प्रतिष्ठा सांभाळणे, परोपकार करणे, अन्यायाला वाचा फोडणे इत्यादी गोष्टी माणूस म्हणून करणे गरजेचे असते..तेव्हाच समाजातील आपली प्रतिमा उजळून निघते.. आणि येणारी पिढी आपल्याला चिरकाल स्मरणात ठेवते. आजच्या संगणकीय युगात कोणतीही अभिलाषा न ठेवता कुणाला […]
चंद्रकांत भंडारी यांच्या “सिंगल बाय चॉइस” कादंबरीचे प्रकाशन
![]()
चंद्रकांत भंडारी यांच्या “सिंगल बाय चॉइस” कादंबरीचे प्रकाशन जळगाव प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सुप्रसिद्ध लेखक आणि शिक्षणतज्ञ चंद्रकांत भंडारी यांची “सिंगल बाय चॉइस” ही कादंबरी आज जळगाव येथे प्रकाशीत करण्यात आली. ही कादंबरी शिक्षणक्षेत्रातील ध्येयवादी शिक्षक नायकाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशील सर्वांगीण शिक्षणाची साक्ष देणारी चिंतनशील काम आहे. या प्रकाशनाचे शुभारंभ प्रा. डॉ. भा. पं. सावखेडकर यांचे शुभहस्ते झाला. […]
जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर राबविणार ‘सजग रहो’ अभियान समाजातील फुटीरतावादी शक्तींपासून सजग रहा- महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज
![]()
जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर राबविणार ‘सजग रहो’ अभियान समाजातील फुटीरतावादी शक्तींपासून सजग रहा- महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज ‘शिवप्रेरणा जागर’ या महाराष्ट्र स्तरीय व्यापक जनचळवळी अंतर्गत *’सजग रहो’* या अभियानासाठीच्या पत्रकार परिषदेत महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, विलास पाटील (माजी माहिती आयुक्त महाराष्ट्र) अनिल भोकरे (सेवानिवृत्त प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग जळगाव) डी आर पाटील […]
झांबरे विद्यालयात मतदान जनजागृती मोहीम
![]()
झांबरे विद्यालयात मतदान जनजागृती मोहीम खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालय मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आणि विद्यार्थ्यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक […]
भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट, कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक
![]()
भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी […]

