10 Mar, 2026

ज्ञान, कर्तृत्व आणि सेवाभावाचा संगम ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा १५ फेब्रुवारी २०२६’ भव्य स्वरूपात**

Loading

ज्ञान, कर्तृत्व आणि सेवाभावाचा संगम ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा १५ फेब्रुवारी २०२६’ भव्य स्वरूपात** जळगाव प्रतिनिधी : समाजातील शिक्षण, पत्रकारिता, समाजसेवा, आरोग्य, शेती, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित “सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा २०२६” हा पाचव्या वर्षात पदार्पण करणारा प्रतिष्ठेचा उपक्रम […]

1 min read

बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन*

Loading

*बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन* *जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा)– :* राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त किंवा सदस्य असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत सन २०२५-२६ साठी अनुदान […]

1 min read

ओबीसी आरक्षण सुनावणी पुन्हा पुढे ढकलली उरलेल्या झेडपी निवडणुकांचे भवितव्य अनिश्चिततेत; आता २३ फेब्रुवारीला सुनावणी

Loading

ओबीसी आरक्षण सुनावणी पुन्हा पुढे ढकलली उरलेल्या झेडपी निवडणुकांचे भवितव्य अनिश्चिततेत; आता २३ फेब्रुवारीला सुनावणी मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने उर्वरित जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य आणखी अनिश्चिततेत गेले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. […]

1 min read

त्या दगडे मारणाऱ्या मनोरुग्ण महिलेचे नातेवाईक शोधण्यास माणुसकी समूहाला यश* *नातेवाइकांचे अश्रू अनावर तीच्या आईने सांगितले की गेल्या दहा दिवसांपासून आम्ही तीला शोधतोय*

Loading

*त्या दगडे मारणाऱ्या मनोरुग्ण महिलेचे नातेवाईक शोधण्यास माणुसकी समूहाला यश* *नातेवाइकांचे अश्रू अनावर तीच्या आईने सांगितले की गेल्या दहा दिवसांपासून आम्ही तीला शोधतोय* फुलंब्री येथे होती हरवल्याची तक्रार दाखल सदर महिला सापडली होती जवाहर नगर पोस्ट हद्दीमध्ये ती दगडे मारत असल्याचे समोर आले होतो पोलीसांच्या मदतीने तीला शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी मनोरुग्ण […]

1 min read

हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या मानसिक आजारी २६ वर्षीय महिला दिला मायेचा आधार*, *हर्सूल पोलीस व ‘सु-लक्ष्मी’ सस्थेची तत्पर मदत पुनर्वसनासाठी केले माणुसकी वृध्द सेवालय येथे दाखल.*

Loading

*हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या मानसिक आजारी २६ वर्षीय महिला दिला मायेचा आधार* *हर्सूल पोलीस व ‘सु-लक्ष्मी’ सस्थेची तत्पर मदत पुनर्वसनासाठी केले माणुसकी वृध्द सेवालय येथे दाखल.* दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी वेडसर वर्तन असलेल्या अवस्थेत भोळसर अनोळखी महिला बेवारस अवस्थेत गजानन महाराज मंदिर सप्ताहा च्या कार्यक्रमात जोरजोरात ओरडत होती व नागरिकांना शिवीगाळ करतांना आढळून […]

1 min read

दहिवदच्या हेमांगी सोनवणे व ऐश्वर्या सोनवणे यांचा नगरसेवकपदी विजय; दहिवद विकास मंचतर्फे गौरवपूर्ण सत्कार

Loading

दहिवदच्या हेमांगी सोनवणे व ऐश्वर्या सोनवणे यांचा नगरसेवकपदी विजय; दहिवद विकास मंचतर्फे गौरवपूर्ण सत्कार दहिवद प्रतिनिधी: दहिवद गावाचे सुपुत्र श्री. अंकुश सोनवणे यांच्या पत्नी सौ. हेमांगी सोनवणे आणि त्यांच्या कन्या कुमारी ऐश्वर्या सोनवणे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदी निवड झाल्याने दहिवद गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर दहिवद विकास मंचच्या वतीने सौ. प्रतिभा […]

1 min read

संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनिल बोरनारे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक दिलं भेट

Loading

संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनिल बोरनारे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक दिलं भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी “भाऊ” म्हणून श्रीकांत शिंदे यांचा करतात उल्लेख ठाणे (प्रतिनिधी) मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे निवासस्थानी जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित […]

1 min read

पूजेसोबत माणुसकीची उब : मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांनी जपली भक्तांची माया

Loading

पूजेसोबत माणुसकीची उब : मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांनी जपली भक्तांची माया अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) धर्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर मानवसेवा हीच ईश्वरसेवा — या वचनाचा जिवंत प्रत्यय अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात अनुभवायला मिळतो. राज्यभरातून आणि राज्याबाहेरूनही हजारो भाविक श्रद्धेने येथे दाखल होत असतात. मंगळदेवतेच्या कृपेने मनोकामना पूर्ण झाल्याच्या असंख्य अनुभवकथा या मंदिराशी जोडलेल्या आहेत. […]

1 min read

पालसखेडे गावात एकात्मिक रोग-किड व्यवस्थापनाबाबत जनजागृती डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगावच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

Loading

पालसखेडे गावात एकात्मिक रोग-किड व्यवस्थापनाबाबत जनजागृती डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगावच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार शेतकऱ्यांना रोग व किडींच्या प्रादुर्भावातून होणारे नुकसान कमी करण्यासाठी एकात्मिक रोग-किड व्यवस्थापन (IPDM) ही पद्धत प्रभावी ठरत असून, याबाबत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी पालसखेडे गावात मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना पिकांवरील प्रमुख रोग […]

1 min read

कोकण दर्शन शैक्षणिक सहलीने बालाजी विद्यालयाचे विद्यार्थी झाले उल्हासित

Loading

कोकण दर्शन शैक्षणिक सहलीने बालाजी विद्यालयाचे विद्यार्थी झाले उल्हासित अमळनेर प्रतिनिधी : गांधली–पिळोदे येथील बालाजी विद्यालयाची बहुप्रतीक्षित शैक्षणिक सहल नुकतीच कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या समृद्ध दर्शनाने अविस्मरणीय ठरली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली. या सहलीत महड गणपती, पाली गणपती, मोरगाव गणपती आदी अष्टविनायकांपैकी तीन गणपतींचे […]

1 min read