13 May, 2026

नवोदय प्रवेश परीक्षेत हितांश पाटीलचे घवघवीत यश; सैनिकी शाळेसाठीही निवड!

Loading

नवोदय प्रवेश परीक्षेत हितांश पाटीलचे घवघवीत यश; सैनिकी शाळेसाठीही निवड! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी चि. हितांश निंबा पाटील याने आपल्या उल्लेखनीय यशाने शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत त्याने 98.75 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून त्याची नवोदय विद्यालयासाठी निवड निश्चित झाली […]

1 min read

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड

Loading

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड   मुंबई प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारणी अधिकृत जाहीर केली असून, जतचे अजित पाटील यांची पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी तर रामचंद्र मदने व अकील नगारजी यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी वर्णी लागली आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक […]

1 min read

ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, डॉ.रवींद्र भोळे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान ,

Loading

ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, डॉ.रवींद्र भोळे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान , उत्तर प्रदेश,ग्रेटर नोएडा: समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम व समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडियाचे अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील समर्पित भावनेने लोकसेवा करणारे,सुप्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक,डॉ. रवींद्र भोळे यांना […]

1 min read

मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’*

Loading

*मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’* ​”ज्याप्रमाणे ज्योत वातीला वेढून टाकते आणि संगीत आत्म्याला व्यापून घेते, अगदी तसेच जयंत यांचे कॅनव्हास प्रेक्षकांच्या मनाला गवसणी घालतात.” ​एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंतागुंत, देशाचे प्रतिनिधित्व करणारी मुत्सद्देगिरी आणि दुसरीकडे कुंचल्यातून साकारणारी निसर्गाची गूढ शांतता—हे दोन टोकाचे प्रवाह जयंत खोब्रागडे यांच्या व्यक्तिमत्त्वात अत्यंत सुंदररीत्या एकवटले आहेत. […]

1 min read

अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सारांश सोनार , मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; अभ्यासू वकिलाची निवड

Loading

​ अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सारांश सोनार   मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; अभ्यासू वकिलाची निवड ​अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून तरुण व अभ्यासू विधीज्ञ ॲड. सारांश सोनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले. ​ॲड. सारांश सोनार हे सध्या मुंबई उच्च […]

1 min read

ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे सन्मानित

Loading

ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे सन्मानित   उरुळी कांचन: येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथे डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. समाजामध्ये समर्पित भावनेने वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स हे रुग्णसेवा करीत असतात. सामाजिक जाणिवेची भान ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथे डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन सदस्य डॉक्टरांना ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने […]

1 min read

पत्रकार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर हल्ले, खोटे गुन्हे, धमक्या वाढल्या; संरक्षण कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी , अमळनेरला व्हाईस आँफ मीडियाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Loading

पत्रकार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर हल्ले, खोटे गुन्हे, धमक्या वाढल्या; संरक्षण कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी अमळनेरला व्हाईस आँफ मीडियाचे उपविभागीय अधिकारीच्या वतीने प्रतिनिधीला निवेदन अमळनेर प्रतिनिधी : राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या आणि पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले या निषेधार्थ ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने आज प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून जाहिरात प्रलंबित असलेली १५०% […]

1 min read

प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड; कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, लॉगिनमध्ये बिले असूनही वेतन रोखल्याचा गंभीर आरोप, श्री शिवाजी हायस्कूल प्रकरण तापले; ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा ८ दिवसांत पगार न दिल्यास तीव्र लढा

Loading

प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड; कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ लॉगिनमध्ये बिले असूनही वेतन रोखल्याचा गंभीर आरोप श्री शिवाजी हायस्कूल प्रकरण तापले; ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा ८ दिवसांत पगार न दिल्यास तीव्र लढा अमळनेर प्रतिनिधी : तांबेपपुरा येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील कर्मचाऱ्यांचे तब्बल सात महिन्यांपासून वेतन प्रलंबित ठेवण्यात आल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्नच निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या निष्क्रिय आणि […]

1 min read

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील १२०० शिक्षकांना शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी न्याय मिळवून दिला , डिसिपीएस योजनेचे परिपत्रक केले जारी, अनिल बोरनारे यांचे शिक्षकांनी मानले आभार

Loading

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील १२०० शिक्षकांना शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी न्याय मिळवून दिला डिसिपीएस योजनेचे परिपत्रक केले जारी अनिल बोरनारे यांचे शिक्षकांनी मानले आभार मुंबई (प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेतील माध्यमिक शाळांमधील १२०० शिक्षकांना शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळाला असून शिक्षकांच्या डिसिपीएस योजनेचे परिपत्रक मुंबई मनपा ने निर्गमित केले आहे मुंबई मनपाच्या संपूर्ण मुंबईमध्ये 249 […]

1 min read

शशिकांत भोयर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड “व्हॉईस ऑफ मीडिया” ची भंडारा येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न

Loading

शशिकांत भोयर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड “व्हॉईस ऑफ मीडिया” ची भंडारा येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न   भंडारा : भारत देशात ४ लाख ७० हजार पत्रकार सदस्य असलेली आंतरराष्ट्रीय “व्हॉईस ऑफ मीडिया” या संघटनेची काल ( मंगळ. ०७ एप्रिल ) ला भंडारा येथील ऑफीसर्स क्लब भवनात एक जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यामध्ये लोकशाही न्यूज टिव्हीचे जिल्हा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?