आमदार जयकुमार रावलांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे- दिलीप पवार*
![]()
*आमदार जयकुमार रावलांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे- दिलीप पवार* शिंदखेडा मतदार संघाचे विद्यमान आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले, ते तालुक्यासाठी शुभसंकेत आहे. या भागात काही सिंचन योजना मंजुर झाल्या आहेत त्या पुन्हा अस्तित्वात याव्यात म्हणून या नव्या सरकारात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश करावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप […]
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे‘ ‘संविधान दिन’ साजरा अमळनेर
![]()
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे‘ ‘संविधान दिन’ साजरा अमळनेर भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला 75 वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या, असे आवाहन केले आहे. घटना परिषदेने २६ नोव्हेंबर […]
संविधान देशाचा आत्मा : डॉ विजय तुंटे यांचे प्रतिपादन
![]()
संविधान देशाचा आत्मा : डॉ विजय तुंटे यांचे प्रतिपादन —————————————– अमळनेर : 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन निमित्ताने पंडित जवाहलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर यांच्या वतीने संविधान दिन अथवा संविधान दिनाचा उपक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. केंद्र व राज्य शासन यांच्या आदेशानुसार 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून अनेक उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्याचे धोरण ठरले. […]
अहिल्यानगर येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ दोन दिवसीय सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशनाचे आयोजन
![]()
अहिल्यानगर येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ दोन दिवसीय सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशनाचे आयोजन जळगांव विशेष प्रतिनिधी-(विजय लुल्हे) सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन अहिल्यानगर येथे शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ रोजी नक्षत्र लॉन्स ( राजमाता अहिल्यामाई होळकर अधिवेशन नगरी ) बुरुडगाव रोड अहिल्यानगर येथे […]
कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी 50 मीटरची शिडी बंद असल्याने आग विझविण्यासाठी करावी लागली कसरत
![]()
कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी 50 मीटरची शिडी बंद असल्याने आग विझविण्यासाठी करावी लागली कसरत कल्याण (मनिलाल शिंपी) : कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स या नामकिंत गगनचुंबी हाय फोफ्राईल सोसयटीतील इमारती मधील 15 व्या मजल्यावरील संतोष शेट्टी यांच्या सदनिकेला आग लागल्याची घटना मंगळवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. […]
महात्मा फुले हायस्कूल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा !…. आपले संविधान – आपला आत्मसन्मान !… व्ही.टी.माळी भारतीय संविधानाचे आपल्यावर अनंत उपकार !… – पी डी पाटील
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा !…. आपले संविधान – आपला आत्मसन्मान !… व्ही.टी.माळी भारतीय संविधानाचे आपल्यावर अनंत उपकार !… – पी डी पाटील धरणगाव प्रतिनिधी -पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक […]
अमळनेरला प्रताप महाविद्यालयात संविधान दिन साजरा
![]()
अमळनेरला ‘प्रताप’ मध्ये संविधान दिन साजरा ———————————————- अमळनेर प्रतिनिधी: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात संविधान दिनाचा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सन 2024 – 25 या संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या द्वारे 10 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात […]
३० नोव्हेंबरला अहिल्यानगर येथे सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे राज्य अधिवेशन ,जळगावकरांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे – पी डी पाटील- जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ
![]()
३० नोव्हेंबरला अहिल्यानगर येथे सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे राज्य अधिवेशन !… जळगावकरांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे !.. – पी डी पाटील [ जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ] धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव प्रतिनिधी – सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४२ राज्यअधिवेशन ” राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या […]
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिवस साजरा….
![]()
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिवस साजरा…. अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्यात आला… कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता आठवीतील अर्पीता बोरसे,तनुश्री सोनवणे, इयत्ता नववीतील शुभांगी पाटील हिने मनोगत तर गिरीजा माळी,वैष्णवी महाजन, […]
“जीवनातील संघर्ष आणि प्रामाणिकतेचे बळ: किशोर भोईने खात्यावर आलेले पाच लाख रुपये केले परत अमळनेर तालुक्यात त्याचे होत आहे सर्वत्र अभिनंदन..!!
![]()
“जीवनातील संघर्ष आणि प्रामाणिकतेचे बळ: किशोर भोईने खात्यावर आलेले पाच लाख रुपये केले परत अमळनेर तालुक्यात त्याचे होत आहे सर्वत्र अभिनंदन..!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर शहरामध्ये गीता प्रोव्हिजन जवळ श्री कृपा वेफर्स चे दुकान लोड गाडीवर चालवणारा किशोर भैय्या हा आपल्या कुटुंबाचा प्रामाणिकपणे राहटगाडे चालवतो.. कालच अचानक त्याच्या खात्यावर पाच लाख रुपये क्रेडिट झाल्यामुळे तो […]

