अमळनेरची हवा, जनता ठरवते – ‘जितू ठाकूर’च नगराध्यक्ष!
![]()
अमळनेरची हवा, जनता ठरवते – ‘जितू ठाकूर’च नगराध्यक्ष! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तोंडावर शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले असून, मतदारांच्या मनात एकच चर्चा ठळक होत आहे — “यंदाचा अमळनेरचा नगराध्यक्ष म्हणजे जितू ठाकूर!” प्रभागनिहाय पाहिले तर जितेंद्र हरिश्चंद्र (जितू) ठाकूर यांच्या समर्थनार्थ निर्माण झालेली सकारात्मक लाट दिवसेंदिवस वेग घेतेय. सामान्य मतदार […]
ज्ञानाचा दीप… क्रीडाचा वेग… पर्यावरणाचा श्वास — आर.आरआबा सोनवणे सर्वांचा सुवास!”
![]()
ज्ञानाचा दीप… क्रीडाचा वेग… पर्यावरणाचा श्वास — आर.आरआबा सोनवणे सर्वांचा सुवास!” अमळनेर प्रतिनिधी – 1 डिसेंबर हा दिवस फक्त जन्मदिन नव्हे, तर समाजसेवा, शिक्षण आणि पर्यावरणप्रेमाच्या अनवरत प्रवासाचा आदरांजलीचा दिवस आहे. आर. आर. सोनवणे, सर्वसाधारणपणे “आबा” म्हणून परिचित, हे त्या कमी शब्दांत महान कार्यकर्त्यांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या जीवनात शिस्त, निष्ठा आणि सेवाभाव एकत्र परिपाक […]
सुषमाताई देसले – दहिवद–सारबेटा गटातील परिवर्तनाची ज्योत”
![]()
“सुषमाताई देसले – दहिवद–सारबेटा गटातील परिवर्तनाची ज्योत” दहिवद–सारबेटा गटातील सामाजिक कार्य, जनहित आणि विकासाच्या दिशेने कार्य करणाऱ्या सौ. सुषमाताई वासुदेव देसले–पाटील हे नाव फक्त उमेदवार म्हणून नव्हे, तर समाजसेवेचा प्रेरक दीप, परिवर्तनाची शक्ती आणि जनतेच्या मनातील विश्वासाचे प्रतीक आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरच्या संचालिका, सरपंच परिषद महाराष्ट्रच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा, आणि मा. राज्यपाल […]
ठाणे जिल्हा आर एस पी अधिकारी शिक्षक,मुख्याध्यक यांची सहविचार सभा संपन्न. प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा पथक तयार करून समाजामध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक- उपायुक्त पंकज शिरसाट.
![]()
ठाणे जिल्हा आर एस पी अधिकारी शिक्षक,मुख्याध्यक यांची सहविचार सभा संपन्न. प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा पथक तयार करून समाजामध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक- उपायुक्त पंकज शिरसाट. ठाणे: कल्याण( प्रतिनिधी)रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चा पूर्व नियोजनासाठी पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली,वाहतूक पी.आय.युवराज सरनोबत साहेब,रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी डॉ.मनिलाल शिंपी यांचा मार्गदर्शाखाली […]
“अमळनेरच्या प्रभाग 15 अ मध्ये विजयाची नवी उमेद – प्रशांत मनोहर निकम!”
![]()
सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प – प्रशांत मनोहर निकम प्रभाग 15 अ मध्ये! अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 15 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार अधिकृत उमेदवार म्हणून प्रशांत मनोहर निकम यांचा दमदार प्रचार सुरू आहे. प्रशांत मनोहर निकम हे सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रसिद्ध असून, सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय […]
विकासाची त्रिसूत्री व नेत्यांच्या त्रिमूर्तीमुळे जितेंद्र ठाकूर यांचा विजयाचा मार्ग सुकर… आघाडीच्या उमेदवारांना प्रचार दौऱ्यादरम्यान मिळतोय जनतेचा उदंड प्रतिसाद…
![]()
विकासाची त्रिसूत्री व नेत्यांच्या त्रिमूर्तीमुळे जितेंद्र ठाकूर यांचा विजयाचा मार्ग सुकर… आघाडीच्या उमेदवारांना प्रचार दौऱ्यादरम्यान मिळतोय जनतेचा उदंड प्रतिसाद… अमळनेर :- येथील नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरत असून, सर्व प्रभागांतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद व दिग्गज नेत्यांचे भक्कम पाठबळ लाभल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले […]
शहराच्या विकासच व्हिजन घेऊन आमची वाटचाल :- तालुकाध्यक्ष भागवत पाटील सर्व घटकांच्या विकासासाठी अमळनेर तालुका शहर विकास आघाडी कटिबद्ध.
![]()
शहराच्या विकासच व्हिजन घेऊन आमची वाटचाल :- तालुकाध्यक्ष भागवत पाटील सर्व घटकांच्या विकासासाठी अमळनेर तालुका शहर विकास आघाडी कटिबद्ध. अमळनेर :- नगरपरिषद निवडणुकीत प्रचार जोर पकडत असताना भावनिक वातावरण निर्माण करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केला आहे. “रडून लोकांना भावनिक करणे ही जुनी क्लुप्ती आहे. अमळनेरकर […]
अमळनेरचा विकास सुरक्षित; चिंता नको — खासदार स्मिताताई वाघ , शहर विकास आघाडीला जनतेचा कौल द्या; अमळनेरला शिरपूर–संगमनेरच्या मार्गावर नेऊ — आमदार अनिलदादा पाटील
![]()
अमळनेरचा विकास सुरक्षित; चिंता नको — खासदार स्मिताताई वाघ शहर विकास आघाडीला जनतेचा कौल द्या; अमळनेरला शिरपूर–संगमनेरच्या मार्गावर नेऊ — आमदार अनिलदादा पाटील अमळनेर प्रतिनिधी- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पालिका ही महत्वाची असते. मला अनेक जण विकासाच्या बाबतीत सांगतात, की शिरपूरला जाऊन बघा, बारामतीला जाऊन बघा, संगमनेरला जाऊन बघा. मात्र, तेथील संस्थांनी तेथील नेत्यांना एकहाती सत्ता […]
“अपक्षाची जोरदार लाट! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख–नीलिमा पाटील यांनाच जनतेचा कौल!”
![]()
“अपक्षाची जोरदार लाट! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख–नीलिमा पाटील यांनाच जनतेचा कौल!” अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 16 मध्ये ‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ असा नारा जोरात घुमू लागला आहे. अपक्ष नेतृत्वाची मागणी तीव्र होत असताना 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. […]
खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमोर आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर चर्चा; शिष्टमंडळाने निवेदन
![]()
खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमोर आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर चर्चा; शिष्टमंडळाने निवेदन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या हक्कांसाठी शिष्टमंडळाने खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमोर निवेदन सादर केले. यावेळी युनियनचे सरचिटणीस श्री. रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात कल्पना भोई, सुनंदा पाटील, भारती नेमाडे, कविता नेमाडे आदींनी सहभाग घेतला. […]

