जागतिक दिव्यांग दिन: शाळांमधून समाजात पोहोचला जनजागृतीचा संदेश, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात रंगली जनजागृती रॅली – दिव्यांग मुलांचे हक्क आणि समावेशित शिक्षण यावर भर
![]()
जागतिक दिव्यांग दिन: शाळांमधून समाजात पोहोचला जनजागृतीचा संदेश जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात रंगली जनजागृती रॅली – दिव्यांग मुलांचे हक्क आणि समावेशित शिक्षण यावर भर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळा येथे समग्र शिक्षा अभियान गटसाधन केंद्र, पंचायत समिती पारोळा आणि चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींसाठी विशेष “जनजागृती […]
जागरूकतेचा लाल दिवा! राष्ट्रविकास संस्थेकडून एड्स पंधरवड्याची राज्यभर धडाक्यात सुरुवात
![]()
जागरूकतेचा लाल दिवा! राष्ट्रविकास संस्थेकडून एड्स पंधरवड्याची राज्यभर धडाक्यात सुरुवात अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – जागतिक एड्स दिनानिमित्त (1 डिसेंबर 2025) राष्ट्रविकास संस्था – मायग्रेंट T.I. प्रोजेक्ट, जळगाव, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (मुंबई), जिल्हा डापू विभाग आणि ग्रामीण रुग्णालय ICTC यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स पंधरवड्याची राज्यव्यापी जनजागृती मोहीम दणक्यात सुरू झाली. या उपक्रमाचा […]
दिव्यांग दिनानिमित्त “स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित दिव्यांग; शासनाचा दृष्टीकोन अजूनही अधुराच!”
![]()
दिव्यांग दिनानिमित्त “स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित दिव्यांग; शासनाचा दृष्टीकोन अजूनही अधुराच!” दिव्यांगांच्या संघर्षाची न सांगितलेली कहाणी… शासनाचे लक्ष अजूनही दूर! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेली. देशातील दीन-दलित, मागासलेल्या समाजासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या; शिक्षण, नोकरी, अनेक क्षेत्रांत समान संधी देणारी व्यवस्था निर्माण झाली. आज शासकीय सेवेत विविध स्तरातील कर्मचारी दिसतात—हे महापुरुषांच्या विचारांचेच […]
अमळनेरचा ‘मत’महोत्सव! शहर पेटलं उत्साहाने—64.48% ची विक्रमी झेप 97 केंद्रांवर सुरळीत मतदान, तीन मशीनमध्ये बिघाड तरी तत्काळ उपाय; नागरिक, पोलिस व स्वयंसेवकांनी निभावली जबाबदारी सुशोभीत बूथ, उत्साही मतदार आणि तात्काळ व्यवस्थापनामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत; 126 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
![]()
अमळनेरचा ‘मत’महोत्सव! शहर पेटलं उत्साहाने—64.48% ची विक्रमी झेप 97 केंद्रांवर सुरळीत मतदान, तीन मशीनमध्ये बिघाड तरी तत्काळ उपाय; नागरिक, पोलिस व स्वयंसेवकांनी निभावली जबाबदारी सुशोभीत बूथ, उत्साही मतदार आणि तात्काळ व्यवस्थापनामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत; 126 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद मतपेट्यांत साठला अमळनेरचा निर्णय! निकालापूर्वीच शहरात चर्चेची धग अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद […]
व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने ‘शूर सरदारांचा’ हृदय सत्कार. सोलापूरात होणार प्रशिक्षण कार्यशाळा आणि दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा जगातील १९५ देशांचा प्रवास ही ठेवला जाणार समोर
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने ‘शूर सरदारांचा’ हृदय सत्कार. सोलापूरात होणार प्रशिक्षण कार्यशाळा आणि दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा जगातील १९५ देशांचा प्रवास ही ठेवला जाणार समोर मुंबई (प्रतिनिधी) ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या पत्रकारांच्या आंतराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने येत्या ५ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूरमध्ये पंढरपूर अधिवेशन यशस्वी करणाऱ्या पदाधिकारी यांचा ‘शूर सरदारांचा’ हृदय […]
अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : उत्साहात मतदान, सुशोभीकरण केलेल्या केंद्रांवर सेल्फीचा ट्रेंड
![]()
अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : उत्साहात मतदान, सुशोभीकरण केलेल्या केंद्रांवर सेल्फीचा ट्रेंड अमळनेर प्रतिनिधी विप्रो कन्सुमर केअर अमळनेर व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पाच बूथ सुशोभीकरण करण्यात आले होते जेथे,शहरातील मतदारांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा सण साजरा केला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील पाचही मतदान केंद्रांचे आकर्षक […]
पुण्यातील मालधक्का चौकातील एमएसआरडीसीची जागा पुन्हा सार्वजनिक हितासाठी; ताबा शासनाकडे आणण्यासाठी तातडीचा पाठपुरावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
![]()
*पुण्यातील मालधक्का चौकातील एमएसआरडीसीची जागा पुन्हा सार्वजनिक हितासाठी; ताबा शासनाकडे आणण्यासाठी तातडीचा पाठपुरावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई, दि. २ डिसेंबर २०२५ : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ताब्यातील महत्त्वपूर्ण जागा पुन्हा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तातडीचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*
![]()
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* पुणे : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदित्य प्रतिष्ठान प्रस्तुत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संघकार्याच्या शताब्दी यात्रेत देशाच्या प्रत्येक घटकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा […]
दातृत्व: आदर्श शिक्षक भावसार यांची जवानांसाठी ५१ हजारांची मदत स्व. लाल बहादुर शास्त्रींच्या “जय जवान, जय किसान” घोषणेप्रमाणे आदर्श योगदान; शेतकऱ्यांसाठीही पाठवली मदत
![]()
दातृत्व: आदर्श शिक्षक भावसार यांची जवानांसाठी ५१ हजारांची मदत स्व. लाल बहादुर शास्त्रींच्या “जय जवान, जय किसान” घोषणेप्रमाणे आदर्श योगदान; शेतकऱ्यांसाठीही पाठवली मदत अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी सैनिकांच्या मदतीसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी तब्बल ५१,००० रुपये धनादेशाद्वारे दिल्ली येथे पाठवून पुन्हा एकदा दातृत्वाचा आदर्श सादर […]
जळगाव जिल्ह्यात ३ डिसेंबरपर्यंत जमावबंदी; शांत मतदानासाठी प्रशासनाची कठोर पावले
![]()
*जिल्हयात 3 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू* जळगाव, दिनांक 2 डिसेबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात नगर परिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक १ डिसेंबर रात्री 10.05 वाजेपासून तर दिनांक ३ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम […]

