गोमतेला 56 भोग” उपक्रमास अमळनेरकरांचा भरभरून प्रतिसाद
![]()
गोमतेला 56 भोग” उपक्रमास अमळनेरकरांचा भरभरून प्रतिसाद गो सेवकांच्या संकल्पनेतून श्रीमती भानुबेन शहा गोशाळेत झाला कार्यक्रम,महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम अमळनेर-अक्षय तृतीयेनिमित्त दि 22 एप्रिल रोजी श्रीमती भानूबेन बाबूलाल शहा गोशाळा,पळासदडे रोड,अमळनेर येथे गोमातेस 56 भोग कार्यक्रमास असंख्य गोप्रेमी आणि भविकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला.राजस्थान मध्ये प्रसिद्ध असलेला हा कार्यक्रम खान्देशातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात प्रथमच पार […]
देश रक्षणाचे पार पाडुनी कर्तृत्व
माझा मित्र निवृत्ती होतोय निवृत्त..
![]()
देश रक्षणाचे पार पाडुनी कर्तृत्वमाझा मित्र निवृत्ती होतोय निवृत्त.. प्रत्येक तरुणाचे जीवनात काही ना काही स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तरुण लहानपणापासून धडपड करीत असतो. माझ्या प्रभागातील माझे मित्र निवृत्तीभाऊ महाजन यांनी लहानपणापासूनच भारत मातेचे रक्षण करण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची लहानपणापासूनच धडपड सुरू होती. अखेर त्यांच ते […]
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे त्रे मासिक मुखपृष्ठाचे संपादक मंडळ जाहीर
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे त्रे मासिक मुखपृष्ठाचे संपादक मंडळ जाहीर शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावची नुकतीच झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी फाउंडेशनचे मुखपृष्ठ असावे व त्यासाठी संपादक मंडळ असावे अशा प्रकारची चर्चा मागील झूम मीटिंगमध्ये करण्यात आली होती हा विषय डॉ. उज्जैनकर यांनी मांडलेला होता व त्याप्रमाणे सर्व […]
निती आयोग संलग्नित राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान कार्यक्रम २७एप्रिल रोजी पुणे येथे होणार-डॉ रवींद्र भोळे
![]()
निती आयोग संलग्नित राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान कार्यक्रम २७एप्रिल रोजी होणारपुणे: शांतीसेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायाचे ऊर्जास्रोत पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग संलग्नित आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी आरंभीत भारत सरकार वतिने मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ मणीभाई जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या वेळी पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्र सेवा पुरस्कार, समर्पित […]
अखेर अमळनेरला ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार..
साहित्यिक क्षेत्रात आनंदोत्सव
![]()
अखेर अमळनेरला ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार सर्वच क्षेत्रातून व्यक्त केला आनंद… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फेस्थळनिवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचेउपाध्यक्ष श्री. रमेश वंसकर, श्री. प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवारआणि डॉ. […]
शिक्षणाने स्त्रियांच्या प्रगतीच्या वाटा समृद्ध होतात
डॉ. मिलिंद बागुल
![]()
शिक्षणाने स्त्रियांच्या प्रगतीच्या वाटा समृद्ध होतातडॉ. मिलिंद बागुल भारतीय कुटुंब व्यवस्थेतील स्री ही कुटुंब व्यवस्थेचा कणा असून अनिष्ट रूढी, परंपरेच्या बाहेर पडण्यासाठी तिनं महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिक्षणाची विचार वाट स्वीकारत कुटुंब संस्थेत घडवून आणलेला बदल हा देशाला एका क्रांतीच्या दिशेने नेणारा ठरला असून शिक्षणाने […]
कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पँनलचे समाधान धनगर यांना सेवेची संधी द्या…
![]()
नमस्कारमी, समाधान गोरख धनगरमा.उपसरपंच-ग्रा.पं. निंभोराहोऊ घातलेल्या कृ.उ.बाजार समिती अमळनेर, सोसायटी (VJNT) मतदारसंघातून, महाविकास आघाडी प्रणित”सहकार पॅनल” मधून निवडणूक लढवीत आहेअमळनेर तालुक्यातील सर्व सोसायटीमध्ये निवडून आलेले सर्व सदस्य मला मतदान करतील या हेतूने आपण स्वतः मित्रपरिवार, नातेवाईक,यांना मला मतदान करण्यास विनंती व आग्रह करावा ही नम्र विनंतीनिशाणी-गॅस सिलेंडर
युद्धरत मधील कवितेचा स्वर आत्मभान जागवणारा,उत्कर्ष कलाविष्कार तर्फे आयोजित अभिवाचन कार्यक्रमात कवी शशिकांत हिंगोणेकर यांचे मत
![]()
युद्धरत मधील कवितेचा स्वर आत्मभान जागवणारा -उत्कर्ष कलाविष्कार तर्फे आयोजित अभिवाचन कार्यक्रमात कवी शशिकांत हिंगोणेकर यांचे मत भुसावळ दि.23: युध्दरत काव्यसंग्रहातील कवितेचा स्वर आत्मभान जागवणारा आहे.युद्धाकडून बुद्धाकडे जाणाऱ्या तसेच कविता माणूसपणाचे हक्क नाकारणाऱ्या पारंपारिक व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या आहेत. आज समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी संवेदनशिल मनाला अंतर्बाह्य अस्वस्थ करत आहेत. हा सभोवतालचा काळोख फोडून त्याला उजेडाचे […]
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये म्हणून ‘शेतकरी शोषणमुक्ती पँनल’
पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांची माहिती
![]()
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये म्हणून शेतकरी शोषणमुक्ती पँनल…. पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांची माहितीअमळनेर प्रतिनिधी- अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक ‘गावराणी जागल्या सेना प्रेरित ‘शेतकरी शोषण मुक्ती पॅनल’ हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवत आहे असे आम आदमी पार्टीचे अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष पाटील […]
भडणे येथील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मदतीसाठी सरसावले…
एकाच दिवशी सात लाखाचा निधी संकलन,,,,,,
![]()
भडणे येथील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरसावले मदतीसाठी दानशूर दातृत्व,,,,,,,,,,,एकाच दिवशी सात लाखाचा निधी संकलन,,,,,,,,,,,मंदिराच्या कामासाठी भडनेकर एकवटले,,,,,,दानशूर दातृत्व यांना मदतीसाठी आव्हान,,,,,शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील आज दिनांक 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला या शुभ मुहूर्तावर गावातील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व नवीन हनुमान रायाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पिलखोड येथील आखाड्याचे योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन […]

