ज्येष्ठ विचारवंत डॉ आ.ह साळुंखे यांचा शिव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित..
![]()
डॉ. आ. ह. साळुंखे यांचा शिव जीवनगौरवने सन्मान….शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात नुकत्याच झालेल्या शिव महोत्सव २०२३ मध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ ह साळुंखे सर यांना शिवजीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने दि,२२ एप्रिल रोजी साळुंखे सर हे प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते मात्र त्यांनी ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून ऑनलाईन विद्यार्थी […]
लोंढवे विद्यालयातील दोन्ही विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीस ठरले पात्र
![]()
लोंढवे विद्यालयातील दोन्ही विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीस ठरले पात्र अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयातील इ.८ वी चे दोन विद्यार्थी एन. एम.एम.एस.परीक्षेत गुणवत्तायादीत चमकले आहेत. यामुळे ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. त्यांच्या यशाने विद्यालयाच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयातील शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तनिष्का श्रीकांत पाटील […]
देशात सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करणे काळाची गरज – मेघाताई पाटकर
![]()
देशात सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करणे काळाची गरज – मेघाताई पाटकर पाचोरा :- आज देशात अदानी व अन्य दोन चार लोकांची संपत्ति बेसुमार वाढत असून कित्येक लोक आपल्या दैनंदिन गरजा पैसा नसल्याने भागउ शकत नाही , देशात कधी नव्हे एवढी आर्थीक विषमता निर्माण झाली आहे , ही बाब लोकशाहीस घातक आहे असे प्रतिपादन प्रख्यात […]
जे स्वतः साठी जगले त्यांची इतिहासाने कधीच नोंद घेतली नाही- जेष्ठ पत्रकार डिंगबर महाले
![]()
जे स्वतः साठी जगले त्यांची इतिहासाने कधीच नोंद घेतली नाही-मा.डिंगबर महाले दोन दिवसीय वक्ता विकास कार्यशाळेचा समारोप अमळनेर-संत,महापुरुषांनी माणूस ,समाज घडविण्याचे कार्य केले आहे.जे स्वतः साठी जगले त्यांची इतिहासाने कधीच नोंद घेतली नाही.समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी असावी.समाज जागृती, समाज प्रबोधन व्हावे समाज घडविण्यासाठी वक्ता होणे आवश्यक आहे.”वाचाल तर वाचाल,बोलाल तर टिकाल” म्हणून जीवनात चांगला वक्ता […]
आर्मी स्कूलचे शरद पाटील महाराष्ट्र विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित..!
![]()
आर्मी स्कूलचे शरद पाटील महाराष्ट्र विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित..! अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेजचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम,भारत सरकार व S.N.D.T. विद्यापीठ, मुंबई तर्फे आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व शैक्षणिक क्षेत्रात काम करत एक प्रकारे समाजसेवा करत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे राष्ट्रासाठी […]
अवघ्या देशावर ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चा झेंडा
दिल्लीत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनात विचार मंथन
सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांचा सहभाग
प्रत्येक राज्यामध्ये जून-जुलैमध्ये होणार महाराज्य अधिवेशन
![]()
अवघ्या देशावर ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चा झेंडादिल्लीत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनात विचार मंथनसर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांचा सहभागप्रत्येक राज्यामध्ये जून-जुलैमध्ये होणार महाराज्य अधिवेशन नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशातील अठ्ठावीस हजार पत्रकार सदस्य असणारी पत्रकारांची संघटना म्हणून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’वर शिक्कामोर्तब झाले आहे. याच ‘व्हॉइस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये अगदी थाटात पार पडले. या अधिवेशनामध्ये […]
आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात, बसस्थानके ही होणार स्वच्छ, सुंदर
एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात बसस्थानके ही होणार स्वच्छ, सुंदरएसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी […]
BLO ड्युटी आलेल्या सर्व शिक्षकांना मे महिन्याची सुट्टी मिळणार
आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचा यशस्वी पाठपुरावा
![]()
BLO ड्युटी आलेल्या सर्व शिक्षकांना मे महिन्याची सुट्टी मिळणार आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचा यशस्वी पाठपुरावा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)2 मे पासून मुंबईतील शिक्षकांना BLO ड्युट्यांबाबत उपस्थित राहण्याचे आदेश आले होते. त्याबाबत आज आमदार कपिल पाटील यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी भोसले यांनी कुणालाही BLO ड्युटीवर […]
वंजारी – खपाट गावी वारुळे व जाधव परिवारात पहिलाच सत्यशोधक विवाह संपन्न !…
सत्यशोधक विवाह ही काळाची गरज – मा.पी.डी.पाटील [ जळगांव जिल्हा समन्वयक – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]
![]()
वंजारी – खपाट गावी वारुळे व जाधव परिवारात पहिलाच सत्यशोधक विवाह संपन्न !… सत्यशोधक विवाह ही काळाची गरज – मा.पी.डी.पाटील [ जळगांव जिल्हा समन्वयक – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ] सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विधी करावेत – मा.गोपाल चौधरी [ माजी.जि.प.सदस्य ] धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव – तालुक्यातील वंजारी खपाट येथील जगन्नाथ नथ्थू […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामगार दिनाचे औचित्य साधून शाळेतील सेवक अशोक निळकंठ पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील […]

