1 min read

गलवाडे रोडला बांधकाम विभागाने रस्त्याच्या आजूबाजूला नाल्या न कोरल्यामुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाणी,

Loading

गलवाडे रोडला बांधकाम विभागाने रस्त्याच्या आजूबाजूला नाल्या न कोरल्यामुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाणी,

अमळनेर प्रतिनिधी- गलवाडे कडील रोड अत्यंत छान उत्कृष्ट आहे पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कोणत्याही प्रकारच्या नाल्या नसल्यामुळे आजूबाजूच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानांमध्ये प्रमाणावर पाणी गेल्यामुळे दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .. बांधकाम विभागाने याबाबत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पावसाळ्याचे पाणी जाण्यासाठी चाऱ्या कोरणे आवश्यक होते.. रस्त्याचे काम केले पण आजूबाजूच्या चाऱ्या करण्याचे विसर पडला की काय असा प्रश्न स्थानिक दुकानदारांनी विचारला आहे.. दरवर्षाला पावसाळ्यामध्ये हा प्रश्न निर्माण होतो तरी हा प्रश्न तातडीने बांधकाम विभागाने मार्गी लावावा असे स्वादिष्ट नमकीनचे मालक निलेश पाटील यांनी मराठी लाईव्ह शी बोलतांना सांगितले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *