1 min read

अधिक मासानिमित्ताने गजानन महाराज मंदिरात पोथीचे वाचन..

Loading

अधिकमासानिमित्ताने गजानन महाराज मंदिरात पोथीचे वाचन..

गजानन महिला भक्तांचा मोठा प्रतिसाद

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिर येथे मंगळवार पासून अधिक मासानिमित्ताने पोथीचे वाचन सुरु आहे. पोथीचे वाचन नितीन भावे महाराज हे करीत आहेत…
आज गजानन महाराज मंदीरात पुरूषोत्तम महिना निमित्य तुळशी पान वाहन्यात आले. अधिक मासानिमित्ताने दररोज गजानन महाराज मंदिरात वेगवेगळे धार्मिक उपक्रम आयोजित केले आहेत. यावेळी संत गजानन महाराज मंदिराच्या महिला वारी प्रमुख ज्योती पवार सहित महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *