पक्षी मित्र अश्विन पाटील यांना पक्षीविषय जनजागृती पुरस्कार
![]()
पक्षी मित्र अश्विन पाटील यांना पक्षीविषय जनजागृती पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी पक्षी मित्र अश्विन पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षी संवर्धन व पर्यावरण जनजागृतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. विविध ठिकाणी त्यांनी पक्षीविषयक व्याख्याने देऊन सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पक्षीविषय जनजागृती पुरस्कार – 2025 प्रदान करण्यात […]
हृदयनाथ मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्काराने सन्मानित
![]()
हृदयनाथ मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते हृदयनाथ मोरे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार – २०२५ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. फुले–शाहू–आंबेडकरांच्या बहुजन विचारधारेचा […]
“आधी स्वतःचे घर सांभाळा, मग इतरांचे पाटे पाडा” – माजी आमदार शिरीष चौधरी यांचा आमदार अनिल पाटलांवर घणाघात
![]()
“आधी स्वतःचे घर सांभाळा, मग इतरांचे पाटे पाडा” – माजी आमदार शिरीष चौधरी यांचा आमदार अनिल पाटलांवर घणाघात अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतरही शहरातील राजकारण चांगलेच तापले असून आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या भाषणशैली व दाव्यांवर जोरदार टीका करत, “आधी स्वतःचे घर सांभाळावे, मग […]
व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारितेचा स्तर उंचावला – संदीप काळे*
![]()
व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारितेचा स्तर उंचावला – संदीप काळे सोलापूरमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जिल्हा अधिवेशन उत्साहात, शेकडो पदाधिकारी, पत्रकार यांनी नोंदविला सहभाग अनिल करंदकर (मराठी लाईव्ह न्युज) सोलापूर प्रतिनिधी: “जागतिक स्तरावर पत्रकारितेवर आलेले संकट दूर करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने गेल्या पाच वर्षांत उचललेली पावले अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत. या काळात राबवलेले अनेक उपक्रम पत्रकारितेचा इतिहास […]
परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज अमळनेर आगमन सुवर्णमहोत्सव व स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा अभिषेक, महायज्ञ, शोभायात्रेसह दोन दिवसीय धार्मिक सोहळा; हजारो भाविकांची उपस्थिती
![]()
परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज अमळनेर आगमन सुवर्णमहोत्सव व स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा अभिषेक, महायज्ञ, शोभायात्रेसह दोन दिवसीय धार्मिक सोहळा; हजारो भाविकांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या कृपेमुळे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी शरद ऋतूमध्ये अमळनेर येथे झालेले पावन आगमन आणि त्याचबरोबर स्वामीनारायण मंदिर अमळनेरच्या २९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून […]
ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांचे दुःखद निधन , त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि. 27/12/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता अमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार
![]()
ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांचे दुःखद निधन त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि. 27/12/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता अमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार अमळनेर प्रतिनिधी पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षे निष्ठेने व सामाजिक बांधिलकीतून कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार, ‘अटकाव न्यूज’चे माजी संपादक श्री. जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांचे अल्पशा आजाराने आज शनिवार दि. 27 डिसेंबर 2025 […]
अमळगावची कन्या बनली ‘आरोग्यदूत’; ग्रामीण रुग्णालयाला नवे बळ दुर्लक्षित शस्त्रक्रिया विभाग पुन्हा कार्यान्वित – दोन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी
![]()
अमळगावची कन्या बनली ‘आरोग्यदूत’; ग्रामीण रुग्णालयाला नवे बळ दुर्लक्षित शस्त्रक्रिया विभाग पुन्हा कार्यान्वित – दोन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी अमळगाव | प्रतिनिधी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या अमळगाव ग्रामीण रुग्णालयात अखेर सकारात्मक बदल घडू लागला आहे. अमळगावच्या कन्या आणि नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील (MBBS) यांच्या अथक प्रयत्नांमुळे ग्रामीण रुग्णालयातील बंद […]
अमळनेरच्या मातीतून जागतिक विक्रमाकडे : ‘काळी माती’ चित्रपटाचे दिमाखदार प्रदर्शन संगीतविश्वातून चित्रपटसृष्टीत झेप : ‘काळी माती’ने रचला नवा विक्रम
![]()
अमळनेरच्या मातीतून जागतिक विक्रमाकडे : ‘काळी माती’ चित्रपटाचे दिमाखदार प्रदर्शन संगीतविश्वातून चित्रपटसृष्टीत झेप : ‘काळी माती’ने रचला नवा विक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेरचे सुपुत्र व हेमंतकुमार म्युझिकल्स या यू ट्युब चॅनलच्या माध्यमातून संगीतविश्वात ज्यांचे लाखो फॉओअर्स व कोट्यवधी व्हिवरशिप आहे असे डॉ. हेमंतकुमार महाले यांनी निर्माता व दिग्दर्शकाच्या भुमिकेतून साकार केलेला ‘काळी माती’ हा पहिलाच चित्रपट […]
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरेट
![]()
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरेट अमळनेर प्रतिनिधी : भुषण महाजन श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातून दोन विद्यार्थ्यांना एचडी प्रदान झाले *सुरज नंदलाल पाटील* यांनी समाजकार्याच्या पद्धती व त्यांचा जळगाव जिल्ह्यातील समाज उपयोगीता या विषयावर तसेच *भूपेंद्र अमृत गवळे* यांनी धुळे जिल्ह्यातील आदिवासी महिलांचे शैक्षणिक समस्या बद्दलचे अध्ययन […]
यशासाठी वाचनाचे तंत्र आत्मसात करा*- गुलशन बेलदार यांचे प्रतिपादन ● स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे उदघाटन श्री.गुलशन बेलदार(इग्नाईट अकॅडेमी,पुणे) यांच्या हस्ते संपन्न ● अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव हे होते ९० विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग
![]()
*यशासाठी वाचनाचे तंत्र आत्मसात करा*- गुलशन बेलदार यांचे प्रतिपादन ● स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे उदघाटन श्री.गुलशन बेलदार(इग्नाईट अकॅडेमी,पुणे) यांच्या हस्ते संपन्न ● अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव हे होते ९० विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिलल खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर या ठिकाणी एक आठवड्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन […]

