नवोपक्रम स्पर्धेत ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयातील उपक्रम जिल्ह्यात उत्कृष्ट*
![]()
*नवोपक्रम स्पर्धेत ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयातील उपक्रम जिल्ह्यात उत्कृष्ट* जळगांव प्रतिनिधी राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० हे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व नवोन्मेषी शिक्षण देण्यावर भर देते. या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास, कृतीशील शिक्षण, कौशल्याधिष्टीत शिक्षण, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक उपयोग व शाळा समाज यांच्यातील सशक्त नाते विकसित करण्यावर विशेष भर दिला जात […]
आरोग्य शिबिरास कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
![]()
Astemo India Pvt. Ltd. मध्ये मोफत होमिओपॅथीक आरोग्य शिबिरास कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ बांभोरी प्रतिनिधी): Astemo India Private Limited, बांभोरी येथे दि. २० जानेवारी २०२६ रोजी चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व पी. ई. तात्या पाटील रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत होमिओपॅथीक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. […]
एक अमळनेरकराचे नम्र आवाहन : राजकीय मतभेद थांबवा, विकासासाठी एकत्र या
![]()
एक अमळनेरकराचे नम्र आवाहन : राजकीय मतभेद थांबवा, विकासासाठी एकत्र या अमळनेर | विशेष प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतन करत एका सजग अमळनेरकराने समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे व नम्र आवाहन केले आहे. तालुक्याने एका दादांना आमदारकी व बाजार समितीची जबाबदारी दिली, तर दुसऱ्या दादांना नगरपालिकेचे नेतृत्व दिले. विशेष बाब म्हणजे दोघेही सत्तेत आहेत. मात्र […]
प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व स्पर्धांचा उत्साहपूर्ण सोहळा
![]()
प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व स्पर्धांचा उत्साहपूर्ण सोहळा मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळातर्फे मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले. या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार, दिनांक १६ रोजी महिलांसाठी पाककला स्पर्धा व रेट्रो फॅशन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. […]
महात्मा फुले हायस्कूल येथे क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण !… बक्षिस मिळाल्यानंतर मुला – मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद अविस्मरणीय : ज्ञानेश्वर महाजन
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण !… बक्षिस मिळाल्यानंतर मुला – मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद अविस्मरणीय : ज्ञानेश्वर महाजन धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे ३ जानेवारी सावित्रीमाई जन्मोत्सवानिमित्त क्रीडास्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. […]
भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
![]()
भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न जळगाव, दि. १९ जानेवारी २०२६ (जिमाका वृत्तसेवा) – भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार असून, या अनुषंगाने मुख्य शासकीय समारंभाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. भारतीय प्रजासत्ताक […]
मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रूग्ण पनवेल येथे रवाना मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
![]()
मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रूग्ण पनवेल येथे रवाना मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाउंडेशन (धनवाडी) व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्यातर्फे रविवार, दि. 18 जानेवारी रोजी मंगळ ग्रह मंदिरात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर झाले. या शिबिराचा 190 रुग्णांनी […]
इतिहास अभिमानाचा… वास्तव मात्र दमछाकीचा! , प्रांत–तहसीलचा परिसर की जप्त वाहनांचे गोदाम?
![]()
इतिहास अभिमानाचा… वास्तव मात्र दमछाकीचा! प्रांत–तहसीलचा परिसर की जप्त वाहनांचे गोदाम? अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय व दस्त नोंदणी कार्यालय — ही तीनही अत्यंत महत्त्वाची शासकीय कार्यालये आज अक्षरशः श्वास गुदमरल्याच्या अवस्थेत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. इंग्रजकालीन बांधकामातील ही सुरेख, देखणी व ऐतिहासिक इमारत बाहेरून पाहताना अभिमान वाटावा अशी आहे; […]
आशेचा दीपस्तंभ : अथर्व विजय Yelmalle यांची प्रेरणादायी यशोगाथा
![]()
आशेचा दीपस्तंभ : अथर्व विजय Yelmalle यांची प्रेरणादायी यशोगाथा विशेष प्रतिनिधी (दिनेश कुमार टाक) सातत्य, प्रेम, अपार कष्ट आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर आयुष्याला नवी दिशा देता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अथर्व विजय Yelmalle. अवघ्या १८ वर्षांचा अथर्व आज केवळ स्वतःच्या यशाचा शिल्पकार ठरलेला नाही, तर असंख्य पालक, विशेष गरजा असलेली मुले आणि समाजासाठी […]
अमळनेर नगरपरिषदेच्या नूतन सभापतींचा सन्मान – शहर विकासाला नवी दिशा
![]()
अमळनेर नगरपरिषदेच्या नूतन सभापतींचा सन्मान – शहर विकासाला नवी दिशा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या नूतन सभापतींची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षितजी बाविस्कर यांच्या हस्ते नूतन सभापतींना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. नवीन निवड झालेल्या सभापतींमध्ये बांधकाम सभापती श्री. साहेबराव पवार, […]

