21 Apr, 2026

सावखेडा येथे उद्यापासून चंडिकादेविच्या यात्रोत्सवांस सुरूवांत . ( नैवद्य – अंबाडिची भाजी अन बाजरीच्या भाकरी .नवसाला )

Loading

सावखेडा येथे उद्यापासून चंडिकादेविच्या यात्रोत्सवांस सुरूवांत . ( नैवद्य – अंबाडिची भाजी अन बाजरीच्या भाकरी .नवसाला ) (भानुदास पाटील) मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी मुंगसे ,ता . अमळनेर दि .२७ ( वार्ताहर ) = येथून जवळच सावखेडा येथील नवसाला पावणारी गांवदेवी चंडिकादेवीचा यात्रोत्सव साला-बादाप्रमाणे फाल्गुन शु .१२ रोजी शनिवारी दि . २८ फेब्रु.२०२६ रोजी मोठ्या उत्साहांत […]

1 min read

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रशिक्षण संपन्न*

Loading

*जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रशिक्षण संपन्न* जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच कापणी, मळणी, आंतरमशागत आदी शेतीकामे सुलभपणे पार पडावीत, यासाठी शेतरस्त्यांचे मजबुतीकरण आवश्यक असल्याने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजन भवन, […]

1 min read

प्रताप महाविद्यालयातील गणित विभागाच्या शैक्षणिक सहलीद्वारे संख्यांपासून संस्कृतीपर्यंतचा प्रेरणादायी ज्ञानप्रवास*

Loading

*प्रताप महाविद्यालयातील गणित विभागाच्या शैक्षणिक सहलीद्वारे संख्यांपासून संस्कृतीपर्यंतचा प्रेरणादायी ज्ञानप्रवास* —————————————– अमळनेर: येथील प्रताप महाविद्यालयाच्या गणित विभागाची त्रिदिवसीय शैक्षणिक सहल दिनांक २४, २५ व २६ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. या सहलीद्वारे विद्यार्थ्यांना गणित विषयाचे संशोधनात्मक, ऐतिहासिक तसेच व्यावहारिक पैलू प्रत्यक्ष अनुभवण्याची मौल्यवान संधी मिळाली. सहलीच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी The Maharaja […]

1 min read

यादों की महफिल” – सुरेल स्वरांतून धर्मेंद्रजी आणि लतादीदींना भावपूर्ण आदरांजली! स्वरांजली म्युझिकल ग्रुप, अमळनेर यांचा अविस्मरणीय संगीत सोहळा

Loading

“यादों की महफिल” – सुरेल स्वरांतून धर्मेंद्रजी आणि लतादीदींना भावपूर्ण आदरांजली! स्वरांजली म्युझिकल ग्रुप, अमळनेर यांचा अविस्मरणीय संगीत सोहळा अमळनेर प्रतिनिधी: रुपेरी पडद्यावर आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि बहारदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनय सम्राट स्वर्गीय धर्मेंद्रजी आणि आपल्या अमृतमय, सुरेल स्वरांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी, भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर (लतादीदी) यांना भावपूर्ण श्रद्धांजली […]

1 min read

महाराष्ट्र भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांना अभिवादन”, मराठी वाड्मय मंडळ, अमळनेर येथे प्रतिमापूजनाने साजरा उत्सव

Loading

“महाराष्ट्र भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांना अभिवादन” मराठी वाड्मय मंडळ, अमळनेर येथे प्रतिमापूजनाने साजरा उत्सव अमळनेर (दि. २७ फेब्रुवारी २०२६) : मराठी भाषेच्या अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा “महाराष्ट्र भाषा गौरव दिन” मराठी वाड्मय मंडळ, अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाकवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन […]

1 min read

दहावीची निर्णायक वाटचाल: तणावरहित यशासाठी संतुलित जीवनशैलीचा मंत्र*

Loading

*दहावीची निर्णायक वाटचाल: तणावरहित यशासाठी संतुलित जीवनशैलीचा मंत्र* आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात दहावीची परीक्षा ही केवळ शैक्षणिक टप्पा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी महत्त्वाची पायरी ठरते. करिअरच्या असंख्य संधी, वाढती स्पर्धा आणि पालकांच्या अपेक्षा या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावरच नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन […]

1 min read

डेंग्यू-मलेरियावर प्रहार; प्रभाग १६ मध्ये BSC पावडर फवारणीचा शुभारंभ नगराध्यक्षांच्या हस्ते!

Loading

डेंग्यू-मलेरियावर प्रहार; प्रभाग १६ मध्ये BSC पावडर फवारणीचा शुभारंभ नगराध्यक्षांच्या हस्ते! अमळनेर प्रतिनिधी : हवामानातील बदलामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढू लागल्याने डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी अमळनेर नगरपरिषदेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली आहे. प्रभाग क्र. १६ मध्ये BSC पावडर फवारणी मोहिमेची सुरुवात लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या […]

1 min read

पुणे येथिल BSI मिशन 25 जुन्नर, आंबेगाव, खेड, तालुका संयुक्त बैठक अवसरी खुर्द येथे संपन्न.

Loading

पुणे येथिल BSI मिशन 25 जुन्नर, आंबेगाव, खेड, तालुका संयुक्त बैठक अवसरी खुर्द येथे संपन्न. दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा नोंदनीकृत संस्थापक बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रिय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिश रावलिया, रिपोट्रिंग ट्रस्टी चेअरमन एडवोकेट सुभाष जंजाळे, ट्रस्टी राष्ट्रिय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदय […]

1 min read

NMMS 2025 मध्ये कृतीका पवारची यशस्वी झेप; निंभोरा विद्यालयात सत्कार समारंभ उत्साहात!

Loading

NMMS 2025 मध्ये कृतीका पवारची यशस्वी झेप; निंभोरा विद्यालयात सत्कार समारंभ उत्साहात! अमळनेर प्रतिनिधी निंभोरा येथील माध्यमिक विद्यालय निंभोरा येथील विद्यार्थिनी कृतीका दिनेश पवार हिने NMMS 2025 या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशासाठी मार्गदर्शक शिक्षिका प्रतीक्षा रविंद्र पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने कृतीका पवार व मार्गदर्शक शिक्षिका प्रतीक्षा […]

1 min read

स्वरांजली”तून अजरामर आठवणींना उजाळा — अमळनेरमध्ये धर्मेंद्रजी व लतादीदींना 1 मार्चला सुरेल अभिवादन!

Loading

“स्वरांजली”तून अजरामर आठवणींना उजाळा — अमळनेरमध्ये धर्मेंद्रजी व लतादीदींना 1 मार्चला सुरेल अभिवादन! अमळनेर प्रतिनिधी : भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे महामेरू स्व. धर्मेंद्रजी आणि गानकोकिळा स्व. लता मंगेशकर यांच्या अजरामर स्मृतींना उजाळा देण्यासाठी अमळनेरमध्ये १ मार्च रोजी ‘स्वरांजली’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरांजली म्युझिकल ग्रुपतर्फे सादर होणारी ही सुरेल मैफल जुना टाऊन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?