लोह पुरुष सरदार पटेल हिंदू रत्न पुरस्काराने डॉ. शिवचरण उज्जैनकर सपत्नीक सन्मानित
![]()
लोह पुरुष सरदार पटेल हिंदू रत्न पुरस्काराने डॉ. शिवचरण उज्जैनकर सपत्नीक सन्मानित जळगांव प्रतिनिधी लोह पुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिना निमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष कथा नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना सपत्नीक सौ. संगीता उज्जैनकर […]
“सरदारांचे विचार आजही जिवंत” — खासदार मेधाताई कुलकर्णींचा प्रेरणादायी संदेश! ,सेवेतील साधकांचा सत्कार — डॉ. रवींद्र भोळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकात्मता परिषद यशस्वी!
![]()
“सरदारांचे विचार आजही जिवंत” — खासदार मेधाताई कुलकर्णींचा प्रेरणादायी संदेश! सेवेतील साधकांचा सत्कार — डॉ. रवींद्र भोळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकात्मता परिषद यशस्वी! पुणे प्रतिनिधी: पद्मश्री डॉ. मनी भाई मानवसेवा ट्रस्ट निती आयोग भारत सरकार सलग्नित संस्थेच्या वतीने येथे राष्ट्रीय एकात्मता परिषद, सरदार वल्लभभाई पटेल जयंती, व हिंदू रत्न पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले […]
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन खा. स्मिताताई वाघ यांचा पुढाकारः दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशनच्यावतीने आयोजन जळगावकरांना पहिल्यांदाच मिळणार अनोखी जनजागरण पर्वणी
![]()
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन खा. स्मिताताई वाघ यांचा पुढाकारः दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशनच्यावतीने आयोजन जळगावकरांना पहिल्यांदाच मिळणार अनोखी जनजागरण पर्वणी जळगाव, दि. १ (प्रतिनिधी): भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाचे शिखर गाठतो आहे. भारतीयांच्या जीवनात प्रगतीचे […]
राष्ट्रभक्ती , मायभूमी बद्दल प्रेम व परिसराच्या ऋणानुबंधाचा परिसस्पर्श कवितेला अक्षर वाङ्मय बनवतो : हास्यसम्राट कवी अशोक काका नायगावकर* [ रोझोद्याच्या रसिकांना नायगावकरांच्या कवितांनी हसविले अन् जीवनमूल्यात्मक विचारांनी अंतर्मुखही केले ! ]
![]()
*राष्ट्रभक्ती , मायभूमी बद्दल प्रेम व परिसराच्या ऋणानुबंधाचा परिसस्पर्श कवितेला अक्षर वाङ्मय बनवतो : हास्यसम्राट कवी अशोक काका नायगावकर* [ रोझोद्याच्या रसिकांना नायगावकरांच्या कवितांनी हसविले अन् जीवनमूल्यात्मक विचारांनी अंतर्मुखही केले ! ] ” राष्ट्रभक्ती, मायभूमी बद्दल प्रेम व परिसराच्या ऋणानुबंधाचा परिसस्पर्श कवितेला अक्षरवाङ्मय बनवतो.’ काम हा मानवी जीवनाचा धर्म आहे. धर्म, काम, मोक्ष यात जर […]
“लोकसेवेचा ध्यास घेऊन पुढे — सौ. सुषमाताई देसले जिल्हा परिषदेच्या रणांगणात!”
![]()
“लोकसेवेचा ध्यास घेऊन पुढे — सौ. सुषमाताई देसले जिल्हा परिषदेच्या रणांगणात!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) — दहिवद गावातील लोकनियुक्त सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आणि समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सौ. सुषमाताई वासुदेव देसले या आता जिल्हा परिषद सदस्यपदासाठी दहिवद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. गावातील विकासकामांपासून ते महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या […]
_डॉ. संपदा मुंडे प्रकरणात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश_* *सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे*
![]()
*_डॉ. संपदा मुंडे प्रकरणात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश_* *सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे* *मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) फलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील […]
“शेतकऱ्यांच्या न्यायासाठी किसान काँग्रेसचा पुढाकार; पारोळा तहसील कार्यालयात नुकसानभरपाईसाठी निवेदन सादर”
![]()
“शेतकऱ्यांच्या न्यायासाठी किसान काँग्रेसचा पुढाकार; पारोळा तहसील कार्यालयात नुकसानभरपाईसाठी निवेदन सादर” पारोळा प्रतिनिधी – पारोळा तालुक्यातील बहादरपूर, शेळावे मंडळ तसेच परिसरातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीने पुन्हा एकदा संकट ओढावले आहे. शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, त्यांच्या दुःखाला शासनाने ओळख द्यावी […]
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये भव्य ‘राष्ट्रीय एकता दौड’ संपन्न”
![]()
“सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये भव्य ‘राष्ट्रीय एकता दौड’ संपन्न” अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दल व अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस २०२५ अनुषंगाने एकता दौड शहरातील महाराणा प्रताप चौक ते श्री.मंगळ ग्रह मंदिर पावेतो आयोजित करण्यात आली होती. सदर एकता दौडचे […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी.
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी. जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा गृहमंत्री लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.स्वाती बऱ्हाटे यांच्या शुभहस्ते अखंड भारताचे जनक भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या […]
तलाव सुशोभिकरणामुळे सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला; नागरिक त्रस्त, ताडेपुरा तलावाजवळ सांडपाणी साचल्याने नागरिकांना त्रास — पाणी निवारणासाठी अमळनेर नगरपरिषदेच्या तातडीच्या कारवाईची मागणी
![]()
तलाव सुशोभिकरणामुळे सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला; नागरिक त्रस्त ताडेपुरा तलावाजवळ सांडपाणी साचल्याने नागरिकांना त्रास — पाणी निवारणासाठी अमळनेर नगरपरिषदेच्या तातडीच्या कारवाईची मागणी अमळनेर प्रतिनिधी : ताडेपुरा भागातील तलावाजवळील परिसरात सांडपाणी साचल्याने नागरिकांचे जीवन संकटात आले आहे. राहूल भास्कर कंजर (रा. ताडेपुरा, अमळनेर) यांनी अमळनेर नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी यांना पाठवलेल्या तक्रारीत सांगितले की, तलावाचे सुशोभिकरणाचे काम […]

